एक लाखांच्या बदल्यात दिल्या सात लाखांच्या चिमुकल्यांच्या खेळण्यातील नोटा : मुक्ताईनगर तालुक्यातील दोन आरोपींना बेड्या -बाजारपेठ पोलिसांची कारवाई : अहमदाबादच्या टेलरची फसवणूक : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

भुसावळ (प्रतिनिधी) : एक लाखांच्या मोबदल्यात सात लाख रुपये देण्याचे आमिष दाखवत अहमदाबादमधील टेलरला मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथे बोलावून लुबाडण्यात आले. आरोपींनी एक लाख रुपये …

नाशिकमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या –

नाशिक : नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारातील वसतीगृहाच्या राहत्या खोलीत प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सोमेश्वर भानुदास गोरे (32, खोली क्र-155, दक्षिण वसतीगृह, एमपीए) यांनी आत्महत्या केली. …

भुसावळात अवतरली शिवशाही ; छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा प्रेरणादायी इतिहासाला उजाळा : मिरवणुकांनी वेधले लक्ष ;

भुसावळ (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती रविवार, 17 रोजी भुसावळ शहर व विभागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी …

नागपूर सहलीवरून परतणार्‍या जळगावातील महिला अभियंत्याचा भीषण अपघातात मृत्यू –

जळगाव (प्रतिनिधी) : नागपूर सहलीवरून जळगावी पतीसोबत येणार्‍या महिला अभियंत्यांचा चारचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात मुर्तिजापूर जवळील राष्ट्रीय महामार्गावर घडला. झाडांना पाणी देणारे टँकरवर …

भडगावात मेनरोडवरील सराफ दुकानाची भिंत फोडून सहा किलो चांदी व रोख रक्कम चोरून पोबारा ;

भडगाव – भडगाव शहरातील मेन रोड वरील घोडके सराफ या ज्वेलरीच्या दुकानाची मागील भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी सहा किलो चांदी व रोख रक्कम चोरून नेल्याची …

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बदली, त्यांच्या जागी मीनल करनवाल यांची नियुक्ती

जळगाव – जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बदली झाली असून त्यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून …

भुसावळ रेल्वे विभागीय कार्यालयात राजभाषा कार्यान्वयन समितीची बैठक संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ रेल्वे विभागीय कार्यालयात दिनांक 17 मार्च 2025 रोजी राजभाषा कार्यान्वयन समितीची तिमाही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय …

भुसावळात जागतिक ग्राहक दिनानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन –

भुसावळ – शहरातील तापी सभागृहात ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे प्रकाशीत झालेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पुरवठा अधिकारी रोशना रेवतकर यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्र व …

शाळेतच केली विध्यार्थ्याने चोरी ; पोलिसांसह शिक्षकांनी रंगेहाथ पकडले ! –

जळगाव प्रतिनिधी – शाळेला सुट्टी असल्याने शाळेच्या गेटवरुन आत प्रवेश केला. त्यानंतर छोट्याश्या गॅप मधून वर्गामधील सहा सिलींग फॅनसह सीसीटीव्ही कॅमेरे व ३०० मिटर केबल …

छावा’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी, 30 दिवसांत 554 कोटींचा टप्पा ओलांडला

मुंबई – लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ऐतिहासिक अॅक्शन चित्रपट ‘छावा’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित करत 30 दिवसांत 554 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विकी …

स्वीकारार्हता गुण अंगीकारल्यास मिळतो प्रत्येक कामाचा आनंद: शिक्षण परिषदेत डॉ. जगदीश पाटील यांनी साधला शिक्षकांशी संवाद : अंजाळे केंद्राची वाघळूद जि.प. शाळेत पार पडली शिक्षण परिषद

यावल – नवीन शैक्षणिक धोरणामुळे अनेक बाबींची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्कृष्ट व्हावे यासाठी अभ्यासक्रम निर्मिती, नाविन्यपूर्ण अध्ययन-अध्यापन आणि योग्य रीतीने मूल्यमापन होणे …

