सैट्रल बँके दिपनगर शाखेच्यावतीने महामानव डॉ बाबासाहेब यांना अभिवादन :


दिपनगर – येथील सैट्रल बँके दिपनगर शाखेत भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .

यावेळी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भुसावळ औष्णिक वीज केंद्र येथील मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . .
या वेळेस शाखा प्रबंधक समीर जीवतोडे , प्रशांत गोलांईत व मीना जोजो. नरेन्द्र भालेराव , सायली केदारे , प्रांजल चापोरकर ,अखीला अजमेरा उपदेश यादव
अनिल इंगळे नयुम पठाण सुनिल अटकाळे व दिनेश साळवे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र सपकाळे यांनी केले यावेळी उपस्थितांनी सुद्धा दोन मिनीट उभे राहून आदरांजली वाहिली .