देवेंद्र पर्वाला सुरवात ; मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस…..शपथ घेतो की…! -राज्याच्या मुख्यमंत्रपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व अजित पवार

मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी तिसर्‍यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ …

निर्यातक्षम केळी पीक परिसंवाद व केळी फळमाशी नियंत्रण जागृती कार्यक्रम संपन्न ;

भडगाव – भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्था हैदराबाद, कुषी विज्ञान केंद्र व कुषी विभाग जळगाव,व गिरणाकाठ शेतकरी उत्पादक कंपनी भडगाव यांच्या …

साईडपट्ट्यावरून दुचाकी घसरल्याने जैन मुनींसह मुख्याध्यापक जखमी -जळगावातील मानराज पार्क परिसरातील घटना ;

जळगाव – शहरातील महामार्गावर मानराज पार्कजवळ दुचाकी घसरून अपघात झाला. दुचाकीची धडक बसल्याने पादचारी जैन मुनी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. …

साकेगाव येथील ग्रामसभा गाजली ,विरोधकांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलला ;सत्ताधारी सदस्य ग्रामसभेत गैरहजर, निधी खर्चाच्या चौकशीची मागणी

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी सकाळी महिला ग्रामसभा विविध विषयांवर गाजली. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी …

जळगावात मिनी मंत्रालयात अभियंता महिलेने पत्नीसमोरच अधिकार्‍याला वाजवली : लव्ह स्टोरीची चर्चा – प्रेयसी ओळखत नसल्याने झाला संताप

जळगाव – जिल्हा परिषदेत मंगळवार, 3 रोजी दुपारी 12.30 वाजता एका अभियंता महिलेने जिल्ह्यातील तालुकास्तरावर कार्यरत अभियंत्यासोबत ऐन व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत विभागप्रमुखांच्या थेट दालनातच वाद …

अंगणवाडी सेविकांना भत्त्याचा लाभच नाही ;

भुसावळ : राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेचे तालुक्यात हजारो अर्ज भरण्यात आले होते. त्याचा लाभही बहिणींना मिळाला. या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांनादेखील सहभागी करून …

भंडारा जिल्ह्यात भुकंपाचे धक्के -तेलंगणा राज्यातील मुलुगू आहे भूकंपाचे केंद्र

भंडारा – भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. त्यानुषंगाने राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (छउड) यांच्याकडे उपलब्ध माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्र …

बांगलादेश येथील हिंदूंचे रक्षण करावे– फैजपूर येथे हिंदु जनजागृती समिती, इस्कॉन आणि हिंदुत्ववादी यांची निवेदनाद्वारे मागणी

फैजपूर, – बांगलादेश येथे गत काही महिने अल्पसंख्य असलेल्या हिंदूंवर जे पाशवी अत्याचार केले जात आहेत आणि तेथील शासन अन् प्रशासन ही त्यावर काही कारवाई …

भुसावळात अवैध गौण खनिज वाहनावर कारवाई –

भुसावळ – महसूल विभागाचे पथकाने दिनांक .४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग ५३ वर एका अवैध गौण खनिज वाहनांवर कारवाई केली आहे. अवैध गौण खनिज व …

अक्षरज्ञान नसतानाही जीवनातील सुखदुःखे समर्थपणे रेखाटणारी बहिनाई कालातीत – प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे –

फैजपूर ग्रामीण भागातील सामान्य जीवन जगत असताना स्वतःमधील प्रतिभाशाली गुणसंपन्नतेमुळे आयुष्यातील सुखदुःखे, विविध प्रसंग, जीवनाची तत्त्वज्ञान, पशुपक्षी, प्राणी, झाडे, वेली, फुले यांच्यासहित निसर्गावर शब्द सामर्थ्याने …

तीन लाखांची लाच भोवली : जळगाव आरटीओ कार्यालयातील बड्या अधिकार्‍यासह पंटर जाळ्यात –