चोपडा तालुका पत्रकार संघातर्फे गुरुवारी विश्व स्वामिनी पुरस्कार वितरण सोहळा – ज्येष्ठ निवेदिका, लेखिका मंगला खाडिलकर यांची उपस्थिती

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुका पत्रकार संघातर्फे दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान व गौरव सोहळ्याचे आयोजन दि. २० …

यंदा तब्बल ७१ वर्षांनी अभूतपूर्व योग : नाशिकचा कुंभमेळा यंदा २८ महिने ,

नाशिक , नुकताच प्रयागराज येथील कुंभमेळा संपला. त्यानंतर आता श्री क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भरणारा कुंभमेळा हा साधारणत: तेरा महिने कालावधीचा असतो. मात्र, यंदा …

भुसावळात परिचारिकेला शिविगाळ : माजी आमदार संतोष चौधरींविरोधात अदखलपात्र गुन्हा ;

भुसावळ (प्रतिनिधी : मुलाच्या डोळ्यात रंग गेल्याने त्याचा डोळा दाखविण्यासाठी डॉक्टरांकडे आलेल्या माजी आमदार संतोष चौधरी यांना डॉक्टर बाहेरगावी गेल्याचे सांगितल्याने त्याचा राग आला व …

पळसखेडा येथे भारतीय बौद्ध महासभेचे दहा दिवशीय महिला उपासिका प्रशिक्षण शिबिर संपन्न ;

पळसखेडा:– बोदवड तालुक्यातील पळसखेडा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून दहा दिवशीय महिला उपासिका प्रशिक्षण शिबिर सांगता समारोह सपन्न झाला.सदर शिबिराचे मुख्य मार्गदर्शक जिल्हा सरचिटणीस व …

संघस्वयसेवक कर्मयोगी बापूराव मांडे यांचे वार्धक्याने निधन ; उद्या अंत्ययात्रा –

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ येथील हल्ली यावल तालुक्यातील हरिपूरा येथे वासतव्यास असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, माजी जिल्हा कार्यवाह तथा श्री संत ज्ञानेश्वर …

बोदवड लेव्हल क्रॉसिंगवर अमरावती एक्सप्रेस धडकली ट्रकला ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – आज १४/०३/२०२५ रोजी पहाटे ४:३२ वाजता बोदवड रेल्वे स्थानकावर अमरावती एक्सप्रेस क्रमांक १२१११ एका ट्रकला धडकल्याने एक असामान्य घटना घडली. बूम …

बोदवड स्थानकावरनजिक रेल्वे गेट तोडून अमरावती एक्स्प्रेसवर धान्याचा ट्रक धडकला : रेल्वेची वाहतूक ठप्प –

बोदवड (प्रतिनिधी ) – नाडगाव, ता.बोदवड रेल्वे स्थानकावरील बंद असलेल्या गेटमधून धान्याचा ट्रक नियंत्रण सुटल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर आल्यानंतर याचवेळी डाऊन अमरावती एक्स्प्रेस जात असताना धडक …

तरुणाच्या खुनाने नाशिक हादरले : चॉपरचे वार करीत तरुणाची हत्या :

नाशिक (प्रतिनिधी ) चॉपरने सपासप वार करीत तरुणाची हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडकोच्या शुभम पार्क भागातील चर्चसमोरील मुख्य वर्दळीचा …

चार हजारात अ‍ॅपल वॉच व अडीच हजारात इअरबड्स : पोलीस निरीक्षकाच्या सतर्कतेने भामट्यांना पडल्या बेड्या –

नागपूर – गपूरातील सतर्क निरीक्षकामुळे युपी-दिल्लीतील टोळीला अटक करण्यात यश आले. आरोपी चक्क नागपूरातील गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर अ‍ॅपलच्या बनावट वॉच व ईटरफोनची विक्री करीत होते. …