हिंगोली -मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई पर्यंत धावणार :

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्यांना सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म १०/११च्या विस्तारासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंग (NI) कामांसाठी विशेष ब्लॉक चालवत आहे. …

भुसावळ शहरवासीयांची मदार टँकरवर : 35 टँकर भागवताय तहान –

भुसावळ : तापी नदी व हतनूरचे वरदान लाभलेल्या भुसावळकरांना आजघडीला पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने मे हिटच्या रणरणत्या उन्हात त्यांना भटकंती करावी लागत आहे. शहरासाठी …

एकनाथ खडसेंचा पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप ;

जळगाव – २९ रोजी रात्री भुसावळ शहरात माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण पद्धतीने खून हा करण्यात आला आहे. …

श्रीक्षेत्र मेहूण तापीतीरी संत मुक्ताईंच्या गुप्तदिन सोहळ्यास प्रारंभ :

मुक्ताईनगर – तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथील श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई गुप्तदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदा 728 …

गणेश सरोदे 31 मे रोजी सेवानिवृत्त :

भुसावळ – येथील रहिवासी तथा मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील पदवीधर शिक्षक गणेश प्रल्हाद सरोदे आज शुक्रवार, दि. 31 मे 2024 रोजी …

दरोडाप्रकरणी २० लाखांचे सोने हस्तगत :

चोपडा – शहादा येथील घरफोडित चोरलेले सोने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींनी चोपडा शहरातील माणक ज्वेलर्सचे संचालक नवीन प्रवीण टाटिया यांना विकल्याचे सांगितल्यावरून चार दिवसात दुसऱ्यांदा …

भुसावळात सन्नाटा : भुसावळ दुहेरी हत्याकांड : १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पाण्याच्या टँकरवरून पेटला वाद :

भुसावळ – भुसावळात २९ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करीत त्यांची निर्घृण …

खळबळजनक, भुसावळात बेछूट गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे सह सुनील राखुंडेची निर्घृण हत्या :कारमध्ये बसले असताना अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार

भुसावळ : भुसावळ शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले असून या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे सह सुनील राखुंडे याची निर्घृण हत्या करण्यात आली असंल्याची घटना …

भारतीय रेल्वेचा अनोखा उपक्रम : ५१०० पोस्टकार्डपासून “सबमें राम…शाश्वत श्री राम।“ बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड :

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ५१०० पोस्टकार्ड सजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला गेला.भारतीय रेल्वेला या अनोख्या उपक्रमाचा एक भाग असल्याचा अभिमान आहे. भारताने सर्वात जास्त …

राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी तिघांची निवड

भुसावळ:- भारतीय टेनिस बॉल क्रिकेट फेडरेशनच्या मान्यतेने गुजरात टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित सब- ज्युनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अहमदाबाद गुजरात येथे होत असून …

रावेरला दहा दिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिरचा समारोप

रावेर:- भारतीय बौद्ध महासभाचे कार्यअध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशा नुसार जळगाव पूर्व शाखेच्या अंतर्गत रावेर तालुका शाखा व शहर शाखा माध्यमातून रावेर येथील बुद्धनगरी, …

ज्ञानज्योती विद्यालयाचा निकाल 94.62% : मुलींनी मारली बाजी :

. भुसावळ – स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ खडके द्वारा संचालित ज्ञानज्योती विद्यालय खडके. ता. भुसावळ विद्यालयाचा निकाल 94.62%लागला.या विद्यालयातप्रथम -प्रिया संजय पाटील -94.00.%द्वितीय -वंशिका कुंदन …

भुसावळच्या म्युनिसिपल हायस्कूल मध्ये दहावीच्या परीक्षेत स्वाती सोनवणे प्रथम : शाळेचा निकाल 84.81 टक्के :

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ शाळेचा निकाल 84.81 टक्के लागला असून शाळेतून स्वाती संतोष सोनवणे हिने 85.40 टक्के गुण मिळवून …

धक्कादायक ; व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करून ७ मुलींवर बलात्कार करणारा नराधम गजाआड

भोपाळ ;-व्हॉईस चेंजिंग ॲपचा वापर करून त्यांना शिष्यवृत्तीची ऑफर देणारी महिला महाविद्यालयाची प्राध्यापक असल्याचे सांगत शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून सात आदिवासी मुलींवर बलात्कार करणाऱ्या ३० वर्षीय …

यावल तालुक्यात घर कोसळून एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू -थोरपाणी आदिवासी पाड्यावरील घटना : दहा वर्षीय बालक बचावला

यावल : यावल तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने सातपुड्याच्या कुशीत वाघझिरा गावापासून सातपुड्याच्या जंगलात असलेल्या थोरपाणी या आदिवासी पाड्यावरील घर कोसळले. या घटनेत …

ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् ; चाळीसगावच्या एसटीचा भीषण अपघात –

जळगाव – मुंबई-आग्रा महामार्गवरील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर चाळीसगाव आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् बस …

नाशिकमधील सराफाच्या घरात आढळले घबाड : फर्निचर फोडून काढले 26 कोटी -आयकर विभागाच्या छापेमारीत 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त

नाशिक : नाशिकसह नागपूर, जळगावच्या आयकर विभागाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली असून या कारवाईची सध्या राज्यात चर्चा आहे. आयकर विभागाने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असलेल्या …

रावेर तालुक्यातील वादळ वार्‍याचा 29 गावांना तडाखा :शेतकर्‍यांवर पुन्हा ओढवले संकट : 600 हेक्टर केळी जमीनदोस्त – सुमारे पंचवीस कोटीचे नुकसान ः आमदार शिरीष चौधरी यांनी केली पाहणी :

रावेर : रावेर तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे 29 गावातील सुमारे 700 शेतकर्‍यांच्या 600 हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाले. सात गावातील 345 घरांचे …

धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरुणाचा मृत्यू -जळगाव ते भादली दरम्यान घडली घटना :

जळगाव : जळगाव ते भादली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने एका परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी २६ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली आहे. …

मुक्ताईनगर मतदारसंघात वादळी वाऱ्यामुळे केळी बागा उध्वस्त , नुकसानग्रस्त भागाची आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी ; नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

मुक्ताईनगर :- मुक्ताईनगर मतदार संघातील काही भागात काल सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दरम्यान अवकाळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान …

वरणगावला संत भिमा भोई जयंती साजरी :

वरणगाव राष्ट्रीय संत शिरोमणी भिमा भोई यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्याचां गुणगौरव सोहळा संपन्न झाला शहरातील रामपेठ परिसरातील भागात संत …