रविवार रोजी लेवा समाजाचा वधू-वर परिचय मेळावा….

भुसावळ,राज्यस्तरीय लेवा पाटीदार समाजाचा वधु-वर परिचय मेळावा आज, रविवारी (८ डिसेंबर ) रोजी संतोषी माता वहुउद्देशिय हॉल, मातृ‌भुमी चौक, येथे आयोजित करण्यात आला आहे. भुसावळ …

उपदेश फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत जि. प. शाळा शिंदी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून डॉ. बाबासाहेब यांना वाहिली आदरांजली

भुसावळ – उपदेश फाउंडेशन भुसावळ या सामाजिक संस्थेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आणि महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी …

वरणगावात दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अज्ञात माथेफिरूवर कारवाईची मागणी –

वरणगाव – गेल्या तीन चार दिवसांपासून वरणगाव शहरातील मुस्लिम बांधवांच्या घरांवर रात्री एक ते दोन च्या सुमारास अज्ञात माथेफिरू स्वतः घराच्या गच्चीवर चढून मुस्लिम बांधवांच्या …

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या अटी व निकष शिथिल करणार; जीआरची अंमलबजावणी आठवड्यात होणार ; मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सततच्या पाठपुराव्याला यश ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ;

मुंबई दि. ७ ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’चे निकष शिथिल करण्याचा निर्णय तसेच दरमहा २० हजार रुपये सन्मान निधी देण्याच्या शासन निर्णयावर येत्या आठवड्यात …

चोरीच्या 11 दुचाकींसह दहिगावातील चोरटा जेरबंद ;

– यावल – यावल तालुक्यातील दहिगावातील 37 वर्षीय चोरट्याकडून चोरी केलेल्या तब्बल 11 दुचाकी शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आसीफ बशीर पटेल (37, रा.दहिगाव, ता.यावल) …

पवना धरणात बुडालेल्या तरुणांवर अंत्यसंस्कार : बंगला, बोट मालकांविरोधात गुन्हा –

भुसावळ – मावळ तालुक्यातील पवना धरणात बुधवारी पाण्यात बोट उलटून भुसावळातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. बंगला व बोट मालकवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा …

भुसावळातील घरफोडी प्रकरण : सासऱ्याच्या घरात मारला डल्ला : जावई जेरबंद : २८ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त !

भुसावळ- – भुसावळ शहरातील सोमनाथ नगरात राहणारे एका ६४ वर्षीय जेष्ठ दाम्पत्याचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २८ …

भुसावळात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन ;

भुसावळ- भारतरत्न डॉ.बाबासाहेबर आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला हजारो समाज बांधवांसह शासकीय अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करत …

म्युनिसिपल हायस्कूल येथे महापरिनिर्वाण दिन साजरा .

भुसावळ – येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे आज दिनांक ६डिसेंबर २०२४: भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला …

बलात्कार करून केले गर्भवती, महिलेच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल -चोपडा तालुक्यातील घटना

चोपडा – तालुक्यातील एका गावात महिलेवर सुमारे वर्षभरापासून अत्याचार करत ती गर्भवती झाल्यानंतर तिची जबाबदारी न स्वीकारल्याने पीडित महिलेने जीवनयात्रा संपवली. तिच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून …

निवडणुकीत सहानुभूतीसाठी स्वतःच्या घरावर गोळीबार – फिर्यादीच निघाला आरोपी ;

जळगाव – जळगाव शहर मतदारसंघात अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या घरावर गोळीबाराची घटना मेहरुण परिसरात १८ नोव्हेंबर रोजी पहाटे घडली होती. या गुन्ह्याच्या तपासात …

कौटुंबिक वादातून पत्नीवर प्राणघातक हल्ला ; पतीस अटक ! –

जळगाव – कौटुंबिक वादातून पत्नीवर प्राणघातक हल्ला करून पसार होऊन सतत ठिकाण बदलवित असलेला समाधान रमेश सपकाळे हा मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच एमआयडीसी पोलिसांनी …

गावागावात अभ्यासिका सुरू झाल्या पाहिजेत” डॉ.जयेंद्र लेकुरवाळे ;

भालोद – “गावागावात अभ्यासिका सुरू झाल्या पाहिजे,भालोद या गावातील ही बहिणाबाई अभ्यासिका विद्यापीठ क्षेत्रामध्ये एक नंबरची अभ्यासिका निर्माण झाली आहे याचा मला आनंद आहे,डॉ. बाबासाहेब …

भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने महामानवास विनम्र अभिवादन ;

भुसावळ :- भुसावळ तार ऑफीस रोड येथील भारतीय पत्रकार महासंघाच्या पत्रकार भवनात बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यावेळी कार्यक्रमाच्या …

आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम वतीने महामानवास विनम्र अभिवादन :

निंभोरा ब्रु || – भुसावळ तालुकयातील निंभोरा ब्रुदृक येथे आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम च्या वतीने बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन …

चाळीसगाव तालुक्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार –

चाळीसगाव – कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत गेल्या दिड महिन्यापासून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार करण्यात आल्याची घटना एका गावात घडली. याप्रकरणी चाळीसगाव …

गुरु चंद्रमणी बुद्ध विहारात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन ;

भुसावळ – गुरु चंद्रमणी बुद्ध विहार पंढरीनाथ नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले . येथील नाहाटा परिसरातील सर्व उपासक उपासिका …

सैट्रल बँके दिपनगर शाखेच्यावतीने महामानव डॉ बाबासाहेब यांना अभिवादन :

दिपनगर – येथील सैट्रल बँके दिपनगर शाखेत भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले . यावेळी महामानव बाबासाहेब आंबेडकर …

भुसावळात विवाह पंचमी निमित्त श्री बड़ा हनुमान मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र व सीतामातेचा विवाह सोहळा साजरा ;

भुसावळ – विवाह पंचमी निमित्त श्री बड़ा हनुमान मंदिर येथे प्रभू श्रीराम व माता सीता यांचा विवाह प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला . हिंदू पंचांगानुसार …

भुसावळात चंपाषष्टी निमित्त हाेणार ‘यळकाेट यळकाेट ‘ जय मल्हार ‘ चा गजर ;

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील नाहाटा काॅलेज चाैफुली जवळील श्री खंडोबा मंदिरात शनिवार दि.७ राेजी चंपाषष्टी रोजी खंडेरायाच्या नवरात्रोत्सवाची सांगता होत असून यानिमित्त खंडेरायाचा अभिषेक …

दीपनगरानजीक तोतया पोलिसांनी पावणेतीन लाखांचे दागिणे लांबवले –

भुसावळ – पोलीस असल्याची बतावणी करीत महिलेच्या अंगावरील दोन लाख 65 हजारांची दागिणे तोतया पोलिसांनी लांबवले. ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगरजवळ …