छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडा अतिजलद साप्ताहिक एक्सप्रेसच्या संरचनेत बदल

रेल्वेने खाली दिलेल्या तपशिलानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडा अतिजलद साप्ताहिक एक्सप्रेसची संरचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे: 12869 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडा येथून अतिजलद …

डिगंबर महाराज यांच्या चिनावलकर पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान –

फैजपूर : वै.डिंगम्बर महाराज चिनावलकर पायीदिंडीचे पंढरपूरकडे खानापूर येथून प्रस्थान झाले. डिगंबर महाराज मठ संस्था पंढरपूरचे अध्यक्ष तथा यावल शेतकी संघ सभापती नरेंद्र विष्णू नारखेडे …

पुणे विभाग दुहेरीकरण सुरू करण्यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार :

मध्य रेल्वे पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील पुणतांबा आणि कान्हेंगाव स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार …

पाणलोट क्षेत्रात पाऊस , हतनूर धरणाचे दोन दरवाजे उघडले – यंदाच्या पावसाळ्यात 22 दिवसांआधीच विसर्ग

भुसावळ : जळगाव जिल्ह्याला संजीवनी ठरलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसानंतर धरणात सातत्याने पाण्याची आवक वाढत असल्याने शनिवारी रात्री धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने …

संसारात राहात असतांना सुध्दा अनासक्त राहण्याचा प्रयत्न करावा : आचार्य महाश्रमण महाराज –

भुसावळ : संसारात असतांना सुध्दा माणसाने अनासक्त रहायला शिकावे, मोह, माया, लोभ, मत्सर, द्वेष सोडावा, यातून सुध्दा आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकतो. यासाठी अनासक्त राहून …

भुसावळातील अ‍ॅड.निर्मल दायमा यांचे दातृत्व : आई-वडीलांच्या स्मृतीनिमित्त गतीमंद विद्यार्थ्याला घेतले दत्तक -दायमा परिवाराने निर्माण केला आदर्श : शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार

भुसावळ : औरंगाबाद खंडपीठातील सरकारी वकील अ‍ॅड.निर्मल दायमा यांनी आपल्या आई-वडीलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गेल्या वर्षी तीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले तर यंदा एका गतीमंद विद्यार्थ्याला दत्तक …

भुसावळ तालुक्यात विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा –

भुसावळ : भुसावळ शहरातील व ग्रामीण भागातील शाळा मिळून 63 हजार 555 विद्यार्थी पटावर आहे मात्र शाळेच्या पहिल्याच दिवशी 37 हजार 312 विद्यार्थी शाळेत हजर …

वरणगांवच्या सिध्देश्वर नगर भागातील सांडपाण्याच्या गटारी नित्कृष्ठ दर्जाच्या

महिन्याभराच्या कालावधीतच गटारी वरील ढाप्यांची लागली वाट , नगर परिषद लक्ष देणार का ? वरणगाव : प्रतिनिधीवरणगांव शहराच्या सिध्देश्वर नगर भागातील लहुजी साळवे नगर ( …

भाजपा जैन प्रकोष्ठ तर्फे केंद्रीय राज्य क्रीडा व युवा कल्याण मंत्री रक्षाताई खडसे यांचे भव्य सत्कार

भुसावळ – रावेर लोकसभा मतदार संघ अंतर्गत भाजपा जैन प्रकोष्ठ चे भुसावळ विधानसभा समन्वयक चेतन जैन, आशिष रोकडे नांदुरा, संजय जैन चोपडा, राजकुमार जैन रावेर, …

भुसावळातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ सुवर्णा गाडेकर यांचे इंग्लडची एमआरसिओजी परीक्षेत घवघवीत यश ; 

भुसावळ – येथीळ अर्पण हॉस्पिटलच्या  प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ सुवर्णा गाडेकर यांनी  इंग्लड येथील  एमआरसिओजी ही अतिशय कठिण समजली जाणारी परीक्षा देवून या परीक्षेत …

भुसावळात फुटलेल्या पाईप लाईनच्या खड्ड्यात शिवसेनेने लावले बेशर्मीचे झाड -पालिकेचा निषेध : तत्काळ काम न केल्यास आंदोलनाचा इशारा

भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळ पाईप लाईनला अनेक महिन्यांपासून गळती लागली आहे. वारंवार तक्रारी करुनही पालिका प्रशासनाकडून दुरुस्ती होत नसल्याने शिवसेना उध्दव ठाकरे गटाने …

तालुक्यातील साकेगाव येथून अल्पवयीन तरुणीस पळवले : अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल :

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथून 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीस अज्ञाताने काहीतरी फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात …

पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग मध्ये भीषण रेल्वे अपघात : कांचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडी मध्ये धडक : अनेक जण जखमी तर पाच जणांचा मृत्यू :

कोलकता …पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग मध्ये आज सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला असून कांचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडी मध्ये धडक झाली असून एक्सप्रेस गाडी व मालगाडीचे …

मध्य रेल्वेने मिळवला आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मे’२०२४ पर्यंत १७.०८ कोटी रुपयांचा विक्रमी भाडे महसूल:

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मे २०२४ पर्यंत १७.०८ कोटी रू. रुपयांचा विनाभाडे महसूल मिळवून, आपल्या महसूल निर्मितीच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा घोषित केला …

भुसावळ मंडळ द्वारा आयोजित चित्रकला स्पर्धा संपन्न

भुसावळ – भुसावळ मंडळातर्फे चित्रकला प्रेमींसाठी उत्साहवर्धक चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्याची अनोखी संधीचा लाभ घेतला. …

आचार्य श्री महाश्रमण यांचे भुसावळात बियाणी परिवारातर्फे स्वागत ;

भुसावळ – जामनेर हून भुसावळ कडे येत असताना आचार्य श्री महाश्रमण यांचे भुसावळात बियामी परिवारातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले . आचार्य श्री महाश्रमण जी यांचे …

भुसावळात हॉटेलवर हाणामारी : डोक्यात फोडली बिअरची बाटली –

भुसावळ : शिवपूर कन्हाळा रोडवरील जलसा हॉटेलवर वाद होऊन एकाच्या डोक्यावर बिअरची बाटली मारून दुखापत करण्यात आली. ही घटना शुक्रवार, रोजी घडली. याबाबत तालुका पोलिसात …

भुसावळ तालुक्यातील पत्रकारांच्या १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन – उज्वला बागुल

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यातील पत्रकारांच्या सन २०२४ मध्ये १० व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार व्हाईस ऑफ मीडिया …

जळगावात वीज कोसळली, लहान मुले थोडक्यात बचावली ! -पिंप्राळा परिसरात हनुमान मंदिराजवळ घडली घटना

जळगाव : जळगाव शहरात शनिवारी दुपारी मोठा पाऊस होऊन विजांचा कडकडाट झाला. पिंप्राळ्यातील शंकरअप्पा नगरातील कष्ट भंजन वीर हनुमान मंदिरावर तर वीज कोसळली. या मंदिराच्या …

अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी :

अयोध्या, अयोध्येतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. दहशतवाद्यांच्या जैश ए मोहम्मद नावाच्या संघटनेने मंदिर बॉम्बने उडवण्याची …