भुसावळ – भुसावळ शहरातील 17 एजन्सी धारकांकडे पालिकेची तीन वर्षांपासून सुमारे 25 लाखांची थकबाकी वाढली असून वारंवार सूचना देवूनही संबंधित थकबाकी भरत नसल्याने तसेच स्ट्रक्चरल …
भुसावळ – भुसावळच्या राजकारणात सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवणार्या आमदार संजय सावकारे यांचा बुधवार, 11 रोजी वाढदिवस असल्याने त्यांचा नागरि सत्कार शहरातील प्रोफेसर …
भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व इनरव्हील क्लब ऑफ़ भुसावळ रेलसिटी यांच्या सयुंक्त विद्यमाने भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार, …
जळगाव : शहरात वाहन परवाना नसलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी वाहने चालविल्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल …
भुसावळ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी ता.भुसावळ जि. जळगाव या शाळेमधील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी अविस्मरणीय शैक्षणिक काढली. सहल काढण्याला कारण असे झाले की, वर्गशिक्षक …
मुंबई – लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करून त्यातील महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असून या संदर्भात आमदार …
जळगाव – जळगाव शहरातील कला भवनाजवळ दुचाकी पोलिसांचे बॅरिकेटस् घेवून जाणार्या वाहनावर आदळल्याने भावंडे गंभीररित्या जखमी झाली होती. यातील एका तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. …
चाळीसगाव – धुळे-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत भामट्यांनी चाळीसगावातील विवाहितेच्या पर्समधून अडीच लाखांची रोकड भामट्यांनी लांबवली होती. ही घटना रविवार, 8 डिसेंबर रोजी …
जळगाव – भडगाव तालुक्यात तीन वर्षाच्या चिमुकलीवर दहावीच्या विद्यार्थ्यांने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी १७ वर्षीय मुलावर पोक्सो कायद्यांर्गत भडगाव पोलीस …
भुसावळ – विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात दिनांक 09 डिसेंबर 2024 राजभाषा कार्यान्वयन समितीची बैठक यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इती …
जळगाव जळगाव – जळगाव महापालिकेचा नगर रचना सहाय्यक यास 15 हजारांची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीने सापळा रचून अटक केले . जळगाव महापालिकेतील नगर रचना सहाय्यक …
भुसावळ – भुसावळ नजीकच्या शिवपूर-कन्हाळा येथील श्रीदत्त गिरनारी मठात दत्त जयंती उत्सव साेमवारपासून सुरू झाला. यानिमित्त मठात धार्मिक कार्यक्रम सुरू आहे . यानिमित्त गुरूचरित्राच्या ३३ …
भुसावळ – राज्यात बहुमतात भाजपा-महायुतीचे सरकार निवडून आले असून सरकारचा शपथविधीही झाला आहे व लवकरच मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे. महायुतीने यापूर्वी केलेली विकासकामे जनतेला …
मुंबई – भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी पुनश्च बिनविरोध निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे आभार मानत राहुल नार्वेकरांचं कौतुक केलेमुख्यमंत्री देवेंद्र …
भुसावळ – डॉ. भा.ल.भोळे विचार मंच नागपूर आणि राज्यशास्त्र व इतिहास विभाग, यशवंत महाविद्यालय सेलू जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राजकीय व्यवस्था:निवडणूक प्रक्रिया आणि …
गुजरात मधील जूनागड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात जेतपूर-वेरावल महामार्गावर भंडुरी गावाजवळ सकाळी …
एकाला नफ्याचे आमिष, दुसऱ्याला गुन्ह्याची धमकी; ६० लाखांचा गंडा जळगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफ्याचे आमिष दाखवून शेतकऱ्याची ४२ लाख १५ हजार रुपयांमध्ये, तर …
अमळनेर – तहसील कार्यालयासमोरून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी शिरपूर येथून अटक केली असून त्याच्याजवळून तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, …