भुसावळात रंगणार स्नेहयात्री करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा :

मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक,जळगावसह राज्यातील एकूण १३ संघांचा सहभाग : भुसावळ (प्रतिनिधी )- येथील स्नेहयात्री प्रतिष्ठान,भुसावळ आयोजीत ‘स्नेहयात्री करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला शनिवार, …

मुक्ताईनगर येथे ‘अस्मिता खेलो इंडिया’ महिला सायकलिंग लीग २२ मार्च रोजी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : महिलांमध्ये क्रीडाप्रती आवड निर्माण व्हावी आणि नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी या उद्देशाने ‘अस्मिता खेलो इंडिया’ महिला सायकलिंग लीगचे जिल्हास्तरीय आयोजन …

भुसावळ विभागातील ४ तिकीट तपासनीस ‘करोडपती’ — मध्य रेल्वेची उल्लेखनीय कामगिरी :

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने महसूल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, वित्त वर्ष 2025–26 मध्ये चार तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तिकीट तपासणीद्वारे …

भुसावळ येथे पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) येथे दिगंबर जैन मंदिर संस्थेच्या वतीने भव्य पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा 28 मार्च ते 3 एप्रिल 2026 …

भुसावळ नगरपालिकेची सभा पुन्हा तहकूब; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी ; पत्रकारांना प्रवेश नाकारला:

भुसावळ( प्रतिनिधी ) – शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवरून भुसावळ नगरपालिकेची साधारण सभा पुन्हा एकदा गदारोळात तहकूब करण्यात आली. आधीच वादग्रस्त ठरलेली ही सभा आज (मंगळवार) पुन्हा …

शिवसेना उबाठा गट आक्रमक; डोळ्याला आणि तोंडावर काळी पट्टी बांधून जिल्हाधिकारी कार्यालसासमोर अनोखे आंदोलन !

जळगाव (प्रतिनिधी) – गॅस सिलिंडरचा तुटवडा व महागाई यावर तत्काळ उपाय योजना कराव्यात या मागणीसाठी शिवसेना गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी डोळ्याला अन तोंडावर …

काबूलमध्ये भीषण एअर स्ट्राइक, तब्बल 400 जणांचा मृत्यू? पाकिस्तान आणि अफगाणिस्थान यांच्यातील तणाव अधिक वाढला…!

मध्य आशियातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून काबूल येथे झालेल्या भीषण एअर स्ट्राइकनंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचा दावा समोर आला आहे. या घटनेत तब्बल …

वरणगावात राजकीय श्रेयवादामुळे नागरिकांचे हाल; रेशन शिबीर रद्द झाल्याने संतप्त मोर्चा

भुसावळ (प्रतिनिधी) – वरणगाव येथे रेशन कार्ड समस्यांसाठी आयोजित करण्यात आलेले शिबीर ऐनवेळी रद्द झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. तहसील प्रशासनाच्या होकारानंतर अचानक नकार …

भुसावळ येथे श्री शिवमहापुराण कथेचा भव्य समारोप ; कथेला भक्तांची मांदियाळी: पं. प्रदीप मिश्रा यांचे मार्गदर्शन :

भुसावळ (प्रतिनिधी )– यावल तालुक्यातील पाडळसे जवळील अकलूद शिवारात आयोजित सातदिवसीय श्री शिवमहापुराण कथेचा सोमवारी मोठ्या भक्तिभावात समारोप झाला. प्रख्यात कथाकार पं. प्रदीप मिश्रा यांनी …

चाळीसगाव येथे हनुमानवाडी परिसरात फायरींग; रिक्षाचालक जखमी, पाच जणांविरुद्ध गुन्हा

चाळीसगाव (प्रतिनिधी ) – शहरातील हनुमानवाडी परिसरात रविवारी (दि. १५) रात्री झालेल्या फायरींगमध्ये एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी …

कुंचल्यांचे जादूगर राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी

भुसावळ (प्रतिनिधी) : साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाच्या ‘साहित्य अकादमी पुरस्कार २०२५’च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. मराठी भाषेतून जळगावचे ज्येष्ठ लेखक-चित्रकार राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या …

भोपाळमध्ये गोळीबार करून फरार आरोपी भुसावळ बसस्थानकाजवळ गावठी पिस्टलसह जेरबंद :

बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाची कारवाई; कट्टा व मॅगझीन जप्त : भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील बसस्थानक परिसरात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल बाळगून फिरणाऱ्या …

एलपीजी दरवाढीच्या निषेधार्थ उद्या जळगावात शिवसेनेचे आंदोलन

जळगाव (प्रतिनिधी ) : एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढी विरोधात तसेच गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार …

भुसावळात बेरोजगार मेळावा; 400 युवकांना रोजगाराची संधी

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपरिषद यांच्या वतीने शहरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, दि. 17 मार्च 2026 रोजी बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात …

भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी; एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांचा दंड वसूल

भुसावळ, (प्रतिनिधी) : रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्यासाठी भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी सतर्कता आणि कार्यतत्परतेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. भुसावळ विभागातील सुविधा विभागात कार्यरत …

साकेगावात हिंदू युवकांकडून इफ्तार पार्टी; एकात्मतेचे सुंदर दर्शन

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरालगतच्या साकेगाव येथे हिंदू युवकांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश देत मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले. मॉर्निंग सीसी ग्रुपतर्फे …

भुसावळमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त २० मार्चला अनंतकोटी नाट्यप्रयोग;

भुसावळ (प्रतिनिधी) – श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे अनंतकोटी या नाट्यप्रयोगाचे आयोजन शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. यावल …

भुसावळ नगर परिषदेत तुरटी खरेदी प्रकरणावरून राजकारण तापले; भाजप-राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमने-सामने

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगर परिषदेत सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून तुरटी खरेदी प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप …

शिवमहापुराण कथा : प्रदीप मिश्रा यांचा कथेसाठी आलेल्या भाविकांना सल्ला : जोपर्यंत कुटुंब व नात्यांमध्ये षडयंत्र, तोपर्यंत कामाचे नाही कोणतेही यंत्र ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – सध्या अनेक जण वेगवेगळे यंत्र घरात ठेवतात. तरीही सुख – शांती प्राप्त होत नाही. घरातील कलह थांबत नाहीत. घर आणि नात्यांमध्ये …

भुसावळ विभागाचा विक्रम; १०० टक्के गाडी वक्तशीरपणात भारतीय रेल्वेत प्रथम

भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने गाडी वक्तशीरपणात ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय रेल्वेतील ६९ विभागांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. १३ मार्च २०२६ रोजी धावलेल्या …

यावलच्या पाटचारीत दुचाकीला वाचवतांना थार कोसळली :

जळगावातील चालक गंभीर जखमी … यावल (प्रतिनिधी) भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर असलेल्या पाटचारीच्या पुलावर दुचाकीस्वाराला वाचवतांना थार कार अनियंत्रित होत थेट पाटचारीत कोसळली. या अपघातात …