राज्यात मुसळधार पाऊस कोसळणारमुंबईसह या जिल्ह्यांना येलो अलर्ट, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

मुंबई, ऑक्टोबर महिना सुरू झाला असला तरी देखील पावसाचं सावट कायम आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस सुरु आहे. पण या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत …

भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन –

भुसावळ – शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात 15 रोजी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना एककतर्फे साजरा …

टेनिस बॉल क्रिकेट मॅच मालिकेत भारताला रौप्य पदक ; जळगावचा तुषार चोरडिया भारतीय संघाचे कर्णधारपदी :

जळगाव – टेनिस बॉल क्रिकेट मॅच मालिकेत भारताला रौप्य पदक जळगावचा तुषार चोरडियाला होता भारतीय संघाचे कर्णधारपदी भुसावळ:-बिसीसीआय आयोजित विज्जी ट्रॉफी वेस्ट झोनटीम आणि एम. …

रोटरी क्लब ऑफ भुसावळला प्रांतपाल राजेंद्रसिंह खुराना यांची भेट

भुसावळ – नागपूरहून आलेले डिस्ट्रिक्ट 3030चे गव्हर्नर राजेंद्रसिंह खुराना यांनी रोटरी क्लब ऑफ भुसावळला भेट देऊन कामकाजाची पहाणी केली. ही मिटिंग सचिव आरती चौधरी यांच्या …

मदन मोडक यांची कल्याण आश्रमाच्या कार्याला देणगी : एक कोटी अकरा लाखाचा धनादेश सरसंघ चालकांकडे सुपूर्द :

नागपूर: रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखनिवासी श्री.मदन वामनराव मोडक व सौ. मंजिरी मदन मोडक यांनी आज नागपूर येथे वनवासी कल्याण आश्रमासाठी एक कोटी अकरा लाख रुपये देणगीचा …

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट भारत जोडो समिती

मा. अंबादास जी दानवे साहेब, विरोधी पक्षनेते- विधान परिषद, शिवसेना, मुंबई यांची भारत जोडो समिती, महाराष्ट्र यांच्या सोबत भेट घेतली. भेट घेत असताना निवडणूक आयोग …

भुसावळात म्युनिसिपल हायस्कूल डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा ;

भुसावळ प्रतिनिधी- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिवस दिवस उत्साहात साजरा करण्यात …

रात्र थोडी सोंगे फार,शिक्षण खात्याचा अजब कारभार!परीक्षा काळात ,विद्यार्थ्यांवर स्पर्धांचा भार – प्र. ह.दलाल यांचा आरोप ;

भुसावळ – राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची दिंडोरी पिटताच, प्रशासनाला मतदार जागृती करण्याचे वेध लागले.,अन् नेहमीप्रमाणे हक्काचे वेठबिगार म्हणून शिक्षकांसह विद्यार्थ्यांना धरले वेठीला!कोणती योजना केव्हा कोठे कशी …

भुसावळात आमदार संजय सावकारे तर जळगावातून आमदार राजूमामा भोळे भाजपाचे उमेदवार ! रावेरात अमोल जावळेंना संधी तर नंदुरबारमध्ये विजयकुमार गावीत भाजपा उमेदवार :

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका 20 नोव्हेंरबर रोजी होत असून दुसरीकडे उमेदवारी निश्चितीवर महायुती व महाविकास आघाडीत खल सुरू आहे मात्र समजलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी …

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू : काटेकोरपणे पालन करा, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव – निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 20240रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात …

चेक अनादर प्रकरणी वरणगावच्या हॉटेल व्यवसायिकास ४१ लाख रुपयांचा दंड : न्यायालयाचे आदेश ! –

वरणगाव – वरणगाव येथील हॉटेल व्यवसायिक यांनी मध्य प्रदेशातील केला गृप व्यवसायिक व्यक्तीकडून उधार घेतलेल्या पैश्या बद्दल चेक पाठविला होता. पण चेक बाउंस झाल्या प्रकरणी …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये “शास्त्रीय वाद्य वादन स्पर्धा संपन्न ;

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दि १५ रोजी शास्त्रीय वाद्य वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ताप्ती पब्लिक स्कूल मधील …

भुसावळात फुटबॉल कोच सिद्धार्थचा शॉक लागल्याने मृत्यू –

भुसावळ – शहरातील रेल्वेच्या नॉर्थ कॉलनीमधील रहिवासी सिध्दार्थ अनिल पवार (35) हा फुटबॉल कोच खेळाडूंना मैदानावर प्रशिक्षण देत असताना लाईट आल्यानंतर बटन सुरू करीत असतांनाच …

जिल्हा निवडणूक शाखेत—-माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निवडणूक कामाबाबत निवेदन सादर…

55 वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांना केंद्राध्यक्ष ऐवजी एक, दोन ,तीन क्रमांकाची कामे द्यावीत यासह विविध मागण्यांचा समावेश….जळगाव,( प्रतिनिधी)– येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना …

देवपण जवळुन अनुभवण्याचे भाग्य मला लाभले – जहागिरदाररतन टाटा यांच्या विषयी टाटा मोटर्सचे उपसरव्यस्थापकांच्या भावना

भुसावळ, : लोक देव शोधायला देवळात जातात पण रतन टाटा सरांन सारखे देवपणं असलेली व्यक्ती मला जवळून अनुभवायला मिळाली हे मी माझा भाग्य समजतो. अशी …

भुसावळची जागा काँग्रेसलाच मिळावी काँग्रेस पदाधिकारयांची एकमुखी मागणी ; महत्वपूर्ण बैठक संपन्न ;

भुसावळ – येथील रावेर लोकसभेचे नवनियुक्त जिल्हा कार्य अध्यक्ष भगतसिंह पाटील व जळगांव लोकसभेचे कार्य अध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या उपस्थित भुसावळ शहर व तालुका कॉग्रेंस …

रस्तावर अडवत धारदार शस्त्राने तरुणावर वार ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल! –

जळगाव – रस्ताने जात असलेल्या ज्ञानेश्वर रमेश हटकर (वय १७, रा. तांबापुरा, गवळीवाडा) याला अडवून येथून का जात आहे असे विचारत मारहाण करीत धारदार शस्त्राने …

राजस्थानीं विप्र समाज, समस्त ब्राह्मण समाज व माहेश्वरी समाज यांच्या उपस्थितीत राजस्थानीं मंडळाची महाआरती ;

भुसावळ – मारवाड़ी ग़ल्ली गांधी चौक येथिल राजस्थानीं मंडळ मध्ये राजस्थानीं विप्र समाज द्वारा व समस्त ब्राह्मण समाज व माहेश्वरी समाज अध्यक्ष पदअधिकारी समाज बांधव …

भुसावळातील डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात ; ‘कम्प्लिशन’ नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

भुसावळ – भुसावळ शहरातील सर्वे नंबर 161 मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील गाळ्यांचा ई- लिलाव करणार असल्याची जाहिरात दि-01/10/ 2024 रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने …

भुसावळात एम्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्काराने पोलीस कर्मचारी सन्मानित :

भुसावळ : भुसावळ विभागातील उत्कृष्ट काम करणार्‍या खाकीतील शिलेदारांना भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांचे हस्ते ‘एम्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले. …

आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते म्युनिसिपल शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामाचे भूमिपूजन :

भुसावळ – भुसावळात दि.10 ऑक्टोबर गुरूवार रोजी वसंत टॉकीज समोर सकाळी ११ वाजता भव्य म्युनिसिपल शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामाचे भूमिपूजन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात …