कंडारीतील बिअरबारला विरोध : राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर मोर्चा – परवाना रद्द करण्याची मागणी ;

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील कंडारी वॉर्ड क्रमांक 5 येथे नवीन बिअर बार आणि दारू दुकानाला दिलेल्या परवान्यांविरोधात नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, दारूबंदी कराच्या घोषणा देत दारूबंदी …

भुसावळातील एम.आय.तेली स्कूलची नूर फातेमा मणियारचा दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान -वस्त्रोद्योग मंत्र्यांनी केले गुणवंतांचे कौतुक ;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळातील एम.आय.तेली स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेहमीच विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करीत नावलौकीक मिळवला आहे. 15 जून रोजी 2023 रोजी टाटा बिल्डिंग इंडिया ग्रुपतर्फे …

ताप्ती बेसीन’ प्रकल्पाला गती दिल्याबद्दल केळीचे सन्मानचिन्ह देऊन मुख्यमंत्र्यांप्रती आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केली कृतज्ञता –

भुसावळ (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी धरणगावात आले होते. यावेळी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी …

फैजपूर शहरातील 19 वर्षीय विवाहितेची आत्महत्या : तिघांविरुद्ध गुन्हा –

यावल – यावल तालुक्यातील फैजपूर शहरात इस्लामपुरा भागात एका 19 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना बुधवार, 18 जून रोजी उघडकीस आली …

भुसावळात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त गरिब विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तू वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळात शिवसेना वर्धापन दिन (उबाठा ) च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त गरिब विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्या …

चोपडा तालुक्यात अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती : तरुणाला अटक –

चोपडा – अल्पवयीनाशी प्रेमसंबंध ठेवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्यानंतर 14 वर्षीय पीडीता गर्भवती राहिली. या प्रकरणी गुरूवार, 19 जून रोजी मध्यरात्री एक वाजता चोपडा शहर …

भुसावळ विभागात २०२५ चा आंतरराष्ट्रीय योग दिन “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या थीमसह साजरा ; भुसावळ विभाग आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्यातर्फे भुसावळ येथील पथज्योत रेल्वे क्रीडांगणावर सामूहिक योगाभ्यास ;

भुसावळ विभागात २०२५ चा आंतरराष्ट्रीय योग दिन “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या थीमसह साजरा केलाभुसावळ विभाग आणि जिल्हाq प्रशासन, जळगाव यांच्यातर्फे भुसावळ येथील पथज्योत …

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त ऑर्डिनेंस फॅक्टरी भुसावळ मध्ये विविध कार्यक्रम;

भुसावळ (प्रतिनिधी ) – 21 जून 2025 ऑर्डिनेंस फॅक्टरी भुसावळ येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस आयोजित करण्यात आला . योग दिवसाचे औचित्य साधून ,योगाचे महत्व व …

मंत्री संजय सावकारे यांच्या पुढाकाराला यश : मेस्को कामगारांना यापुढे ‘समान काम समान वेतन मिळणार’ ! –

भुसावळ (प्रतिनिधी) : दीपनगर येथील मेस्कोच्या सुरक्षा विभागात कार्यरत माजी सैनिकांची समान कामासाठी समान वेतन आणि सेवानिवृत्ती वयातील तफावत दूर करण्याची मागणी होती व या …

जळगाव हिट अँड रन प्रकरण : जखमी महिलेचा मृत्यू, उडी घेतल्याने एकजण बालंबाल बचावला ! –

जळगाव : भरधाव कारचालकाने पादचारी व इतर वाहनांना धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या वंदना सुनील गुजराथी (वय ४९, रा. पार्वतीनगर) या महिलेचा शुक्रवारी (२० जून) …

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय योगदिवशी विशेष योगाभ्यासाचे आयोजन”

भुसावळ (,प्रतिनिधी ) – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे शनिवार, २१ जून रोजी अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. शहरातील माय फिटनेस …

ताप्ती पब्लीक स्कुलमध्ये योग दिन साजरा;

भुसावळ (प्रतिनिधी )- येथिल ताप्ती पब्लीक सीबीएसई इग्लीश मिडीयम स्कुल मध्ये दि २१ रोजी योगा दिन व योगा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.ताप्ती पब्लिक स्कुल …

मध्य रेल्वेने २०२५ चा आंतरराष्ट्रीय योग दिन “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या थीमसह साजरा; अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साही सहभागी ;

मध्य रेल्वेने २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावर्षी “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या थीमसह ११वा आंतरराष्ट्रीय योग …

कंडारी शाळेत योगदिनी विविध योगासनांसह योग शब्दाचे सादरीकरण ;

जळगाव – तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत 21 जून जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योगासनांसह इंग्रजी अक्षरांनी योग शब्द तयार करून त्याचे सादरीकरण …

बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम मध्ये दि २१ रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा झाला. …

भुसावळात भव्य आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने …

वेल्हाळे येथील शेतकऱ्याचा मशागत करतांना मशीनमध्ये अडकून मृत्यू ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील विल्हाळे येथील एका शेतकऱ्याचा शेतात मशागत करताना मशीनमध्ये हात आणि पाय अडकल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी …

स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जननायकांचे मोठे योगदान-

जळगाव : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी जननायकांचे मोठे योगदान आहे. पण दुर्दैवाने इतिहासाने त्यांच्यासोबत अन्याय केला, त्यांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहचूच दिला नाही. आदिवासींच्या इतिहासापासून आपल्याला …

एक पृथ्वी एक आरोग्यासाठी करूया योग ! 21 जून योग दिना निमित्त ब्रम्हाकुमारी सेवा केंद्रात उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र भुसावळ या ठिकाणी 21 जून योग दिनाच्या निमित्ताने एक पृथ्वी एक आरोग्य चला करूया …

योगमुळे होणाऱ्या फायद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वेने आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी चर्चासत्र ;

११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला, मध्य रेल्वेने आज, २०.०६.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे योगच्या फायद्यांवर एक चर्चासत्र आयोजित केले होते.मध्य रेल्वेचे अतिरिक्त …

भुसावळ रेलसिटी रोटरी क्लबकडून सामाजिक कार्यात पुन्हा एक पाऊल पुढे – मान्यवर सत्कार आणि प. पू. श्री. जनार्दन हरीजी महाराज यांचे आशीर्वचन

भुसावळ – आपल्या सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २१ जून २०२५ रोजी, …