– भुसावळ : भुसावळचे नूतन प्रांताधिकारी म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील परीवेक्षाधीन अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून अर्पित चौहान यांनी सोमवार, 29 जानेवारी रोजी पदभार स्वीकारला. …
सक्तवसुली संचालनायकडून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा शोध वेढला जात आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या पथकाने दिल्लीसहित यांच्या ३ ठिकाणी छापेमारी केली …
चोपडा : – मध्यप्रदेश मधून चोपडामार्गे जळगावात घेवून येणाऱ्या गुटख्याच्या आशयरवर आयजींच्या पथकाने कारवाई केली. आयशरमधून सुमारे ५२ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून ही …
भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित बीसारा लेडीज रनच्या सराव सत्रास उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी पन्नासहून अधिक महिलांची उपस्थिती लाभली. यावेळी मुख्य …
अप व डाऊन मार्गावरील या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे. पुणे-अमरावती विशेष रेल्वे मार्च अखेरपर्यंत धावणार अकोला: सणासुदीच्या दिवसांत वाढलेली …
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जळगाव लोकसभा मतदार संघात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिले असून याबाबत घोषणा लवकरच होण्याची …
भुसावळ :- येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व अंतर्गत तालुका शाखा भुसावळ तथा जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये रविवार दिनांक २८/०१/२०२४ रोजी भुसावळ शहर …
नवी दिल्ली,- १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सोमवारी केली. १३ राज्यांतील …
पुणे : पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील 19 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या शनिवारी रात्री करण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाव …
भुसावळः शहरातील सोमानी गार्डन परिसरात कांदे उधार मागितल्याच्या कारणावरून एका भाजीपाला विक्री करणाऱ्या तरुणाला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस …
भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वराडसीम या दत्तक गावात विशेष हिवाळी शिबिरात दुसऱ्या …
भुसावळ – समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी तसेच शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रातील विकासासाठी सर्व मेहतर वाल्मिक सुदर्शन समाजातील विविध संघटना एकवटली असून कृती समिती तयार करण्यासाठी एकत्र …
भुसावळ –जळगाव येथील रहिवासी ७६ वर्षीय बापाने नात्याला काळिमा फासत आपल्या सावत्र २५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना भुसावळात उघडकीस आली असून पीडित मुलीने …
भुसावळ – येथील बियाणी मिलीटरी स्कुल मध्ये वार्षिक पारितोषीक वितरण व स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न झाले. प्रसंगी विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रमासह चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची …
जळगाव – पत्रकारांना संघटित करून एक विधायक शक्ती निर्माणासाठी येत्या तीन वर्षात जगातल्या शेवटच्या पत्रकारापर्यंत पोहचून प्रत्येकाला संघटनेच्या प्रवाहात आणण्याचा मानस व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक …
सदरील बैठक रावेर लोकसभा निवडणूक समन्वयक माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या विशेष उपस्थितीत जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.बैठकीत गाव चलो अभियाना सह …
पिंपरी चिंचवड;- हिंजवडी परिसरात एका हॉटेलमध्ये आयटीआय अभियंता महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. वंदना द्विवेदी …