ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये ध्वजारोहण उत्साहात ;

भुसावळ – भारतीय स्वातंत्रदिन ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .प्रसंगी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी चेअरमन महेश फालक,कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा ,निळकंठ भारंबे,अनिल भोळे,अब्दूल्ला भारमल,प्रिन्सिपल निना कटलर ,प्राचार्य डॉ.एस व्ही पाटील,उपप्राचार्य प्रा.डॉ.बी एच बऱ्हाटे,कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य वाय एम पाटील,पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील,प्रा.दीपक पाटील,प्रा ए डी गोस्वामी, प्रा प्रशांत पाटील,प्रा जे एफ पाटील यांच्या सह नाहाटा कॉलेजचे शिक्षक व ताप्ती पब्लिक स्कूलचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये ध्वजारोहण करताना मोहन फालक सोबत नीना कटलर ,एस व्ही पाटील,अनिल भोळे आदी दिसत आहे.