बोदवड येथे दुचाकीच्या डिक्कीतुन 50 हजार लंपास :

बोदवड : शहरातील गांधी चौकात एका दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली 50 हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. प्रभाकर पुंजाजी बावस्कर (64, रा.लोणवाडी, ता. बोदवड) हे …

भुसावळात अमृत योजनेचा जलस्त्रोत निश्‍चित नसतांना योजना राबवली कशी? विधान मंडळ समितीची तीव्र नाराजी – शासकीय विश्रामगृहात अंदाज समितीने दीड तास केली चौकशी ;

भुसावळ : भुसावळ शहरासाठी मंजूर असलेल्या अमृत योजनेसाठी यापूर्वी जलस्त्रोत निश्चित नसताना योजना कशी राबवली जात आहे ? असा प्रश्‍न उपस्थित करीत योजनेच्या वाढीव किंमतीबद्दल …

पती विरहात दोन मुलांचा खून करीत पत्नीचाही आत्महत्येचा प्रयत्न –

सातारा : महिलेने दोन मुलांचा गळा आवळून खून करीत स्वतःदेखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कराडच्या रुक्मिणीनगरात बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. हर्ष …

खंडाळ्यात 28 वर्षीय विवाहितेची आत्महत्या – दोघा बालकांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपचार

भुसावळ : तालुक्यातील खंडाळा येथे 28 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंकतर खळबळ उडाली आहे.अश्विनी किशोर चौधरी (28, रा.खंडाळा) असे मयत विवाहितेचे …

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांच्या हस्ते, मध्य रेल्वेच्या ऑलिम्पिक महिला हॉकीपटूंचा सत्कार ;

मुंबई –मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डीसी अनिल कुमार लाहोटी यांनी टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मध्य रेल्वेच्या ऑलिम्पिक महिला हॉकी खेळाडूंचा …

राज्यभरात धुमाकूळ घालत चारचाकी चोरणारी दाऊद गँगला जळगाव गुन्हे शाखेने केले जेरबंद ; जामनेर, पहूरसह अकोला, वाशिम, जालना, हिंगोली, नांदेड ग्रामीण, औरंगाबादमध्ये वाहने चोरल्याची कबुली ;

जळगाव – राज्यभरात चारचाकी चोरी करून धुमाकूळ घालणार्‍या अट्टल दाऊद गँगच्या जळगाव गुन्हे शाखेने जेरबंद केले असून या गँगच्या आरोपींनी अकोला, वाशिम, जालना, हिंगोली, नांदेड …

पुण्यात पालगोल्ड स्मिथ मधील कारागीर 25 लाखांचे सोने घेवून पसार :

पुणे : दिड वर्षांपासून कामाला असलेल्या पश्‍चिम बंगालमधील कारागीराने 25 लाखांची सोन्याची लगड घेवून पोबारा केल्याची घटना पुण्यात घडली. . तक्रारदार सचिनंदन धरणी पाल (56, …

दुचाकीच्या डिक्कीतून एक लाख 20 हजारांची रोकड लंपास : अहमदाबादचे आरोपी जाळ्यात –

दुचाकीच्या डिक्कीतून एक लाख 20 हजारांची रोकड लंपास : अहमदाबादचे आरोपी जाळ्यात – धुळे शहर पोलिसांची कामगिरी :धुळे : शहरातील जे.बी.रोडवरील इलेक्ट्रीक दुकानासमोरून सोमवार, 16 …

चोरीच्या सात दुचाकींसह भुसावळातील भामटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात – दुचाकी चोरीचे 11 गुन्हे उघड : जळगाव गुन्हे शाखेची कारवाई :

जळगाव : भुसावळातील अट्टल दुचाकी चोरट्यास जळगाव गुन्हे शाखेने अटक केली असून आरोपीने 11 दुचाकी चोरींची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून सात चोरीच्या दुचाकी जप्त …

दीड कोटींचा गांजा जप्त; सात महिलांसह 26 जणांना अटक –

भुवनेश्‍वर – देशभरात लॉकडाउन असल्याने अनेक राज्यांनी निर्बंध लावले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तरी अनेक ठिकाणी अद्यापही नाइट कर्फ्यू आहे. …

