चाळीसगावात भूकंप ? गूढ आवाजाने खळबळ; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण;

चाळीसगाव, चाळीसगावमधून एक मोठी बातमी समोर आलीय. बुधवार रोजी सायंकाळी अचानक दोन वेळा चाळीसगाव मोठ्या आवाजाने हादरलं. या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. …

घटस्फोटापुर्वी लग्न – महिलेसह इतरांविरुद्ध गुन्हा –

भुसावळ : पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्याचे भासवून दुसरे लग्न करणाऱ्या महिलेसह तिच्या माहेरच्या सदस्यांविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथील …

भुसावळ विभागात विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची 173 वी बैठक संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागात विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समिती ((DRUCC) ची 173 वी बैठक विभागीय कार्यालयात संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी वरिष्ठ विभागीय वाणिज्य …

वरणगावात टेन्ट व्यावसायिकाची आत्महत्या

( आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात ) वरणगाव । प्रतिनिधी । वरणगाव शहरातील मकरंद नगर भागातील रहीवासी असलेल्या टेन्ट व्यावसायीकाने रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना …

मध्य रेल्वेकडून होळी भेट- उत्तर प्रदेश / मध्य प्रदेश / झारखंड / दिल्ली / हरियाणासाठी ६८ होळी विशेष ट्रेन; या वर्षी एकूण १८४ होळी विशेष गाड्या ;

मध्य रेल्वेने या सणासुदीच्या / होळीच्या सणासाठी उत्तर प्रदेश / मध्य प्रदेश / झारखंड / दिल्ली / हरियाणा येथे जाणाऱ्या प्रवाशांना होळीची एक अद्भुत भेट …

माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका”जयंत पाटलांचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई, आज शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना …

धुळ्यातील लाचखोर अन्न व औषध प्रशासन निरीक्षकांच्या घरात एसीबीच्या हाती लागले लाखोंचे घबाड :18 लाखांचे सोने, 32 लाखांची रोकड जप्त : बेहिशेबी मालमत्ता पाहून एसीबीचे अधिकारीही झाले अवाक

धुळे – दुकानाच्या स्थळ परीक्षणासाठी आठ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना धुळ्यातील अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख (44, फ्लॅट नंबर 202, मोरया …

केवायसी अपडेट करण्याची थाप देत चोपड्यातील शेतकर्‍याला सहा लाखांचा गंडा –

जळगाव – बँकेतून बोलतोय, तुमचे केवायसी अपडेट करून देतो, अशी थाप देत सायबर ठगाने बँक खात्याची माहिती घेऊन ऑनलाइन 6 लाख 17 हजार रुपयांचा गंडा …

आनंदाचा शिधा योजना : ‘शिवभोजन थाळी’ योजना अखेर बंद ! –

जळगाव – सणासुदीच्या दिवसात राज्यातील गरिबांसाठी आधार असणारी ‘आनंदाचा शिधा’ योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लागू करण्यात आली होती. मात्र आता राज्य सरकारने आनंदाचा शिधा …

कठीण परिस्थिती वर मात करून देशाच्या विकासात योगदान देणारे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण – ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील सर यांचे प्रतिपादन

भुसावळ (प्रतिनिधी ) – एकी अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ विद्यालयात आज यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक …

सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थिनींनी घेतली गटविकास अधिकाऱ्यांकडून विविध योजनांची माहिती –

यावल ( प्रतिनिधी. )- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल व पंचायत समिती सामंजस्य कराराअंतर्गत प्र. प्राचार्या …

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम ;संस्थेमार्फत शालेय विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी ! 276 विद्यार्थिनींनी घेतला लाभ ;

जळगाव (प्रतिनिधी ) – पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा पाळधी खुर्द येथे आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी विद्यार्थिनींसाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे …

महिलांमध्ये आंतरीक सौंदर्याचा आत्मविश्वास हवा -आरती चौधरी ; भुसावळात म्हशी चारणाऱ्या महिलेच्या सन्मानाने महिला दिन साजरा ; नववधू मेकअप स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ; महिला क्रीडा मंडळाचा उत्कृष्ट उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – महिला क्रीडा मंडळ तर्फे महिला दिना साठी एक आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आले नववधू मेकअप स्पर्धा या स्पर्धेसाठी भुसावळ मधील 40 ब्युटी …

यावल तालुक्यात प्रेम विवाह केल्याच्या रागातून भाचीवर हल्ला : मामाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल –

यावल (वा ) – यावल तालुक्यातील पिंप्री येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून 18 वर्षीय तरुणीवर तिच्या मामाने प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना शनिवार, 8 मार्च …

खोक्या’ला प्रयागराजमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या –

बीड – आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश ऊर्फ खोक्या भोसले याला प्रयागराजमधून बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला शिरूरकासार तालुक्यातील बावी …

भुसावळातील तापी पात्रात एकाची आत्महत्या –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील तापी नदीवरील पूलाने एकाने उडी घेत आत्मत्या केली. ही घटना बुधवार१२ रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळ फैजपूर हद्दीत असल्याने …

बसमध्ये चढताना भामट्याने महिलेची पोत लांबवली –

जळगाव -जळगाव येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत भामट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून पलायन केले. ही घटना सोमवारी दुपारी 4.20 वाजेच्या सुमारास शहरातील …

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात शिवसेनेचे पुन्हा आंदोलन

भुसावळ : गेल्या एक महिन्यापूर्वी शिवसेनेचेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या भुसावळ तालुका पक्षाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी १३ फेब्रुवारीला दीपनगर ६६० औष्णिक विद्युत …

प्रेमात पतीचा अडथळा : पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा –

– नसरापूर – प्रेमात अडथळा ठरणार्‍या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीनेच काटा काढल्याचा प्रकार समोर आला आहे. सिद्धेश्वर भिसे असे त्या मृताचे नावाचे आहे. या प्रकरणी …

रावेर पोलिसांची मोठी कारवाई : कत्तलीसाठी जाणार्‍या 14 बैलांची सुटका –

रावेर (प्रतिनिधी: कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीच्या 14 बैलांची रावेर पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई रसलपूर येथे करण्यात आली असून संशयीताविरुद्ध …

15 हजारांची लाच भोवली ‘ सटाणा मंडळाधिकार्‍यासह तलाठी एसीबीच्या जाळ्यात –

सटाणा (प्रतिनिधी) : सातबारा उतार्‍यावर नाव लावण्याच्या मोबदल्यात 25 हजारांची मागणी करून 15 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवणार्‍या सटाणा, जिल्हा येथील मंडळाधिकारी संजय गंगाधर साळी …