जळगाव – जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालय सुरू असून सर्वच शाळेतील १०० टक्के शिक्षक, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी उपस्थित आहेत. अनेक प्राध्यापक आणि शिक्षक मुख्यालयी …
भुसावळ – भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी सोमवारी दुपारी निवडक कार्यकर्त्यांसह राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. कुरळपूर्णा आश्रमशाळा ता.चांदूरबाजार, …
जळगाव — जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या घटतीच आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण अद्यापही सुरूच आहे. जिल्ह्यात आज ३६ नव्या बाधित रुग्णांची ६२ रुग्ण …
भुसावळ : नव्या नियमावलीच्या अनुषंगाने भुसावळात दुपारी चार वाजेनंतर दुकाने सुरू ठेवणार्या व्यापार्यांसह सायंकाळी पाच वाजेनंतर विनाकारण फिरणार्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात असल्याची माहिती …
भुसावळ –रेल्वेने विशेष गाड्यांच्या सेवा पुनर्संचयित करण्याचे व विशेष गाड्यांची सेवा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल खाली दिलेल्यानुसार: पुढील सुचनेपर्यंत विशेष गाड्यांच्या सेवा पूर्ववत 1) 01251 पुणे …
जळगाव –नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. या विषाणूचा संसर्ग व …
भुसावळ (प्रतिनिधि )- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अंधाराचा फायदा घेत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेले व दडून बसलेले चार तरुणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून या 4 …
भुसावळ (प्रतिनिधी )-शांती नगरातील रहिवासी शुभम अजय पाटील (20) या बेरोजगार तरुणाला नोकरीच्या आमिषाने 45 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल …
भुसावळ –राज्य शासनाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्यात आले असून ते पूर्ववत सुरू करण्यात यावे अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या …
भुसावळ (प्रतिनिधी )- येथील ज्येष्ठ पत्रकार राजेश पोतदार यांना केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली तर्फे समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.केंद्रीय मानवाधिकार या संघटनेचे राष्ट्रीय …
नवी नियमावली : भुसावळात रविवारी अत्यावश्यक सेवेसह अन्य दुकानेही सुरू –भुसावळ –राज्यात डेल्टा प्लस व कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा …
भुसावळ –संरक्षण क्षेत्रात कार्यरत मान्यताप्राप्त तीन्ही फेडरेशनसमवेत सीडरा जेडब्ल्यू एम असोसिएशन व ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड कोलकत्ता असोशियनची संयुक्त बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रविवारी झाली.या बैठकीत …
जळगाव –दादावाडी परिसरात प्रभाग 8 मध्ये विनामूल्य कोविड -१९ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, सुरुवातीला जि, प व कृषी उत्पन्न बाजार माजी सभापती स्व, …
भुसावळ – शहरातील जळगांव रोड येथील स्वामी विहार परिसरात गटरी आणि पाणी प्रश्न गंभीर बनलेला आहे. विस्तारित भागात ड्रेनेज, गटारी नाहीत. कामगार आणि नोकरदार वर्ग …
मुंबई आणि लखनऊ / गोरखपूर / हावडा दरम्यान विशेष सेवांना मुदतवाढ 02107 लोकमान्य टिळक टर्मिनस- लखनऊ जंक्शन विशेष दि. ३.७.२०२१ पासून ३०.१०.२०२१ पर्यंत. 02108 लखनऊ …
भुसावळ (प्रतिनिधि )-शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील डी.एल.हिंदी हायस्कूल ते पटेल भजेवलापर्यंत मुख्य रस्ता तब्बल 30 वर्षानंतर कात टाकणार असून रखडलेल्या कामाचे शनिवारी नगरसेविका पूजा …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील दोघा संशयीतांकडे गावठी कट्टा व चॉपर असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत दोघांना अटक केली. गौरव शरद शिरोळे 22, रा.महात्मा …
भुसावळ (प्रतिनिधी )-जन्मोजन्मी हाच पती लाभो म्हणत पतीपरमेश्वराच्या दीर्घायुष्याकरीता वडाच्या झाडांचे रूढी व परंपरेनुसार पूजन करण्यात येवून आनंदात व उत्साहाने सण साजरा केला . कोरोनाच्या …
भुसावळ (प्रतिनिधी )-येथील गो सेवा समितीच्यावतीने यंदा आगळ्या वेगळ्या पद्धतीने वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्यात आली . कोरोना काळातील सुरु असलेल्या सदय परिस्थिती मोठ्या प्रमाणातऑक्सीजनचा सर्वत्र …
भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळातील गोतस्करांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येथील गोसेवक समिती परिवारातर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद आहे की , गेल्या काही दिवसांपासून …