जळगाव – नवापूर चेक पोस्टवर नियुक्ती देण्यासाठी तीन लाखांची लाच तडजोडीअंती स्वीकारताना जळगाव आरटीओ विभागातील बड्या अधिकार्‍यासह खाजगी पंटराला छत्रपती संभाजी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयामध्ये स्व.बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन आणि लेवागणबोली दिन उत्साहात साजरा

भुसावळ-येथील नाहाटा महाविद्यालयात दिनांक 3 डिसेंबर रोजी स्व. बहिणाबाई चौधरी स्मृतिदिन आणि लेवागणबोली दिन असल्याने साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस व्ही पाटील …

भुसावळातील दोन उच्चशिक्षीत तरुणांचा पवना धरणात बुडाल्याने मृत्यू -लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घटना ः आज तरुणावर अंत्यसंस्कार

भुसावळ ः शहरातील मूळ रहिवासी व हल्ली पुण्याजवळील बालेवाडीतील खाजगी कंपनीत कार्यरत भुसावळातील दोघा उच्च शिक्षीत तरुणांचा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पवना धरणात बुडाल्याने …

रेल्वेच्या ट्रेड युनियनसाठी 11 वर्षानंतर निवडणूक : पहिल्याच दिवशी 47.37 टक्के मतदान -आज व उद्याही होणार मतदान : सर्वच केंद्रावर मतदारांच्या रांगा

भुसावळ – तब्बल 11 वर्षानंतर भारतीय रेल्वेतील ट्रेड युनियनची निवडणूक होत असून पहिल्याच दिवशी मतदानासाठी कर्मचार्‍यांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. बुधवार ते शुक्रवारपर्यंत मतदान सुरू …

रेल्वेतील चोरीच्या १९८ पैकी १०० घटनांमधील मुद्देमाल हस्तगत करण्यात लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाला यश ;

भुसावळ : रेल्वे प्रवास करत असताना सामानाकडे क्षणभरही नजर चुकली तर हमखास चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडे प्रवासादरम्यान चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना …

मध्य रेल्वे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी प्रवासी सेवा वाढवण्यासाठी तिकीट-तपासणी कर्मचाऱ्यांसाठी हँडहेल्ड स्पीकरचे वितरण केले सुरू .

मुंबई – मध्य रेल्वेने प्रवाशांची जागरूकता वाढवण्यासाठी आणि सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आपल्या तिकीट-तपासणी कर्मचाऱ्यांना हँडहेल्ड स्पीकरचे वितरण करून मुंबई विभागात एक नवीन …

पंडित मिश्रांची शिवपुराण कथेस जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षेचा भीषण अपघात – ४ महिला जखमी;

शिरपूर :- धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सुरु असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा ऐकण्यास जात असलेल्या भाविकांच्या रिक्षेला अपघात झाला. या अपघातात चार …

देवेंद्र फडणवीस यांच्या विधिमंडळ नेतेपदाच्या प्रस्तावाला आमदार संजय सावकारे यांचे अनुमोदन

मुंबई, – राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 12 दिवस झाले. त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा पेच आज अखेर सुटल्याचं चित्र स्पष्ट झालेले आहे. महायुतीतील भाजपने आज …

शिरपूरच्या शिवमहापुराण कथेत चोरट्यांचा सुळसुळाट, दागिन्यांसह दुचाकी, रोकड चोरीस – करवंद रस्त्यावरील घटना

शिरपूर – शहरातील करवंद रस्त्यावर जैन उद्यानात सुरु असलेल्या महाशिवपुराण कथेमध्ये लाखो भाविकांची उपस्थिती लाभली आहे. या गर्दीत चोरटयांनी त्यांचा उच्छाद मांडला असून आतापर्यंत दागिने, …

गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची होणार तपासणी – त्रृटी आळढल्यास योजनेला मुकणार ?

मुंबई – : लाडक्या बहिणींना निवडणूक होताच 2100 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने निवडणुकीत केली होती मात्र ही घोषणा अद्याप अंमलात आली नसताना एक धक्कादायक …

भुसावळातील विवाहितेचा छळ : पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा –

भुसावळ – दुचाकी घेण्यासाठी माहेरून 50 हजार रुपये न आणल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.विशाखा चेतन …