शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचे निधन : उद्या अंत्ययात्रा –

भुसावळ : शहरातील टीव्ही टॉवरजवळील रहिवासी व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तसेच शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक राजेंद्र देविलाल दायमा (70) यांचे अल्पशा आजाराने सोमवार, 13 रोजी दुपारी …

भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त शहराध्यक्षा नंदा निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण :

भुसावळ प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस भुसावळच्या शहराध्यक्षा नंदा प्रकाश निकम यांच्या हस्ते 15 बंगला भागात वृक्षारोपण करण्यात …

भुसावळात भाजपाने केला राज्यसभा निवडणूक विजयाचा जल्लोष :

भुसावळ – महाराष्ट्रातुन राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री डॉ‌ अनिल बोंडे‌ तसेच धनंजय महाडीक निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे …

बदलत्या काळातही प्रिंट मिडियाचे महत्व अबाधित : अॅड नितीन खरे –

भुसावळ : प्रसिध्दी माध्यमांचे कितीही प्रकार आले तरीही या बदलत्या काळातही प्रिंट मिडियाचे महत्व अबाधित राहील. असे मत सरकारी वकील व ज्येष्ठ पत्रकार अॅड. नितीन …

रविवारी भुसावळला सब-जूनियर गटाची टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी :

भुसावळ :-महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची १८ वी १७ वर्षातील ( सब-जुनियर) गटातील मुले/ मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा जालना येथे २४ ते २६ जून …

रावेर तालुक्यात वादळाचा केळीला मोठा फटका – तापी पट्ट्यात केळी उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान : नैसर्गिक वादळामुळे केळी भुईसपाट : शेतकरी हवालदिल :

रावेर तालुक्यात वादळाचा केळीला मोठा फटका –तापी पट्ट्यात केळी उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान : नैसर्गिक वादळामुळे केळी भुईसपाट : शेतकरी हवालदील :रावेर : गेल्या आठवड्यात रावेरातील …

नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे 12 वीत घवघवीत यश ;

भुसावळ –नाशिक विभागीय शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रु. / मार्च 2022 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकालामध्ये भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य …

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची खासदार यांच्यासोबत चर्चा :

: भुसावळ – ०६/०६/२०२२ रोजी मध्य रेल्वेच्या भुसावळ व नागपूर विभागाच्या कामासंदर्भात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची सल्लामसलत (चर्चा ) बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, नागपूर येथील …

महावितरणच्या भोंगळ कारभाराचा ग्राहकांना फटका; विजेच्या कमी-अधिक दाबामुळे लाखोंचे नुकसान

भुसावळ – येथील श्रीनगर भागात १ जून पासून विजेच्या कमी अधिक दाबामुळे विजेचा लपंडाव सुरू होता. वाऱ्याने पान जरी हालले तरी वीज गुल होत आहे. …

प्रकल्पातून प्रदुषण मुक्तसाठी नविन तंत्रज्ञानाचा वापर – प्रकल्प मुख्य अभियंता विवेक रोकडे भुसावळ महानिर्मिती प्रकल्प येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा :

भुसावळ – जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून महानिर्मितीच्या १x६६० मे.वॅट भुसावळ प्रकल्प येथे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला . पर्यावरण संवर्धन व …

भुसावळ येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक : बाजारपेठ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी :

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत वांजोळा रस्त्यावर 5 जून रोजी कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मयत तरुणाचा चेहरा पुर्णपणे कुजलेला होता. …

सात महीन्या पासुन फरार महीला आरोपी गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात ! –

जळगांव – येथील कांचन नगर असोदा रोड भागातील महिले विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला बाल लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा घडल्यापासून …

भुसावळ आयुध निर्माणीचे महाव्यवस्थापक म्हणून अनुराग एस. भटनागर यांनी पदभार स्वीकारला :

भुसावळ – आयुध निर्माणी भुसावळचे महाव्यवस्थापक म्हणून अनुराग एस. भटनागर यांनी नुकताच १ जून २०२२ रोजीमहाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे.आयुध निर्माणी भुसावळ परिवाराचे प्रमुख झाल्याबद्लसर्व …

यावल तालुक्यातील शेतकरी बांधवां करीता कापुस उत्पादन वाढ तंत्रज्ञानावर आधारित पिक प्रात्याक्षिक व मार्गदर्शन : नाव नोंदणीचे आवाहन :

यावल – नेवे फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फेराज्य पुरस्कृत एकात्मिक कापुस पिकाची उत्पादकतावाढ व मुल्य साखळी विकास योजना २०२२-२३ चे यावल तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे .कापुस …

एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिवस उत्साहात साजरा”

जळगाव – श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, बांभोरी,जळगाव येथे विद्यार्थी कल्याण विभाग, क्रीडा विभाग , सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या …

एरोंडल नजिक भिषन अपघात : उभ्या ट्रक वर कारची जोरदार धडक : एक जागीच ठार ,दोन गंभीर जखमी :

एरंडोल – येथून जळगाव कडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या शिवानंद ढाब्यावर दुपार पासून थांबलेल्या ट्रकला मागून आलेल्या व्हॅगनआर मारुती कारने जोरदार धडक दिली.या …

भुसावळ येथे दावते इस्लामी हिंदच्यावतीने हज यात्रा प्रशिक्षण शिबीर संपन्न.

भुसावळ :दर वर्षी हज यात्रेसाठी लाखो मुस्लिम बांधव सऊदी अर्बियातील पवित्र शहर मक्का मदिना येथे जातात या भाविकांना आपली हज यात्रा व धार्मिक विधी शास्त्रोक्त …

जेसीबी चालकाच्या हलगर्जीपणामुळे कामाख्या एक्स्प्रेसला जेसीबी धडकला : दोघांविरोधात गुन्हा –

जळगाव : जेसीबी चालकाच्या हलगर्जीपणामुळे कामाख्या एक्स्प्रेसला जेसीबी धडकल्याची घटना शनिवार, 4 जून रोजी घडली होती. या प्रकरणी जेसीबीचा चालक मिशिर उराव सोपान उराव (28, …

छत्रपती संस्थेतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा ;

भुसावळ – येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे 6 जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष …

अंजनसोंडे शिवारात उसाला आग ; वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल –

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे शिवारातील शेतातील उसाला आग लागून सुमारे १ लाख १० हजाराचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा …

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न : प्रतिष्ठा महिला मंडळ व पर्यावरण सखीमंच यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण : पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत महिलांचा पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मान :

भुसावळ – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रतिष्ठा महिला मंडळ व पर्यावरण सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेसकाळी तापी नदी परिसरातील अन्नपूर्णा …