भुसावळातील रेल्वे सुरक्षा बलाची सतर्कता : घरातील वादातून पळालेल्या पाच बहिणींना कुटूंबाकडे सोपवले –

भुसावळ () – घरात वडीलांनी रागावल्यानंतर वाद झाला आणि घर सोडून निघालेल्या 7 ते 20 वयोगटातील पाच सख्या बहिणी रविवारी सकाळी 7.40 वाजेच्या सुमारास भुसावळ …

रेल्वे प्रवाशांच्या हातावर काठी मारून मोबाईल चोरी : जळगावातील बालगुन्हेगार ताब्यात –

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात दरवाजात मोबाईल पाहणार्‍या प्रवाशांच्या हाताला काठी मारून मोबाईल पडल्यावर घेऊन पसार होण्याचे प्रकार वाढल्यानंतर …

अपघाताचे सत्र सुरूच ; वरणगावजवळ भीषण अपघात : ट्रक-पिकअप धडकेत चालक ठार, तिघे जखमी –

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर वेस्टन हॉटेल समोर मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर रिक्षाचालकासह …

गोवंश तस्करांचा जीवघेणा हल्ला ; एलसीबी निरीक्षक संदिप पाटील जखमी ; जळगाव ते अकोला केला पाठलाग:

जळगाव – जळगाव जिल्ह्यातून गोवंश तस्करी नेहमीच सुरु असली तरी अनेकदा पोलिसांकडून कारवाई केली जात असते. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील …

शिर्डीत पार्टीसाठी अल्पवयीनांनी केली ४२ वर्षीय प्रौढाची हत्या

शिर्डी – पार्टी करण्यासाठी पैसे नसल्याने सात अल्पवयीनांनी 42 वर्षीय प्रौढाची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना शिर्डीत घडल्यानंतर भाविकांमध्ये खळबळ उडाली.कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील …

भुसावळ नगरपालिका निवडणूक : एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून येणार -पालिकेत एकूण सदस्य संख्या होणार 50 तर प्रभाग होतील 25

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच विद्यमान लोकप्रतिनिधींनी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. त्यातच नगरविकास विभागाने 10 जूनला प्रभाग रचनेचे आदेश दिल्यानंतर या …

शिक्षकी पेशाला काळिमा : चौथीतल्या विद्यार्थिनीवर अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार ! –

जळगाव अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढ होत असतांना आता छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेनपुंजी इथल्या नर्सरी कॉलनीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खाजगी शिकवणीतल्या …

प्रदीप साखरे एक क्षण गौरवाचा 2025 ने सन्मानित

भुसावळ (प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आई दादा प्रतिष्ठान व भाजप अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ …

अहमदाबाद विमान अपघात : माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए जुळले –

अहमदाबाद – अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात प्राण गमावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए जुळले आहेत. त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येईल आणि राजकोटमध्ये …

एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन अपघातात गंभीर जखमी : प्रकृती चिंताजनक : अपघात की घातपात ? : पत्नीने व्यक्त केला संशय

एरंडोल, येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे कार्यकर्ते दशरथ बुधा महाजन हे दुचाकीने भालगांव – बोरगांव रस्त्यावरून जात असताना एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक …

भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे भुसावळ विभागातर्फे दहावी बारावीतील ३०० मुलामुलींचा भव्य सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे विभाग भुसावळ तर्फे . १०, व १२ वी मध्ये ८०%च्या पुढे मार्क असलेल्या ३०० मुलामुलींचा सत्कार …

आडगाव उपविभागात तब्बल 18 तास वीज गायब !

चोपडा : तालुक्यातील आडगाव उपविभागात महावितरणची अवकृपा जाणवत आहे. महावितरणने सलग अठरा तास वीज प्रवाह बंद ठेवल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. महावितरणच्या कारभारात गलथानपणा दिसून …

मध्यरात्री तरुणाची गस्तीवर असलेल्या पोलिसांसोबत अरेरावी; गुन्हा दाखल !

जळगाव प्रतिनिधी – रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या तरुणांची चौकशी केली. परंतू ते तरुण पोलिसांसोबत अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याचा प्रकार दि. १२ रोजी …

एसटी महामंडळ राबविणार ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ मोहिम;

मुंबई : शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा- महाविद्यालयात वितरित …

एसटी कर्मचाऱ्यांना जूनपासून ५३ टक्के महागाई भत्ता – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे –

मुंबई : राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर जून २०२५ पासून ४६ टक्के ऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री …

फेरीवाल्यांना गणपती मंदिर परिसरात जागा देणार – निर्णय समिती ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – फेरीवाल्यांना (हॉकर्स) मुख्य बाजारातील गणपती मंदिराजवळील मोकळ्या ओट्यांवर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या महिनाभरात या जागेवर पत्री शेड, दिवाबत्तीची व्यवस्था …

कोरोनाचे पुन्हा संकट ? महाराष्ट्रात एका दिवसात आढळले ५३ रुग्ण, आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू –

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकाच दिवसात कोरोनाव्हायरसचे तब्बल ५३ नवीन रुग्ण आढळले असून, यामुळे बाधितांची संख्या …

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळला, काही पर्यटक वाहून गेल्याची भीती

पुणे, – राज्यातील पुणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला …

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू ; खराब हवामानामुळे अपघात झाल्याचा अंदाज

अहमदाबादहून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना अजून धगधगत असताना आता केदारनाथमध्ये एक मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. यात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती …

रावेर पोलिसांची मोठी कामगिरी : अ‍ॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणी आठ लाखांचा मुद्देमाल जप्त –

रावेर – रावेर पोलिसांनी सोलर प्रोजेक्टच्या चोरीचा पर्दाफाश करत चार लाख रुपयांच्या अ‍ॅल्युमिनीयमच्या तारांसह आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करीत दोघांना अटक केली आहे.रावेरातील गट नंबर …

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील दोन जण हद्दपार ; प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी काढले हद्दपारीचे आदेश ;

भुसावळ । प्रतिनिध ) – भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने पोलीसांनी त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांचेकडे …