डिजिटल युगात शिक्षकाची भूमिका बदलली तरी महत्त्व कमी होणार नाही – आजचा शिक्षक या विषयावर डॉ. जगदीश पाटील यांनी साधला ज्येष्ठांशी संवाद

भुसावळ (प्रतिनिधी)- डिजिटल युगात शिक्षणाची साधने, अध्यापनाच्या पद्धती आणि शिक्षकाची भूमिका बदलली असली, तरी विद्यार्थ्याला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकाचे महत्त्व कधीही कमी होणार नाही, असे …

भुसावळच्या अंगणवाडी सेविका कविता पाटील (बडगुजर) यांना ‘समाजसेवा शिरोमणी’ पुरस्कार :

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील अष्टभुजा मंदिर परिसरातील रहिवासी तथा अंगणवाडी सेविका श्रीमती कविता सुनील पाटील (बडगुजर) यांच्या निस्वार्थ समाजसेवा व रुग्णसेवेची दखल घेत त्यांना ‘समाजसेवा शिरोमणी’ …

संघटनेने दिलेले उपक्रम प्रभावीपणे राबवून संघटन मजबूत करा – विजय चोरडिया ;

तालुका पातळीवर प्रत्येक पत्रकाराचा विमा काढण्याचे निर्देशपत्रकारांच्या पाल्यांचे शिक्षण, आरोग्य उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहनलातूर जिल्ह्यासह विविध तालुका कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर लातूर : व्हॉइस ऑफ मीडियाच्या …

वरणगावात सामाजिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेशजिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; कार्यकर्त्यांनी केले उत्स्फूर्त स्वागत

वरणगाव, ता. भुसावळ (प्रतिनिधी) — वरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेश बोदडे, त्यांच्या पत्नी सौ. ललिता बोदडे तसेच सौ. आरती माळी, सौ. कविता जाधव आणि सौ. …

देवळाली–दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेची 100 वी फेरी पूर्ण देवळाली–दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेची 100 वी फेरी पूर्ण;

14 हजार टनांहून अधिक मालाची वाहतूक; शेतकरी, व्यापारी व व्यावसायिकांसाठी किफायतशीर आणि विश्वासार्ह पर्याय भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागासाठी महत्त्वाची उपलब्धी ठरलेल्या देवळाली–दानापूर …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा;शिक्षकांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ.

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शनिवार रोजी दि ५ सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या …

ललवानी ॲग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंट तर्फे शिक्षक दिन साजरा ; किडस गुरुकुल व किडस नेस्टस च्या संस्थापक व शिक्षकांचा गौरव ;

भुसावळ-(प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या ललवाणी ऍग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंट तर्फे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्वचिंतक व महान शिक्षण तज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त …

राजोरे माध्यमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात ;दहीहंडीच्या माध्यमातून चिमुकल्यांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी )- राजोरे येथील एल. एम. पाटील माध्यमिक विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड …

भुसावळ व नशिराबादच्या दोन संशयितांची येरवडा व ठाणे कारागृहात स्थानबद्धता ; आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; गुन्हेगारी जगतात खळबळ ;

भुसावळ, दि. ५ सप्टेंबर २०२६ : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी आदतन गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. …

शिक्षकदिन ‘ शिक्षकांचा वार्षिक उत्सव-जयसिंग वाघ

भारतात ५ सप्टेंबर हा दिवस ‘ शिक्षकदिन ‘ म्हणून १९६२ पासून साजरा केला जात आहे . शिक्षकदिन हा प्रत्येक देशात वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो …

भुसावळ विभागातील जळगाव–शिरसोली–म्हसावद मार्गावर १२ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक; ६ मेमू गाड्या रद्द ; स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगच्या कामाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम; १८ गाड्यांचे नियमन, दोन गाड्यांच्या वेळेत

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जलगांव–शिरसोली–म्हसावद दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे …

नाहाटा महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त प्राध्यापकांचा गुणगौरव संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील नाहाटा महाविद्यालयामध्ये दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी स्टाफ अकॅडमी आणि स्टाफ अँड स्टूडेंट्स वेल्फेअर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन …

