वरणगाव – २०२३ या सरत्या वर्षाच्या अखेरीस वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत नाका बंदी करून ४२ जणांवर कारवाई करण्यात आली तर नशा करून मोटर सायकल चालविण्याऱ्या व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यानावर कारवाही करीत दंड वसूल केला

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशांनव्ये वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ठिकठिकाणी नाका बंदी
वरणगाव पोलिस स्टेशन हद्दीत तिरंगा चौक येथे आज रोजी नाकाबंदी दरम्यान एकूण 80 ते 90 वाहने चेक केलेत
एकूण 42 केसेस 25000 रु दंड वसूल केला यामध्येDrunk & drive 8
केसेस
- ट्रिपल शीट 15 केसेस
दंड 15000/- रुपये - विना नंबर 10 केसेस
दंड 5000 रुपये - विना लायसन्स 5
केसेस 2500 रुपये दंड - फॅन्सी नंबर 3 केसेस
1500 रुपये दंड - विना हेल्मेट 1 केस
1000 रुपये दंड
………………….
एकूण केसेस 42
रोख दंड 1500
दंड वसूल केला
हि कारवाही उप विभागीय पोलीस अधिक्षक यांच्या मार्गशना खाली सह पो निरिक्षक भरत चौधरी , पो उ नि परशुराम दळवी , पो उ नि किशोर पाटील , पो उ नि शे इस्माईल शेख , पो हे कॉ नागेद्र तायडे , मधुकर भालशंकर , प्रमोद कणखरें , पराग दुसाने , अतुल बोदडे , नावेद आली , भुषण माळी , योगेश पाटील , रामचंद्र मोरे , कमलकर राजहंस इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांनी काम केले


