ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये वसंत पंचमी, सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये वसंत पंचमी तसेच स्वातंत्र्यसैनिक सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात …

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वसंत पंचमी उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शुक्रवारी वसंत पंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या अनघा पाटील यांच्या हस्ते ज्ञानाची …

दुष्काळी अनुदान वाटपात अपहाराचा आरोप; चौकशी रखडल्याने केदारनाथ सानप यांचा आमरण उपोषणाचा इशारा :

भुसावळ ( प्रतिनिधी )- भुसावळ तालुक्यात सन 2022-23 मध्ये झालेल्या दुष्काळासाठी 2024-25 मध्ये प्राप्त झालेल्या अनुदानाच्या वाटपात शासनाची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप सामाजिक व माहिती …

मध्य रेल्वे सतर्कता पथकाची कारवाई; बनावट सतर्कता अधिकारी रंगेहात पकडला

मुंबई ,( प्रतिनिधी ) मध्य रेल्वेच्या सतर्कता पथकाने (विजिलन्स) बनावट रेल्वे बोर्ड सतर्कता निरीक्षक बनून रेल्वे कर्मचाऱ्याकडून लाच मागणाऱ्या एका व्यक्तीस रंगेहात पकडल्याची महत्त्वाची कारवाई …

जलंब स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगसाठी ब्लॉक; काही गाड्यांच्या वेळेत बदल, तर काही रद्द :

.भुसावळ ( प्रतिनिधी )- भुसावळ–बडनेरा रेल्वे विभागातील जलंब रेल्वे स्थानकावर डाउन लूप लाईनच्या विस्तारासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी यार्ड रिमॉडेलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती …

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळात भिल्ल समाजासाठी जातीचा दाखला शिबिर :

भुसावळ (प्रतिनिधी)- दि. २३ जानेवारीशिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील भिल्लवाडी परिसरात भिल्ल समाजासाठी जातीचे दाखले काढण्यासाठी विशेष …

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे ३५ धावपटू मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी”

भुसावळ (प्रतिनिधी ) – आशिया खंडातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ स्पर्धा नुकतीच मुंबई येथे उत्साहात पार पडली. या आंतरराष्ट्रीय …

भुसावळ येथे बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जन्मशताब्दी विविध उपक्रमांनी साजरी

भुसावळ( प्रतिनिधी )-येथील बाजारपेठ पोलिस स्टेशन चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून …

तांदुळवाडीतील पाच तरुणांची संरक्षण दलात निवड; ग्रामस्थांकडून जल्लोषात मिरवणूक

भडगाव (प्रतिनिधी ) – भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी गावातील पाच तरुणांची देशसेवेसाठी विविध संरक्षण दलांमध्ये निवड झाल्याने गावात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल ग्रामस्थांच्या …

भुसावळ येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ (प्रतिनिधी) – हिंदुहृदयसम्राट वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन चौकात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे …

सकल लेवा महिला मंडळाचा हळदीकुंकू सोहळा वैचारिक वाणासह उत्साहात संपन्न ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – सकल लेवा महिला मंडळाच्या वतीने प्रभाकर हॉल येथे आयोजित करण्यात आलेला हळदीकुंकू समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. …

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात प्रतिमा पूजन

भुसावळ ( प्रतिनिधी)- हिंदूह्रदयसम्राट, सरसेनापती, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २३ …

भुसावळ येथे भारतीय संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार’ वितरण सोहळा

भुसावळ (प्रतिनिधी :भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भेदभावमुक्त समाजनिर्मितीचा संदेश देणारा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा भुसावळ येथे आयोजित करण्यात आला आहे. अनुश्री महिला बहुउद्देशीय सामाजिक तथा …

मध्य रेल्वे मुंबई–नागपूर दरम्यान विशेष गाडी चालवणार

मुंबई -| प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई–नागपूर मार्गावर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त प्रवासी मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही विशेष …

भुसावळात आर्या फाउंडेशन व हिरकणी महिला मंचतर्फे २३ रोजी हळदी-कुंकू समारंभ व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन:

भुसावळ (प्रतिनिधी ) – आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंच यांच्या वतीने महिलांसाठी पारंपरिक हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ शुक्रवार, दि. 23 …

श्री राम मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी

भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील लक्ष्मी माता चौकाजवळील पुरातन श्री राम मंदिरात दि. २२ रोजी श्री गणेश जयंती व विनायक चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. …

आजचे प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनतच उद्याचे आयुष्य घडवतात : बबनराव काकडे:अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला : व्याख्याते बबनराव काकडे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.

भुसावळ (प्रतिनिधी ) – “स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे असेल तर सुरुवातीलाच अवघड वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मागील प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण केल्यास परीक्षेचा नेमका …

मध्य रेल्वे चालवणार भुसावळ ते मिरज आणि अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाडी

मध्य रेल्वे चालवणार भुसावळ ते मिरज आणि अमरावती ते पनवेल दरम्यान अनारक्षित विशेष गाडी मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून भुसावळ ते मिरज आणि …

भुसावळ पालिकेच्या स्थलांतरावरून वाद तीव्र :नऊ वर्षांच्या कामांचे ऑडिट होणार – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट ;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ पालिकेचे कामकाज श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात स्थलांतर करण्याच्या निर्णयावरून शहरातील राजकारण तापले आहे. या निर्णयाविरोधात सोमवारी भाजपाने प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या …

मध्य रेल्वेचा ७०वा विशिष्ट रेल सेवा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न : ९८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान; भुसावळ व नागपूर विभागांना संयुक्तपणे समग्र दक्षता शिल्ड :

मुंबई, २१ जानेवारी २०२६ :मध्य रेल्वेच्या ७०व्या विशिष्ट रेल सेवा पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल ९८ रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस …

महिलांसाठी हळदी–कुंकू समारंभाचे आयोजन

चांदवड (प्रतिनिधी)- संक्रांतीचे औचित्य साधून चांदवड येथील श्री संताजी महिला मंडळातर्फे महिलांसाठी हळदी–कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. पारंपरिक सणांचा …