दीड कोटींचा गांजा जप्त; सात महिलांसह 26 जणांना अटक –

भुवनेश्‍वर – देशभरात लॉकडाउन असल्याने अनेक राज्यांनी निर्बंध लावले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तरी अनेक ठिकाणी अद्यापही नाइट कर्फ्यू आहे. …

भुसावळात 3 तर जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळले –

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत घट होत असून गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली. …

शनिवारी भुसावळला टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी :

भुसावळ :- टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची १७ वी १६ वर्षाच्या आतील मुला/मुलांची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नागपूर येथे ४ ते ६ सप्टेंबर २०२१ दरम्यान होणार आहे़, …

भुसावळ खून प्रकरण : संशयीत शाहबाज शाहचा जामीन फेटाळला –

भुसावळ : शहरातील हद्दीवाली चाळ येथील प्रतापगड मशिदीसमोर वडाच्या झाडाखाली सुनील इंगळे याचा शाहबाज शहा याने खून केल्याची घटना 7 मे 2021 रोजी घडली होती. …

भुसावळ नगर परिषदेतर्फे प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेपाची दाट शक्यता – शिशिर जावळे यांची निवडणूक आयोगाकडे लक्ष घालण्याची मागणी :

भुसावळ – निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिनांक 23 ऑगस्ट 2021 पासून भुसावळ नगर परिषदेतर्फे प्रभाग रचनेच्या तयारीस सुरुवात झाली आहे. सदर रचना निर्मितीमध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याची …

स्वस्तात भंगार देण्याच्या बहाण्याने व्यापार्‍याला जंगलात लुटल्या प्रकरणी एका आरोपीला अटक –

भुसावळ : स्वस्तात भंगार देण्याच्या बहाण्याने भाईंदरच्या व्यापार्‍याला जंगलात नेवून लुटल्याप्रकरणी हकीम पवार (हलखेडा, ता.मुक्ताईनगर) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. संशयीताच्या पोलीस कोठडीचा हक्क …

भुसावळात भांड्याचे दुकानात चोरी : दोघ आरोपी जेरबंद –

भुसावळ – शहरातील आठवडे बाजारातील डिस्को टॉवर समोरील राजेंद्र मुळे यांच्या भांड्याच्या दुकानातून चोरट्यांनी 47 हजार रुपये किंमतीचे भांडे चोरी केले होते. 7 ते 9 …

जैन इरिगेशनचे अभिमानास्पद कार्य : कोरोना काळातही नवीन १०६० जणांना दिली कायमस्वरूपी नोकरीची संधी –

जळगाव – दोन वर्षाच्या कोरोना काळात केंद्र व राज्य सरकार यांनी वेळोवेळी पूर्णतः लॉकडाऊन आणि काही वेळा निर्बंध घातल्याचा प्रतिकूल परिणाम उद्योग-व्यवसाय-व्यापारावर झाला. बहुतांश उद्योगांमध्ये …

जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांसह सहा.निरीक्षकांच्या बदल्या : शहर पोलीस ठाण्याच्या नूतन निरीक्षकपदी प्रताप इंगळे तर तालुका ठाणे निरीक्षकपदी विलास शेंडे:

शहरचे बाबासाहेब ठोंबे यांची जिविशा शाखेत तर तालुक्याचे रामकृष्ण कुंभार यांच्याकडे जळगाव तालुका पोलीस ठाण्याची धूरा : जळगाव ः जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी …

रोटरॅक्टमध्ये काम केल्याने तरूणांना मिळते एक नवी दिशा – रमेश मेहेर : डीस्ट्रीक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटीव्ह पदग्रहण समारंभ ;

भुसावळ – रोटरी ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे. रोटरीत काम करत असताना आपल्या मुलांवर देखील चांगल्या संस्काराची रूजवण व्हावी तसेच त्यांच्यात देखील सामाजीकतेचे भान असले पाहिजे …

नागरिकाच्या सर्तकामुळे पशुधनाच्या चार गाड्या पोलीसाच्या ताब्यात : ३८ पशुधनाची गो शाळेत रवानगी :

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील हतनूरगावी तापी नदीच्या पुलावरून पशुधनाच्या चार गाड्या जात असताना येथील नागरिकांनी गाडया थाबविल्याने पशुधन असल्याचे लक्षात आल्याने त्यांना पोलीसाच्या करण्यात येऊन …

जळगावात शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री राणे यांच्या विरोधात डुक्‍करांना प्रतिमा बांधून निषेध ;

जळगाव : भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी महाडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या स्थरांचे अपशब्द वापरत अवमान केला. त्याचे पडसाद उमटत असून …

नारायण राणेंवर गुन्हा दाखल करावा -शिवसेनेची मागणी : सावदा पोलीस ठाण्यात सपोनि इंगोलेंना निवेदन ;

सावदा : नारायण राणे वर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी सावदा शिवसेनेच्या वतीने सावदा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक डीडी इंगोले यांना निवेदन देण्यात आले …

मुक्ताइनगर शिवसेनेने केले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ आंदोलन व निदर्शने ;

मुक्ताईनगर- येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या विषयी बेताल आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ आंदोलन …

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर –

रायगड – : मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. रायगड न्यायालयात त्यांना मंगळवारी रात्री हजर केल्यानंतर पोलिसांनी सात …

केंद्रीय मंत्री राणेंच्या अटकेचा निषेध : वरणगावात रोखला महामार्ग :

वरणगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ वरणगावातील भाजपा पदाधिकार्‍यांनी मंगळवारी सायंकाळी महामार्ग रोखत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील …

भुसावळात राणेंच्या प्रतिमेला इलेक्ट्रीक शॉक : अटकेनंतर शिवसैनिकांचा जल्लोष –

भुसावळ – भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बेताल वक्तव्यावर भुसावळातील नाराज शिवसैनिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नारायण राणे यांच्या फोटोची आरोग्य …

राज्यात डेल्टा प्लसचा धोका वाढला; रुग्णांची संख्या शंभरी पार :

मुंबई, सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी राज्यात डेल्टा प्लसचे आता 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. विशेषत: डेल्टा प्लस रुग्णांची संख्या …

जिल्ह्यात 8 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम लागू –

जळगाव : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 8 सप्टेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) …

वरणगाव येथील बस स्थानक चौकात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा :

वरणगाव – येथील बस स्थानक चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने शिवसेनेतर्फे आनंदोत्सव केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्याने वरणगाव येथील बस …

शिवसेनेतर्फे वरणगाव बस स्टॅन्ड चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन :

वरणगाव – शिवसेनेतर्फे वरणगाव बस स्टॅन्ड चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले . याबाबत सविस्तर वृत्त असे की वरणगाव येथील …