चंद्रभागा नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या यावलच्या तरुणाचा बुडून मृत्यू, दुसरा बचावला ! विठ्ठल दर्शना आधीच पंढरपुरात घडली घटना ;

जळगाव – श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यावल तालुक्यातील दोघे मित्र दर्शनासाठी गेले असताना चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी उतरले. त्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज …

भुसावळमध्ये चोरट्यांनी बंदघर फोडले ; ७३ हजारांचा ऐवज लंपास; बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल:

भुसावळ( प्रतिनिधी ) विनायक कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना …

नागपूर हादरले : उमरेड एमआयडीसीतील स्फोटात पाच कामगार ठार

नागपूर : नागपूरातील उमरेड एमआयडीसीतील एका कंपनीत शुक्रवारी झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. सहा गंभीर जखमी झाले. याप्रकरणी कंपनी प्रशासनावर गुन्हा नोंदविण्यात आला. …

भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट ! -‘अमृत भारत स्टेशन योजना’अंतर्गत 147 कोटींचा निधी मंजूर

जळगाव : केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाच प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला असून, या स्थानकांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास होणार …

रावेर तालुक्याला गारपीटीचा तडाखा : आमदार अमोल जावळे यांची पाहणी ; तातडीने पंचनाम्याचे आदेश –

रावेर – रावेर तालुक्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसासह गारपीट व वादळी वार्‍यामुळे तालुक्यातील केळीसह मका व हळद या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी …

उभ्या केळीच्या बागेवर भामट्याने तणनाशक मारून हजार खोड केले जमीनदोस्त; तब्बल पाच लाखाचं झालं नुकसान

भुसावळ (प्रतिनिधी ) -शहराजवळील साकेगाव शिवारामध्ये रेल्वे लाईनला लागून असलेल्या अजीम सलीम पटेल या शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास अर्थात हजार केळीच्या खोडला भामट्याने रात्रीच्या वेळेस …

रावेर परिसरात वादळी पावसासह गारपीट : वृक्ष उन्मळल्याने महामार्ग ठप्प ; केळीला पुन्हा फटका –

रावेर : शहरासह परिसर शनिवारी दुपारी अचानक आलेल्या वादळीवार्‍यासह पावसाने झोडपून काढले. काही भागत जोरदार गारपीट झाल्याने नागरीकांची मोठी तारांबळ उडाली आहे. पावसासह गारपीटीचा सर्वाधिक …

२० हजारांची लाच घेताना जळगावात दोन पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात ! –

जळगाव – शासकीय कार्यालयात कामे करण्यासाठी अधिकारी व कर्मचारीकडून लाच घेण्याचे प्रमाण वाढत असतांना आता एसीबीने जळगाव शहर पोलीस स्थानकात सापळा लावत दोन पोलीस हवालदार …

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळात सायबरवर मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी ) — येथील डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इग्लिश मिडीयम स्कुलच्या विदयार्थ्यांनी आज सायबर सुरक्षतेचे धडे घेतले.यावेळी पीएसआय मंगेश जाधव हे उपस्थीत होते. या …

नशिराबादच्या कंपनीत तीन लाखांचा कच्चा माल चोरला : भुसावळसह सांगवीतील तत्कालीन कर्मचार्‍याला बेड्या –

नशिराबाद – मालकाचा विश्वास संपादन करीत तीन लाखांचा कच्चा माल गडप करणार्‍या नशिराबादच्या केमिकल्स कंपनीतील दोन तत्कालीन कर्मचार्‍यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अमित कमलाकर बेंडाळे (रा.सांगवी …

चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी : पातोंड्यात जबरी लूट करणार्‍या परभणी जिल्ह्यातील दरोडेखोरांना बेड्या –

चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे भरदिवसा वयोवृद्धाला धमकावत भामट्यांनी 42 हजार 500 रुपयांचा ऐवज लूटला होता. बुधवार. 9 रोजी घडलेल्या जबरी लूट प्रकरणी शहर …

क्षेत्रीय महिला प्रमुख यांची यावल तालुक्यातील बोरावलला भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )- यावल तालुक्यातील बोरावल येथिल वस्तीला भेट देण्यासाठी क्षेत्रीय महिला वैशालीताई देशपांडे यांनी शुक्रवार रोजी भेट दिली . 11 एप्रिल रोजी वैशालीताई देशपांडे …

भुसावळ शहरातील दगडी पुलाजवळील नाल्यात आढळला अनोळखी प्रौढाचा मृतदेह –

भुसावळ: शहरातील दगडी पुलाजवळील नाल्याच्या पाण्यात पडल्याने अनोळखी 40 ते 45 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. अनोळखी प्रौढाची अद्यापपर्यंत ओळख …

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी;

जळगाव, – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयाला जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्या …

स्वामिनी फाउंडेशनच्या वेशभूषा स्पर्धेत सारीका निकम प्रथम, अलका ढाके द्वितीय, हरणीत काैर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; चैत्राेत्सवाला सांस्कृति काेंदण : महिलांच्या कलात्मकतेला मिळाली दाद, अभूतपूर्व प्रतिसाद

भुसावळ (प्रतिनिधी ) – : शहरातील स्वामिनी फाउंडेशनतर्फे चैत्राेत्सवांतर्गत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात सारीका निकम प्रथम, अलका ढाके द्वितीय, हरणीत काैर तृतीय क्रमांकाच्या मानकरी …

देवगिरी प्रांतच्या माध्यमातून भुसावळात वीर एकलव्य बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथिल मरिमाता मंदीराजवळील भिल्ल वस्तीवर देवगिरी प्रांतच्या माध्यमातून कल्याण आश्रम अंतर्गत वीर एकलव्य बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन दिनांक ११ एप्रिल रोजी …

भारतीय जनता पार्टीतर्फे आमदार एकनाथराव खडसे यांचा तीव्र निषेध ; खडसेंनी माफी मागावी – मागणीचे यावल तहसीलदार यांना दिले निवेदन ;

यावल . भारतीय जनता पार्टीचे नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या बद्दल आमदार एकनाथराव खडसे यांनी कुठलेच पुरावे नसताना राजकीय हव्याशा पोटी अश्लील …

भुसावळात जगप्रसिद्ध चित्रकार मेजर रॉबर्ट गिल यांना आदरांजली अर्पण ;आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशन चा उपक्रम;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील लेण्यांमध्ये असलेले चित्रांच्या सर्वप्रथम प्रतिकृती साकारणारे प्रसिद्ध चित्रकार मेजर रॉबर्ट गिल यांना भुसावळ येथे त्यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 10 एप्रिल रोजी …

जळगावात भरदिवसा घरफोडी ;

जळगाव – जळगाव शहरातील एका पत्रकाराच्या घरात भर दिवसा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्यासह चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना आज दिनांक १० एप्रिल …

उन्हाच्या कडाक्यासह बरसणार पाऊस ; जळगाव वाढत्या तापमानाचे हॉटस्पॉट

पुणे, राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढ होत आहे. त्यातच आता राज्यात उन्हाचा कडाका वाढणार असला तरी पाऊस बरसणार आहे. राज्यात बुधवारी (दि. 9) अकोल्यात …

स्कॉर्पिओ चोरट्याला यवतमाळ जिल्ह्यातून अटक – भुसावळ शहर पोलिसांची कामगिरी ;

भुसावळ – शहरातील शहर पोलीस स्टेशनला हद्दीतील मेथाजी मळा भागातून अज्ञात चोरट्याने जुलै २०२४ या वर्षाला महिंद्रा कंपनी ची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन चोरून नेल्याबाबत शहर …