भुसावळातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग : एकास अटक

भुसावळ – 51 वर्षीय प्रौढाने दहा वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना एका भागात 17 रोजी दुपारी तीन ते साडेतीन दरम्यान घडली. याप्रकरणी संशयीत राजेंद्र रामचंद्र …

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक : इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया,बल्क मॅसेज करून घ्यावे लागतील प्रमाणित

ळ जळगाव , दि. 25 – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने राजकीय प्रचार जाहिरातींबाबत नियमावली ठरवून दिली आहे. यानुसार उमेदवारांनी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण …

भुसावळ विधानसभा काँग्रेस लढविणार : उमेदवार आज जाहीर होणार ?

भुसावळ :- शहरातील जळगांव रोडवरील हॉटेल स्वराज मध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ लढविणारे महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवारांची बैठक सुरू आहेत. सदरील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक क्रमांक …

ठाणे जिल्ह्यातील २५ वर्षीय तरुणीवर जळगावात अत्याचार !

जळगाव – लग्नाचे आमिष दाखवत ठाणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणीवर जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तरुणाने अत्याचार केला. यातून ही तरुणी गर्भवती राहिली असून तरुणाने …

भुसावळात आमदार संजय सावकारेंसह 12 इच्छूकांनी घेतले 20 अर्ज –

भुसावळ : विधानसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याच्या दुसर्‍या दिवशी आमदार संजय सावकारे, रजनी सावकारे यांच्यासह 12 इच्छूकांनी 20 उमेदवारी अर्ज विकत घेतले. उमेदवार आता …

जिल्ह्यात भरारी पथकांची कारवाई : लाखोंची रोकडसह भुसावळ व रावेरातील एकाला अटक ! –

रावेर – शहराच्या वेगवेगळ्या भागात भरारी पथकांनी केलेल्या कारवाईत एकत्रित ३ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती पुरावा देऊ न …

दीपनगर औष्णिक विद्यूत केंद्रातील अपघातात परप्रांतीय कर्मचारी गंभीर जखमी :

दीपनगर- भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील औष्णिक विद्यूत केंद्रातील नवीन प्रकल्पात बॉयलरची उभारणीचे काम सुरू असतांना २४ मीटर उंचीवरून कंत्राटी परप्रांतीय कामगार पडल्याने गंभीर जखमी झाल्याची …

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतून दोन एके- 47 सह दोन गलील रायफल्सची चोरी – अज्ञात चोरट्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा

भुसावळ : वरणगाव आयुध निर्माणीत तयार होणार्‍या गोळ्यांच्या (काडतूस) चाचणीसाठी वापरल्या जाणार्‍या तीन एके-47 रायफल्ससह दोन अत्याधूनिक गलील रायफल्स अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना समोर …

विधानसभेसाठी इच्छूक उमेदवारांना द्यावी लागेल गुन्ह्यांची माहिती -खाडाखोड टाळण्याची सूचना : भुसावळात प्रांताधिकारी कार्यालयात बैठक

भुसावळ – विधानसभा निवडणुकीत उभे राहणार्‍या उमेदवारांनी उमेदवारी अर्जात सर्व माहिती भरावी, प्रतिज्ञा पत्रात सर्व सविस्तर माहिती द्यावी, गुन्हे काय दाखल झाले आहे, त्याची सविस्तर …

सोमवार २८ रोजी आमदार संजय सावकारे चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरणार ;

भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदार संघामध्ये भुसावळ विभागातून भाजपाचे अधिकृत उमेदवार आमदार संजय सावकारे हे चौथ्यांदा निवडणुकीत उभे राहिले आहे सावकारे यांचा दांडगा जनसंपर्क व …

इ.९वी,मराठी(प्र.भा.) प्रश्नांच्या उत्तरसुचीत – राज्य शैक्षणिक संशोधन , प्र .शिक्षण परिषदेने दिलेला वाक्प्रचाराचा अर्थ संभ्रम वाढविणारा- प्र. ह.दलाल यांचा आरोप.

