जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे भुसावळ भाजपाने केले स्वागत..

भुसावळ (प्रतिनिधी ) – . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जनगणना ही जातीनिहाय करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या ऐतिहासिक निर्णयाच्या समर्थनार्थ …

जळगाव येथे सायबर पोलीस स्टेशनचे पालकमंत्री यांनी केले उद्घाटन

जळगाव – नागरिकांच्या सायबर सुरक्षेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून जळगावात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव …

प्रा. डॉ. दयाघन राणे यांची नशाबंदी मंडळाच्या विभागीय संघटक म्हणून नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दयाघन सुपडू राणे यांची नुकतीच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य …

प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राज्याध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा सेंटर येथे रुग्णांना फळवाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना एवं महिला अपराध नियंत्रण संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीयुत शशिकांत दुसाने यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ तालुका शाखा …

कामगार दिनानिमित्त कष्टकरी हमाल बांधवांचा सन्मान ; नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचा अनोखा उपक्रम ;

जळगाव – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १ मे कामगार दिनानिमित्त सकाळी ठीक ९.०० वाजता हनुमान मंदिर दाणा बाजार येथे ५० कष्टकरी हमाल बांधवांचा पुष्पगुच्छ व …

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत लाभार्थ्यांसाठी मोठी संधीकागदपत्रे दुरुस्त करून मिळवा अनुदान !

जळगाव, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत ६५ वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांसाठी राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना सहाय्य साधने आणि उपकरणांसाठी अनुदान मंजूर …

जामनेरात शेतकर्‍याचा आत्मदहनाचा प्रयत्न : महाराष्ट्रदिनाची खळबळजनक घटना –

जामनेर : राज्यभरात महाराष्ट्र दिनानिमित्त शांततेत ध्वजारोहण झाले असताना जामनेरात मात्र शेतकर्‍याने ध्वजारोहणादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने राज्यभरात खळबळ उडाली. जमिनीची मोजणी होत नसल्याने खर्चाणे, ता.जामनेर …

शेअर ट्रेंडिंगच्या आमिषाखाली फसवणूक, गुजरातच्या व्यक्तीला अटक – जळगाव सायबर पोलीस स्टेशनची कामगिरी

जळगाव : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध मोहीम राबवत सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने ४ …

भुसावळात प्रख्यात कवी अभिजीत मुंडे यांचा कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांनी केला सत्कार –

भुसावळ प्रतिनिधी : भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती 2025 द्वारे जन्मोत्सवाचे औचित्य साधून शहरातील बियाणी पब्लिक स्कूलच्या प्रांगणात प्रख्यात कवी अभिजीत मुंडे (पुणे) यांचे ‘शंभुगाथा’ …

महाराष्ट्र बँक मित्र संघटनेच्या मागण्यांसाठी जळगाव येथे धरणे आंदोलन

जळगाव (, दि. ०१ मे ): जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून आज महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातील जिल्हा अधिकारी कार्यालयांसमोर …

रा .धो. माध्यमिक विद्यालयाला ललवाणी परिवाराकडून देणगी

भुसावळ- तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचालित रा.धो. माध्यमिक विद्यालयात कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व ललवाणी फौंडेशन चे अध्यक्ष प्रा.डाँ. डि.एम …

चाळीसगावात 25 लाखांचा गांजा जप्त : मालेगावातील संशयीताला बेड्या –

चाळीसगाव – चाळीसगाव शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका वाहनातून तब्बल 25 लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करीत मालेगावातील संशयीताला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडील चारचाकी वाहनही …

भुसावळ कबड्डी प्रीमियर लीग : गणराय टायटन्स संघ अजिंक्य,जय गणेश चॅम्पियन्स उपविजेते ! –

भुसावळ – भुसावळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर 27 ते 29 एप्रिल दरम्यान भुसावळ कबड्डी प्रीमियर लीगच्या आयोजन करण्यात आले होते.29 रोजी या लीगचा चा …

मद्यपी पित्याकडून आठ वर्षीय मुलाचा खून –

नाशिक – १मद्यपी पित्याने आपल्या आठ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला व मृतदेह गोणीत टाकून सासूच्या घराच्या दारात टाकला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. …

भुसावळ शहरात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हॉकर्स बांधवांचा बंद;

– भुसावळ – जम्मू काश्मिरातील पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील नगरपालिका पथविक्रेता समितीतर्फे मुख्य बाजारातील हॉकर्स झोन सोमवारी शंभर टक्के बंद ठेवण्यात आला. यावेळी पहलगाम हल्ल्यातील …

कामटवाडे येथील खुनाच्या प्रकरणातील आरोपींना शहर गुन्हे शाखा युनिट-1 कडून अटक -काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेतून पुन्हा एकदा टोळी वर्चस्व ;

, नाशिक : शहरात दिवसाआड घडणाऱ्या खून्हाच्या घटना आणि इतर गुन्हे यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आणि गुन्हेगारांना पकडणे हे पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान बनले …

पाक झेंड्याची विटंबना करीत भुसावळात भाजपातर्फे तिव्र निषेध ;

काश्मीरच्या पहेलगाम भागात नुकत्याच घडलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा भुसावळ शहरात भाजपतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या हल्ल्यात 26 निरपराध भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने …

पहलगामसारखा दहशतवादी हल्ल्याची भीती : गुप्तचर यंत्रणेच्या इशार्‍यानंतर यंत्रणा अलर्ट –

श्रीनगर : द रेजिस्टेंट फॉर्स या दहशतवादी संघटनेने पहलगाममधील हल्ल्याची जवाबदारी घेतल्यानंतर आणखी एक हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे …

अक्षय तृतीया भगिनींनी झोके खेळण्यासाठी वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणारे संगोपनासहित झाडे लावण्याचा संकल्प करावा – पर्यावरण मित्र डॉ. सुरेंद्रसिंग पाटील.

भुसावळ (प्रतिनिधी ) – अक्षय तृतीया या सणाला महाराष्ट्र मध्ये खूप महत्त्व आहे. मुलीचे, बहिणीचे लग्न झाल्यावर दिवाळीनंतर अक्षय तृतीयेला माहेरी येऊन काही दिवस राहण्याचा …

काही लोक मला ‘गोडबोले’ म्हणतात पण खरे तर मी एक सात-बारा अधिकारी ! -जिल्हाधिकार्‍यांची प्रेरक मुलाखत ; पत्नी डॉ.इंद्राणी यांच्या पॉडकॉस्टचे आयुष प्रसाद ठरले पहिले गेस्ट !

जळगाव – शेत-जमिनीच्या उतार्‍याला उत्तरेत खसरा म्हणतात, इथे महाराष्ट्रात सात-बारा म्हणतात मीही एका अर्थाने सात-बारा अधिकारी आहे. शेती, शेतकर्‍यांबद्दल मला कळवळा आहेच. जिल्ह्यातील सर्वच घटकांबद्दल …

जळगावात गोळीबार करणारी टोळी जेरबंद ; सराईत गुन्हेगारांकडून गावठी कट्टे घातक शस्त्रे जप्त;

जळगाव, – जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. जळगाव शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ गुरूवारी झालेल्या गोळीबार प्रकरणी रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा …