मध्य रेल्वेचा १०व्या महिला अखिल भारतीय रेल्वे वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२४-२५ मध्ये विजय

मुंबई – मध्य रेल्वेने दि. २४ ते २८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत महालक्ष्मी मैदान, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या १०व्या महिला अखिल भारतीय रेल्वे वेटलिफ्टिंग …

भुसावळात रीजनल लेवल ‘वोकल फॉर लोकल’ ट्रेनिंग कॅम्पचा शुभारंभ ;

भुसावळ – भारत स्काउट्स आणि गाइड्स, राष्ट्रीय मुख्यालयाने आयोजित केलेल्या रीजनल लेवल ‘वोकल फॉर लोकल’ ट्रेनिंग कॅम्पचा शुभारंभ दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा कॅम्पिंग …

पलवल स्टेशन येथे नॉन इंटरलॉकिंग कार्य ;

उत्तर रेल्वे मधील पलवल स्टेशन येथे पलवल ते न्यू प्रिथला यार्ड येथे कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य घेण्यात येणार आहे. त्याकरिता काही प्रवासी गाडी …

जळगावात भास्कर मार्केट परिसरातील हॉटेलमध्ये गोळीबार, एलसीबीकडून गुन्हेगारांचा शोध सुरू –

जळगाव : शहरातील भास्कर मार्केट समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये टेबलावर बसलेल्या एका तरुणाने गोळीबार केल्याची घटना आज दि.२७ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. घटना …

नाहाटा महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक श्रद्धांजलीपर कार्यक्रम संपन्न

भुसावळ – येथील नाहाटा महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नेपाळ येथील भाविकांच्या बसला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना महाविद्यालय परिवार आणि माजी …

आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश भुसावळातील भूमिगत गटारी, सांडपाणी व्यवस्थापनाच्या 401 कोटींच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी –

भुसावळ : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात भूमिगत गटारी, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या माध्यमातून 401 कोटी रुपयांचा तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव …

भुसावळातअखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाच्यावतीने लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी ;

भुसावळ – भुसावळ येथील अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाच्या वतीने २७ रोजी लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी झुला …

भुसावळातील साईचंद्र नगराचे स्ट्रक्चरल ऑडीट -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : रेराकडे तक्रारीचा पर्याय : 25 रहिवाशांना नोटीसा ; तीन कुटूंबाना हलवले

भुसावळ : शहरातील यावल रोडवरील साईचंद्र नगरातील तीन दुमजली घरे पालिकेची रिटेनिंग वॉल पडताच कोसळली होती. रविवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली होती. सुदैवाने …

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार विदुषी देवकी पंडित यांना जाहीर : गानवर्धन, तात्यासाहेब नातू फाऊंडेशनतर्फे रविवारी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

पुणे/प्रतिनिधी :- गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशनतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कारासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी आणि विदुषी किशोरी अमोणकर यांच्या …

राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा परीक्षेत मनीष माळी, खान नइम खान, अक्षरा इंगळे यांचे यश ;

वरणगाव – विक्रम साराभाई यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेतून वरणगाव, सावदा व …

पाल येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न : रुग्णांना मोफत तपासणी नंतर दिली औषधी ;

भुसावळ – येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी , इनरव्हील क्लब रेल सिटी व देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्ह्याच्या संयुक्त विद्यमाने पाल तालुका रावेर …

जळगावात मद्यपान करून धिंगाणा : मुक्ताईनगरच्या कॉन्स्टेबलचे निलंबन -पोलीस अधीक्षकांचे आदेश

जळगाव : भरदुपारी बिअर बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना उघड झाली होती. त्यानंतर कार काढताना काही अंतरावर जाऊन एका सायकलस्वार …

सुनीता विल्यम्स अंतराळातून पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात परत येणार ;

-भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा साथीदार बुश विल्मोर यांच्या पुथ्वीवर परतीची वेळ आता फेब्रुवारी 2025 मध्ये ठरली असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकन …

मद्यधुंद पोलीसांचा नशेत भररस्त्यात धिंगाणा ; जळगावात खाकी डागाळली :

जळगाव – पोलीस हे जनतेचे रक्षक असतात.. जनता पोलिसांना आदर्श मानते आणि हेच पोलीस जर भरदिवसा हॉटेल समोर दारू पिऊन धिंगाणा घालत असतील तर खाकी …

नेपाळ दुर्घटनेतील सात जखमीं विमानाने मुंबईत आणले तर दुसऱ्या बसमधील भाविकही रेल्वेने सुखरूप घरी परतले…!

वरणगाव /भुसावळ – नेपाळ दुर्घटनेत सात जखमींना काल सायंकाळी मुंबईला आणले आहे. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर एक-दोन दिवसातच त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती काठमांडूच्या डॉक्टरांनी …

हतनूर धरणाचे २० दरवाजे उघडले : ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा –

रावेर – संततधार पावसामुळे हतनूर धरणात पाण्याचा मुबलक साठा जमा झाला आहे. त्यामुळे धरणाचे रविवार दि. २५ रोजी रात्री ११ वाजेपासूनच एकूण २० दरवाजे पूर्णपणे …

महिला क्रिडा मंडळ व रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फे राज्य स्तरावरीय बुध्दीबळ स्पर्धां उत्साहात संपन्न …!!

भुसावळ – येथील महिला क्रिडा मंडळ व रोटरी क्लब ऑफ भुसावळ तर्फे दरवर्षी राज्य स्तरावरीय बुध्दीबळ स्पर्धां घेण्यात येत असून यंदा स्पर्धेचे चवथे वर्ष होते …

भोरगाव लेवा पाटीदार न्यायपंच मंडळाने वाहिली श्रद्धांजली :

फैजपूर – भोरगाव लेवा पाटीदार न्यायपंच मंडळाने अखिल भारतीय लेवा पाटीदार समाजाचे कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील यांचे दि. ८ ऑगस्ट २४ रोजी निधन झाले. तसेच …

विवाहितेवर केळीच्या शेतात अत्याचार करून तिचे विवस्त्र फोटो केले व्हायरल..! यावल तालुक्यातील घटना ;

यावल : तालुक्यातील एका शेत शिवारामध्ये ३६ वर्षीय महिला शौचालयात गेली असताना एका संशयित आरोपीने तिला विनयभंग करून केळीच्या शेतात ओढत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार …

कजगाव स्थानकावर उद्या रेल्वेचा ब्लॉक : सहा मेमू रद्द -सहा मेल-एक्स्प्रेस थांबविणार : रेल्वे प्रवाशांची पुन्हा होणार गैरसोय

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील कजगाव रेल्वे स्थानकावरील तिसर्‍या रेल्वे लाईनीच्या कामासाठी मंगळवारी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. यामुळे या मार्गावरील मेल, एक्स्प्रेस या …

भुसावळ तालुक्यातून साडेतीन हजार महिलांची 84 बसेसमधून भर पावसातही पंतप्रधानांच्या कार्यक्रमास उपस्थिती :45 फेर्‍या रद्दने प्रवाशांची गैरसोय :

भुसावळ : पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या लखपती दीदी कार्यक्रमासाठी रविवारी भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना जळगाव येथे ने-आण करण्यासाठी 84 बसची सुविधा उपलब्ध केली होती. …