भुसावळ उत्कृष्ट कामगिरीबद्दल 37 कर्मचा-यांचा रेल्वे प्रबंधका कडून गौरव ;4.57 कोटी रूपयांची वसूली Posted onDecember 17, 2018December 17, 2018 भुसावळ दी 17 (प्रतीनिधी )- भुसावळ रेल्वे विभागाच्या ३७ तिकीट निरीक्षक कर्मचार्यांनी नोव्हेंबर १८ मध्ये ४.५७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. याबद्दल डीआरएम आर. के. …