भुसावळात 3 तर जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळले –

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असून गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली. …

शनिवारी भुसावळला टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी :

भुसावळ :- टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची १७ वी १६ वर्षाच्या आतील मुला/मुलांची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नागपूर येथे ४ ते ६ सप्टेंबर २०२१ दरम्यान होणार आहे़, …

भुसावळ खून प्रकरण : संशयीत शाहबाज शाहचा जामीन फेटाळला –

भुसावळ : शहरातील हद्दीवाली चाळ येथील प्रतापगड मशिदीसमोर वडाच्या झाडाखाली सुनील इंगळे याचा शाहबाज शहा याने खून केल्याची घटना 7 मे 2021 रोजी घडली होती. …

भुसावळ नगर परिषदेतर्फे प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेपाची दाट शक्यता – शिशिर जावळे यांची निवडणूक आयोगाकडे लक्ष घालण्याची मागणी :

भुसावळ – निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिनांक 23 ऑगस्ट 2021 पासून भुसावळ नगर परिषदेतर्फे प्रभाग रचनेच्या तयारीस सुरुवात झाली आहे. सदर रचना निर्मितीमध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची …

स्वस्तात भंगार देण्याच्या बहाण्याने व्यापार्‍याला जंगलात लुटल्या प्रकरणी एका आरोपीला अटक –

भुसावळ : स्वस्तात भंगार देण्याच्या बहाण्याने भाईंदरच्या व्यापार्‍याला जंगलात नेवून लुटल्याप्रकरणी हकीम पवार (हलखेडा, ता.मुक्ताईनगर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. संशयीताच्या पोलीस कोठडीचा हक्क …

भुसावळात भांड्याचे दुकानात चोरी : दोघ आरोपी जेरबंद –

भुसावळ – शहरातील आठवडे बाजारातील डिस्को टॉवर समोरील राजेंद्र मुळे यांच्या भांड्याच्या दुकानातून चोरट्यांनी 47 हजार रुपये किंमतीचे भांडे चोरी केले होते. 7 ते 9 …

जैन इरिगेशनचे अभिमानास्पद कार्य : कोरोना काळातही नवीन १०६० जणांना दिली कायमस्वरूपी नोकरीची संधी –

जळगाव – दोन वर्षाच्या कोरोना काळात केंद्र व राज्य सरकार यांनी वेळोवेळी पूर्णतः लॉकडाऊन आणि काही वेळा निर्बंध घातल्याचा प्रतिकूल परिणाम उद्योग-व्यवसाय-व्यापारावर झाला. बहुतांश उद्योगांमध्ये …

जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांसह सहा.निरीक्षकांच्या बदल्या : शहर पोलीस ठाण्याच्या नूतन निरीक्षकपदी प्रताप इंगळे तर तालुका ठाणे निरीक्षकपदी विलास शेंडे:

शहरचे बाबासाहेब ठोंबे यांची जिविशा शाखेत तर तालुक्याचे रामकृष्ण कुंभार यांच्याकडे जळगाव तालुका पोलीस ठाण्याची धूरा : जळगाव ः जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी …

रोटरॅक्टमध्ये काम केल्याने तरूणांना मिळते एक नवी दिशा – रमेश मेहेर : डीस्ट्रीक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटीव्ह पदग्रहण समारंभ ;

भुसावळ – रोटरी ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. रोटरीत काम करत असताना आपल्या मुलांवर देखील चांगल्या संस्काराची रूजवण व्हावी तसेच त्यांच्यात देखील सामाजीकतेचे भान असले पाहिजे …

नागरिकाच्या सर्तकामुळे पशुधनाच्या चार गाड्या पोलीसाच्या ताब्यात : ३८ पशुधनाची गो शाळेत रवानगी :

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील हतनूरगावी तापी नदीच्या पुलावरून पशुधनाच्या चार गाड्या जात असताना येथील नागरिकांनी गाडया थाबविल्याने पशुधन असल्याचे लक्षात आल्याने त्यांना पोलीसाच्या करण्यात येऊन …

जळगावात शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात डुक्‍करांना प्रतिमा बांधून निषेध ;

जळगाव : भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या स्थरांचे अपशब्द वापरत अवमान केला. त्याचे पडसाद उमटत असून …