नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव नोबल पुरस्काराने सन्मानित

जळगाव : जळगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव या संस्थेला सुर्या फाऊंडेशन च्या वतीने देण्यात येणारा नोबल पुरस्कार २०२२-२३ या पुरस्काराने …

जय गणेश जेष्ठ नागरिक संघाचा ११ वा वर्धापन दिन व पदग्रहण समारंभाचे आयोजन :

भुसावळ -येथील जय गणेश फाऊंडेशन पुरस्कृत वजय गणेश जेष्ठ नागरिक संघ, भुसावळ यांचा ११ वा वर्धापन दिन आणि नुतन अध्यक्ष राजेंद्र आर बावस्कर वकार्यकारिणी पदग्रहण …

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तालुकास्तरीय भव्य रांगोळी स्पर्धा :

भुसावळ – राजमाता मासाहेब मराठा महिला मंडळ व सकल मराठा समाज भुसावळ यांच्याकडून रांगोळी स्पर्धेचे आयोजनहिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजमाता मासाहेब …

भुसावळात जागतिक महिला दिनानिमित्त सक्षम नारी फाउंडेशन तर्फे निबंध स्पर्धा व काव्य स्पर्धेचे आयोजन : महिलांसाठी खुले व्यासपीठ :

भुसावळ – महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा , त्यांना सक्षम व्यासपीठ मिळावे याकरीता येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सक्षम नारी फाउंडेशन तर्फे “स्त्रियांमधील अंधश्रद्धा …

आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी केले भुसावळात रुट मार्च :

भुसावळ – आगामी काळात येणारे सण उत्सव तसेच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात जातीय सलोखा व शांतता कायम टिकून राहावी कोणताही अनुचित प्रकार घडु नये. शहर व …

भुसावळात नेवे वाणी समाजाचे स्नेह सम्मेलन उत्साहात साजरे :

भुसावळ – नेवे वाणी समाजाचे स्नेह सम्मेलन भुसावळात नुकतेच मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात आयोजित स्नेह सम्मेलनात कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी …

पारंपरिक वाद्ये वाजवून अकराव्या खान्देश नाट्य महोत्सवाचे उद्घाटन उत्कर्ष कलाविष्कार तर्फे आयोजन

भुसावळ, : ढोल, डमरु, तुणतुणे, शंख, संबळ, ढोलकी आदी पारंपरिक वाद्ये रंगमंचावरील पाहुण्यांनी वाजवत आगळ्या वेगळ्या पद्धतीने अकराव्या खान्देश नाट्य महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी सकाळ …

सायकलपटू विजय फिरके यांचा १२०० किमी सायकलिंग स्पर्धेत यशस्वी सहभाग :भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे विशेष सत्कार”

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सायकलपटू विजय फिरके यांनी १२०० किमी बीआरएम स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला . बडोदा सायकलिस्ट क्लबतर्फे या स्पर्धेचे आयोजन …

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र जळगाव जिल्हाध्यक्षपदी भुसावळच्या स्वाती भोळे व उपाध्यक्षपदी आरती चौधरी यांची निवड : अध्यक्षपदाचा मान मिळाला भुसावळ तालुक्याला :

भुसावळ – मुख्य प्रेरणा स्थान आदरणीय पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आबासाहेब मोरे यांच्या …

शिल्पकार पाथरवट समाजातर्फे भगवान विश्वकर्मांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा :

भुसावळ:- मुन्सिपल पार्क येथील अतिशय पुरातन असे पाथरवट समाज बांधवांचे भगवान श्री विश्वकर्मांचे मंदिर आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी विश्वकर्मा नाम सप्ताह आणि जन्मोत्सवाची …

दोन कोटीची मालमत्ता हडपण्याची बनवाबनवी उघडकीस : महिलेसह तिघे ताब्यात :

जळगाव : दोन कोटी रुपयांची मालमत्ता हडपण्याच्या तयारीत असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली असून महिलेसह तिघांना जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात …

शालेय शिक्षणातील ज्ञान व संस्कारांची शिदोरी सोबत ठेवा : दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात डॉ. जगदीश पाटील यांचे आवाहन :

ऐनपूर, ता. रावेर – ज्ञान आणि संस्काराशिवाय जीवन शून्य आहे. संस्कार व ज्ञानच मनुष्याला श्रेष्ठ बनवते. कोणत्याही व्यक्तीची प्रगती ही त्याच्यावर झालेल्या संस्कारावर आणि त्यांनी …

बोदवड महाविद्यालयात डिजिटल इंडिया या विषयावर कार्यशाळा संपन्न

बोदवड महाविद्यालयात डिजिटल इंडिया या विषयावर कार्यशाळा संपन्न बोदवड – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव प्रायोजित आणि कला, वाणिज्य व …

अवघी दोनशे रुपयांची लाच भोवली : जळगाव कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात –

जळगाव : पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी जळगाव कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षकाने दोनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताच जळगाव एसीबीच्या पथकाने संशयीताला अटक केली.जळगावात उडाली खळबळगुरुवारी …

भुसावळच्या धडाडीच्या कायदेतज्ञ अँड अश्विनी डोलारे वसुनंदिनी फाऊंडेशनच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ : भुसावळ येथील धडाडीच्या धड़ा सामाजिक कार्यकर्त्या तथा विधीतज्ञ अँड अश्विनी डोलारे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.जामनेर येथील वसुनंदिनी फाऊंडेशन यांच्यातर्फे …

भुसावळच्या सौ नुतन फालक यांना वसुनंदिनी फाऊंडेशनचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान :

भुसावळ : भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली अध्यक्षा सौ नुतन हिरामण फालक यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले …

भुसावळ मंडळाच्या वाणिज्य शाखेचा जानेवारी २०२३ चा महसूल : भुसावळ विभागात अंकाई किल्ला स्टेशन 18.46 लाखांचा महसूल प्राप्त :

भुसावळ मंडळाच्या वाणिज्य शाखेचा जानेवारी २०२३ चा महसूल1) जानेवारी 2023 महिन्याची एकूण कमाई – 142.53 कोटी, गेल्या वर्षी जानेवारी 2021 मध्ये 100.22 कोटी होती, या …

बी सी बियाणी यांना आदरांजली.

भुसावळ – येथील बियाणी एज्युकेशन ग्रुपचे फाउंडर स्व बी सी बियाणी (मामाजी) यांची नववे पुण्यस्मरण निमित्त त्यांना विविध स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी कांताबाई बियाणी, बियाणी …

व्हॉइस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार!व्हाईस ऑफ मीडिया’च्या ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड’ची घोषणा सकारात्मक पत्रकारितेचे नवे पर्व राज्यातील सर्व पत्रकारांसाठी स्पर्धा.

  भुसावळ (प्रतिनिधी) : सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ …

भुसावळ येथे 12 मार्च रोजी होणाऱ्या लेडीज रन साठी नावनोंदणीस सुरुवात”

भुुुुसावळ -जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन दरवर्षी मार्च महिन्यात महिलांसाठी खास मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करीत असते. यावर्षी देखील 12 मार्च …

जळगाव तालुका पोलीसांची अवैधधंदयांवर धडक कारवाई : 105 लीटर गावठी दारू जप्त :

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुका पोलीसांनी तालुक्यात हातभट्टी व मटका जुगार वर कारवाई केली त्यात नांद्रा बुद्रुक ता.जळगाव येथील सुक्राम ओंकार कोळी याच्या …