देवकरांच्या प्रवेशाला अजित पवार गटाचा विरोध ! जिल्हा कार्यालयात प्रवेश मिळणार नसल्याचे लावले बॅनर

जळगाव : माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या संभाव्य प्रवेशाला अजित पवार गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. रविवारी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीत …

जळगावात अल्पवयीन मुलावर लोखंडी वस्तूने वार करीत केले जखमी –

जळगाव – काचेची बाटली फेकून का मारली असा जाब विचारल्याच्या कारणावरून आदित्य दीपक हातागडे (16, रा.जुने बी.जे.मार्केटच्या बाजूला) या मुलाला तीन जणांनी लोखंडी वस्तूने पोटावर …

इटारसी-भुसावळ मेमू, कटनी-भुसावळ एक्स्प्रेसच्या वेळा बदलण्याची मागणी –

जळगाव – इटारसी-भुसावळ मेमू आणि कटनी-भुसावळ एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत कोरोना काळात बदल करण्यात आला होता. त्या वेळा अजूनही पूर्ववत न केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. …

आयशरच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू, रिक्षा चालक जखमी –

भुसावळ – भरधाव आयशर वाहनाने प्रवासी रिक्षाला दिलेल्या धडकेत बुलढाणा जिल्ह्यातील 62 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक जखमी झाला. हा अपघात दीपनगर उड्डाणपुलावर …

भुसावळात दरोड्यापूर्वीच चॉपर, तलवारीं पिस्टलसह सात संशयीत जेरबंद : मोठा दरोडा टळला ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी :

भुसावळ – भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने दरोडा टाकण्यापूर्वीच सात कुविख्यात दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींकडील दोन गावठी पिस्टलासह चार जिवंत काडतूस, चॉपर, चार तलवारी …

चोरट्यांनी दुचाकी लांबवली –

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील चोरवड गावातून चोरट्यांनी घराबाहेर लांबवलेली 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.सुरेश …

अज्ञात वाहनाच्या धडकेने भुसावळातील तरुणाचा मृत्यू –

भुसावळ – साकेगाव शिवारात भरधाव वाहनाने धडक दिल्याने भुसावळ शहरातील 39 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 1 डिसेंबर रोजी रात्री सात वाजता घडला. याप्रकरणी …

भुसावळात म्युनिसिपल हायस्कूल येथे श्री.संत जगनाडे महाराज जयंती व संत शिरोमणी श्री. रविदास महाराज पुण्यतिथी साजरी

भुसावळ – येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती व संत शिरोमणी श्री गुरुदास महाराज यांची पुण्यतिथी आज रविवार रोजी साजरी …

मुंबईवरून आजीच्या गावाला आलेल्या चौघांचा नदीत बुडून मृत्यू ..! नदीचा अंदाज आला नाही,

महाड – रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील शिरवली-रेवाळ गाव येथे कोकणात सुट्टीमध्ये आजीच्या गावी आलेल्या व नदीकडे गेलेल्या मुलाला वाचवण्यासाठी तिघीजणी पाण्यात उतरल्या आणि मुलासह तिघीही …

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने जळगांव जिल्ह्यांतर्गत सीसीआयचे 11 कापूस खरेदी केंद्र सुरु…

भुसावळ – जळगांव जिल्ह्यातील विविध ठिकाणी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र सुरु करणे बाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग …

एन्ड्युरन्स स्टेट चॅम्पियनशिपमध्ये राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी भुसावळातील तिर्थराज मंगेश पाटील याची निवड ;

भुसावळ – शहरात सिल्वर लाईन स्पोर्ट्स अकॅडमी भुसावळ आयोजि एन्ड्युरन्स जिल्हा चॅम्पियनशिपमध्येजिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा सेंट पाॅल स्कुल साकरी फाटा भुसावळ येथे घेण्यात आली सदर स्पर्धेत …

शेतात आढळला बिबट्या मृतावस्थेत ;

जळगाव – कासोदा ता एरंडोल येथिल बांभोरी शिवारातील भागवत त्र्यंबक चौधरी यांच्या बांभोरी येथिल शिवारातील शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला . दि.७रोजी सकाळी शेतमालक भागवत …

रेल्वेने महिन्यात पकडले ६५ हजार फुकटे प्रवासी ; नोव्हेंबर महिन्यात चार कोटींचा दंड वसूल ; तिकीट तपासणी पथकाची कारवाई

भुसावळ – रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांना वेळोवेळी तिकीट घेऊन प्रवास करण्याच्या सूचना करण्यात येतात, तरीही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. असे प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या रडारवर असून …

वाहनात गॅस भरतांना स्फोट प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची बदली !

जळगाव – इच्छा देवी चौकात खासगी वाहनात गॅस भरताना टाकीचा स्फोट होऊन ७ जणांचा मृत्यू झाला होता. याचे पडसाद उमटले असुन एम आय डीसी पोलीस …

तीन लाखांचे लाच प्रकरण : जळगावातील आरटीओ दीपक पाटील यांना 21 पर्यंत अंतरीम जामीन –

जळगाव – नवापूर चेक पोस्टवर नोव्हेंबर महिन्यात नियुक्ती केल्याच्या मोबदल्यात खाजगी पंटराच्या माध्यमातून तीन लाखांची लाच घेताना जळगावातील प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील व त्यांचा …

प्रेमसंबंध न ठेवल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग -एकाला अटक ;

जळगाव – माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले नाही तर सोबत काढलेले फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग एका तरुणाने केला. ही घटना दि. …

अमळनेर तालुक्यात भीषण अपघात : तिघे ठार, चार जण जखमी –

अमळनेर – दोन दुचाकींसह ओमनीत झालेल्या धडकेनंतर तिघांचा मृत्यू ओढवला असून चौघे जखमी झाले आहेत. हा अपघात अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ शनिवारी रात्री घडला. शुभम …

प्रवाशांना दिलासा : पुणे-दानापूर एक्स्प्रेस वाढीव स्लीपर व जनरल कोचसह धावणार ! –

जळगाव – रेल्वेच्या जनरल डब्यांची संख्या कमी असल्यामुळे जनरल डब्यांमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही. त्यामुळे अनेकांना तिकीट काढून सुद्धा शौचालयाजवळ बसून प्रवास करावा …

शिरसाळा येथे हनुमान मंदीराचे दर्शन घेऊन घरी परतताना अपघात, भुसावळ तालुक्यातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे राहणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत मोटर सायकलवरील २२ वर्षीय तरुण जागीच मृत्यू झाला आहे …

येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात भाविकांनी तळी उचलीत उधळला भंडारा ;

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील नाहाटा काॅलेज चाैफुली जवळील श्री खंडोबा मंदिरात शनिवारी चंपाषष्टी निमित्त भंडारा उधळीत ‘यळकाेट यळकाेट जय मल्हार’ च्या गजरात भाविकांनी श्री …

भुसावळात श्रीमद् भगवद्गीता पठण स्पर्धा संपन्न ; सकल लेवा महिला मंडळ व एएसपी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ – सकल लेवा महिला मंडळ भुसावळ व एएसपी फाउंडेशन भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने गीता जयंतीनिमित्त श्रीमद् भगवद्गीता पठण स्पर्धा आज दिनांक ७ डिसेंबर २०२४ …