भुसावळात आज गोगानवमीचा भव्य जल्लोष; १३ छडी , मिरवणुकांनी शहर दुमदुमणार ; सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत धार्मिक सोहळा; मोटारसायकल रॅलीने उत्सवाला सुरुवात

भुसावळ प्रतिनिधी : भगवान श्री जाहरवीर गोगा देवजी यांच्या गोगानवमी उत्सवानिमित्त भुसावळ शहरात आज, ६ सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात भव्य उत्सव साजरा होणार आहे. शहरातील …

नागपूर-भुसावळ विभागातील खासदारांसोबत मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची बैठक ; स्थानक पुनर्विकास, रेल्वे मार्गिका व नव्या गाड्यांसह प्रवासी सुविधांबाबत विविध मागण्यांवर चर्चा ;

नागपूर : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव यांनी नागपूर व भुसावळ विभागातील प्रमुख रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत दोन्ही विभागांच्या खासदारांची बैठक घेतली. २ सप्टेंबर २०२६ रोजी …

पत्रकारिता आणि पत्रकारांच्या हितासाठी सातत्यपूर्ण लढा आवश्यक – संदीप काळे ; अकोला येथील व्हॉईस ऑफ मीडिया कार्यालयाचे उद्घाटन

अकोला (प्रतिनिधी)-: पत्रकारिता आणि पत्रकारांच्या हितासाठी लढा देणे आणि तो लढा सातत्याने सुरू ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी संघटनात्मक बांधणी आणि कृतिशील कार्यक्रम आखून संस्था म्हणून, …

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तहसीलदारांना निवेदन; चारा छावण्या, गिरणा नदीचे आवर्तन व रब्बीसाठी पाच आवर्तनांची मागणी…

धरणगाव (प्रतिनिधी)- तालुक्यात गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतपिके करपण्यास सुरुवात झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्याअभावी गुराढोरांचेही हाल होत असल्याने धरणगाव तालुक्यात तात्काळ …

कोटेचा विद्यालयात सायबर सुरक्षा प्रशिक्षण व मार्गदर्शन ;मोबाईल, सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स व यूपीआय व्यवहारात दक्षता बाळगण्याचे अॅड. रमेश पांडव यांचे आवाहन :

भुसावळ (प्रतिनिधी) – सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल, ऑनलाइन गेम्स, सोशल मीडिया, रिल्स तसेच यूपीआयच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. …

भुसावळात स्वरा भास्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची करणी सेनेची मागणी ; राणी पद्मावती यांच्याबाबतच्या कथित वक्तव्याचा निषेध; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ (प्रतिनिधी) : राणी पद्मावती यांच्याबाबत अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी केलेल्या कथित वक्तव्याचा निषेध नोंदवत श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी …

पळासखेडा आश्रमशाळेत पोक्सो, रॅगिंग व बालहक्कांबाबत कायदेविषयक मार्गदर्शन ; विधीसेवा समिती व किमया बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा संयुक्त उपक्रम;

भुसावळ (प्रतिनिधी) : शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पळासखेडा ता. बोदवड येथे पोक्सो कायदा, रॅगिंग प्रतिबंधक कायदा तसेच मुलांचे अधिकार याविषयी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. …

साईनगर शिर्डी ते सिकंदराबाद एक्सप्रेस कायमस्वरूपी एक अतिरिक्त वातानुकूलित-तृतीय कोचसह धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी)- रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून साईनगर शिर्डी ते सिकंदराबाद एक्सप्रेस (गाडी क्रमांक १७००१/१७००२) मध्ये एक अतिरिक्त वातानुकूलित-तृतीय श्रेणीचा (AC-III) कोच कायमस्वरूपी जोडण्याचा …

राहुल गांधींविरोधातील FIR मागे घ्या; उत्तराखंडातील भाजप-आरएसएस कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करा ; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांतांना निवेदन ; सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर हल्ला केल्याचा आरोप;

भुसावळ (प्रतिनिधी) : उत्तराखंडातील हल्द्वानी येथे भाजप व आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी कथितरीत्या केलेल्या ‘शुद्धीकरण विधी’च्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भूमिका घेतल्याचा उल्लेख करत, …