महानिर्मिती दीपनगर वीज केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक वैद्यकीय तपासणी शिबिर ; ९ ते २१ सप्टेंबरदरम्यान न्यू क्लब येथे आयोजन; विभागनिहाय वेळापत्रक जाहीर ;

भुसावळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या (महानिर्मिती) दीपनगर येथील भुसावळ औष्णिक वीज केंद्र प्रशासनातर्फे कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात …

भुसावळ खुनाने हादरले ; रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूचे वार करून निर्घुण हत्या ;पाटीलमळा परिसरातील धक्कादायक घटना; अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील पाटीलमळा परिसरात गुरुवारी (दि. १०) रात्री ८ वाजेच्या सुमारास ३५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना …

पळासखेडे बु. येथे मित्राचा चाकूने भोसकून खून ; जुन्या भांडणातून वाद; आरोपी अंकुश पाटीलचा शोध सुरू ;

पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील पळासखेडे बु. येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान चाकूहल्ल्यात झाले. या घटनेत मयूर दुर्वास पाटील याच्या पोटात …

पुणे विभागात डीसीएन कामासाठी विशेष ब्लॉक; भुसावळ विभागातून धावणाऱ्या चार गाड्यांच्या वाहतुकीत बदल; काही गाड्या हडपसरपर्यंतच

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे यार्ड तसेच पुणे–दौंड सेक्शनमधील विद्यमान लेआउटमध्ये बदल करण्यासाठी डीसीएन कार्य हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी विशेष …

स्पेलिंग बी स्पर्धेत काहूरखेडे शाळेचे सहा विद्यार्थी चमकले ; तीन विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने विनोबा ॲपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शाळा, केंद्र, तालुका व जिल्हा अशा चारस्तरीय स्पेलिंग बी (Spelling Bee) …

स्व.स्वप्निल स्मृती गोकुल ग्राममध्ये पहिला पोळा उत्साहात ; सर्जा-राजांची विधिवत पूजा; कर्मचाऱ्यांचा सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी)-: भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील स्व. स्वप्निल स्मृती गोकुल ग्राममध्ये पहिल्यांदाच पोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सर्जा-राजांची विधिवत पूजा करून …

भुसावळात श्री गणपती विसर्जनासाठी प्रशासन अलर्ट ; विसर्जन मार्गांसह तापी काठावरील घाटांची संयुक्त पाहणी; सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा ;

भुसावळ (प्रतिनिधी) : गणेशोत्सव आणि श्री गणपती मिरवणूक व विसर्जन सोहळा शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा, यासाठी भुसावळ प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. …

गणेश चतुर्थीनिमित्त भुसावळ विभागातील पीआरएस केंद्रांच्या कार्य वेळेत बदल ;१४ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत आरक्षण काउंटर सुरू; त्यानंतर वेळेत बदल

भुसावळ (प्रतिनिधी) – गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रांच्या कार्य वेळेत सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी बदल …

पोळ्यानिमित्त बांध-बंदिस्ती व वृक्षलागवडीचा संकल्प करा-सर्जा राजाच्या अमृतखाद्य गवतासाठी रासायनिक फवारणी टाळण्याचे आवाहन : डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ (प्रतिनिधी) – श्रावण अमावस्येला साजरा होणारा पोळा हा शेतकरी आणि सर्जा राजा अर्थात बैल यांच्यातील अतूट नात्याची तसेच कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा महत्त्वपूर्ण सण …

भुसावळ मराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी कमलेश चौधरी यांची निवड

भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ शहराच्या राजकीय संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली असून कमलेश चौधरी यांची भुसावळ शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भुसावळ येथील मराठी …

वराडसिम येथील आगळावेगळा पोळा ! ३५० वर्षांपासून सुरू आहे परंपरा ;

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथील पोळा हा सण गाव दरवाज्याच्या खिडकीतून बैल कुदवण्याची पद्धत या आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा जवळपास साडे तिनशे …

नाहाटा महाविद्यालयात ललित कला स्पर्धा संपन्न. ;

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ कला, विज्ञान व पी. ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयांमध्ये दिनांक 9 सप्टेंबर 2026 रोजी ललित कला स्पर्धा संपन्न झाल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. …

‘अंतर्नाद’ची ‘एक दुर्वा समर्पणाची’ दशकभराची वाटचाल ; गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक सेवेची जोड.

भुसावळ (प्रतिनिधी)- गणेशोत्सव म्हटला की सजावट, रोषणाई आणि विविध कार्यक्रमांवर होणारा मोठा खर्च डोळ्यासमोर येतो. मात्र, याच उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी …

रावेर-यावलमध्ये कृत्रिम पावसासाठी आमदार अमोलभाऊ जावळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : दुष्काळसदृश परिस्थितीत उभी पिके वाचविण्यासाठी ‘क्लाउड सीडिंग’चा तातडीने विचार करण्याची मागणी;

रावेर (प्रतिनिधी) : रावेर-यावल विधानसभा मतदारसंघासह परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एक उभी पिके वाचविण्यासाठी ‘कृत्रिम पाऊस’ (Cloud Seeding) पाडण्याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात …

संगणकशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानावर नाहाटा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे सलग १२व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे बारावी एक दिवसीय राष्ट्रीय परिषद दि. ०८/०९/२०२६ मंगळवार रोजी आयोजित …

भुसावळ तालुक्यात २० ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित ;सर्वसाधारण प्रवर्गातून गोजोरा ग्रामपंचायतीची चिठ्ठीद्वारे निवड; ओझरखेडा व वराडसिममध्ये मागास प्रवर्गातील महिला सरपंच

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा विचारात घेऊन सरपंच पदासाठी महिला आरक्षणाची सोडत …

धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन ;

भुसावळ प्रतिनिधी : धनगर समाजाच्या विविध न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी आज भुसावळचे प्रांताधिकारी श्री. जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेऊन …

भुसावळ तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाचे आरक्षण निश्चित ; ओबीसी प्रवर्गासाठी ४, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी २० ग्रामपंचायती आरक्षित; महिला आरक्षणाची सोडत ८ सप्टेंबरला

भुसावळ, (प्रतिनिधी ) : भुसावळ तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायतींमध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेपेक्षा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पदे जास्त होत असल्याने काही …

जनजाती बांधवांसोबत देवगिरी कल्याण आश्रमाच्या महिला समितीने साजरा केला रक्षाबंधन सोहळा ;

मांडवा दिगर व वाडी किल्ला येथे रक्षा सूत्र बांधून ‘तू मैं एक रक्त’ भावनेचा संदेश; वृक्षवाटप व वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प भुसावळ (प्रतिनिधी )-: रक्षाबंधनाच्या …

पोखरी तांडा येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा भक्तिभावात संपन्न; ‘भक्तीनाद’च्या सुरांनी अवघी पोखरी नगरी वैष्णवांच्या आनंदात न्हाली..!

धरणगाव/पोखरी (प्रतिनिधी):- जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पोखरी येथील श्री स्वामी महाराज सेवा आश्रम मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला यंदाचा भव्य श्रीकृष्ण जन्मोत्सव, भक्तिमय सुरांची मैफिल अत्यंत मंगलमय,शिस्तबद्ध …

माणुसकीच्या उजेडाचा कृतज्ञ दस्तऐवज -देवा झिंजाड…

भुसावळ (प्रतिनिधी)- साहित्य म्हणजे मानवी संवेदनांचा आणि अनुभवांचा एक प्रवाही झरा असतो. मराठी साहित्यात पु. ल. देशपांडे आणि व्यंकटेश माडगूळकर यांसारख्या दिग्गज लेखकांनी आपल्या लेखणीतून …