भुसावळ – दिं.२२ॲक्टो.रोजी राज्य शै.संशोधन, प्र.शिक्षण परिषदेने राज्यभरातील इ.९वी च्या लाखो विद्यार्थ्यांची मराठी(प्रथम भाषा)विषयाची “संकलित मूल्यमापन”परीक्षा घेतली. सदर प्रश्नपत्रिकेत प्र.१३ (अ)वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग …

अखेर त्या वाईन शॉपवर कारवाईचे आदेश –

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवर असलेल्या मधुर वाइन शॉप मध्ये एक अल्पवयीन मुलगा दारू विक्री करीत असल्याची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप …

महिलांच्या सक्षमीकरणासाठी भुसावळात 26 ते 28 दरम्यान महिला उद्योजक मेळावा : रजनी सावकारे –

भुसावळ -: दरवर्षाप्रमाणे यंदा सुध्दा 26 ते 28 ऑक्टोबर या काळात महिला सक्षमीकरणासाठी येथील प्रतिष्ठा महिला मंडळासतर्फे तीन दिवस महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन शहरातील ब्राम्हण …

भुसावळ रेल्वेस्थानकावर अतिरेक्यांच्या अटकेचा थरार; मॉकड्रील कळताच सर्वांनी सोडला सुटकेचा श्वास :

भुसावळ – भुसावळ रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला.. अशी दोन जणांकडून अतिरेकी हल्ला केल्याची माहिती मिळते… अन एकच धावपळ सुरू होते .रेल्वे स्थानकावर अचानक उदभवलेल्या या …

भुसावळ विधानसभा मतदारसंघात नियुक्त खर्च निरीक्षक यांची आढावा बैठक.

भुसावळ – १२ -(अ.जा) भुसावळ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक च्या अनुशंगाने भुसावळ उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात आज दि २३/१०/२०२४ रोजी दुपारी 2 वाजता आयोजित सभेत खर्च …

आंबेडकरी वाईस मीडिया फोरमच्या वतीने गरीब गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

भुसावळ – शहरा पासून जवळ असलेल्या यावल तालुक्यातील तापी नदी किनारी वसलेल्या अकलूद शिवारातील ,पब्लिक इंटरनॅशनल स्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आंबेडकरी वाईस मीडिया फोरम या …

भुसावळात ईव्हीएम सुरक्षेचा जिल्हाधिकारी आयुष प्रसादांनी घेतला आढावा -स्ट्राँग रूमसह मिडीया आचारसंहिता कक्षाची पाहणी : अधिकार्‍यांशी संवाद

भुसावळ : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी दुपारी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भुसावळ तहसील व प्रांताधिकारी कार्यालयाला भेट दिली. तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी आल्यानंतर त्यांनी ईव्हीएम …

दीपणगर व्यवस्थापन नाकारतेय संविधान…. निषेध

दिपनगर – भुसावळ कांत्राती कामगारांचे संविधानिक अधिकार आणि महाराष्ट्र शासनाचे आदेश. पायदळी तुडवत असल्याचे याबाबत झालेल्या बैठकीत नर्दनास आले असून कंत्राटी कामगारांकडून दहशत निर्माण करुन …

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली तालुकानुसार आढावा बैठक -वोटिंग मशीन एसटीद्वारे रवाना

जळगाव – विधानसभेकरीता भुसावळ येथून सोमवार दि. २१ रोजी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वोटिंग मशीन एसटीद्वारे पाठवण्यात आल्या. भुसावळ, रावेर या ठिकाणी निवडणुकीचा आढावा घेऊन त्या …

वरणगावात गाड्यांना थांब्याबाबत पाठपुरावा करणार – भुसावळ रेल्वेच्या डीआरएम ईती पाण्डेय यांचे भेटीप्रसंगी आश्वासन !

वरणगाव – वरणगाव रेल्वे स्थानकावर कोरोना काळापूर्वी अप-डाऊन सुरत -अमरावती एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्यांना थांबा होता मात्र कोरोनानंतर या गाड्यांना थांबा बंद करण्यात आल्याने पूर्ववत थांबा …

बुलेट चोरी करून ऐटीत मिरवणार्‍या सासर्‍यासह भुसावळातील जावयाला बेड्या : गुन्हे शाखेची कामगिरी –

जळगाव – चार वर्षांपुर्वी चोरलेली दुचाकी सासर्‍याला विक्री करणार्‍या तन्वीर मजीद पटेल (रा.खडका रोड, पटेलगल्ली, भुसावळ) याच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. याप्रकरणी तन्वीरसह त्याचा …