भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेने प्रयागराज -लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो विशेष गाडीच्या वेळे मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बदल पुढीलप्रमाणेगाडी क्रमांक – 02294 अप प्रयागराज -लोकमान्य …
मुंबई – राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच असल्यामुळे राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव …
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे …
भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती गुरुवार रोजी जिल्ह्यात दाखल झालेली आहे, या अनुशंघानेभुसावळ येथे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरांमध्ये विना मास्क भाजीविक्रेते व विनाकारण वीना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपालिका व पोलिस प्रशासनाच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली कोरोना रुग्णांची संख्या दिवसें दिवस …
अमळनेर ( प्रतिनिधी ) –हावडा एक्सप्रेसला आज सकाळच्या सुमारास ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या धडकेत काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली.अमळनेर ते धरणगाव …
मुंबई –महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे मुंबईत अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने मोठा …
जळगाव –कोविड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 5 एप्रिलच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यासाठी विशेष निर्बध लागू केले आहे. या निर्बधांतून …
भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरमधील कर्मचार्यांचे वेतन तब्बल गेल्या सात-आठ महिन्यांपासून थकीत असून कर्मचार्यांना कोरोना काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागता …
भुसावळ (प्रतिनिधी )-बुधवार रोजी रात्री भुसावळ शहरामध्ये बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस विभागाकडून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये …
जळगाव –जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरतोय. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच आहे. आज जिल्ह्यात ११९० नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यात जळगाव शहरात २९९ …
मुंबई –राज्यात जाणवणार्या रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज या इंजेक्शनचे उत्पादन करणार्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकार्यांची बैठक घेतली. महाराष्ट्राला रेमडीसीवीरची कमतरता …
भुसावळ (प्रतिनिधी )-01307 विशेष दि .९.४.२०२१ रोजी सोलापूर येथून १७.३० वाजता सुटेल व गुवाहाटी येथे दि. १२.४.२०२१ रोजी ००.३० वाजता पोहोचेल. 01308 विशेष दि. १२.४.२०२१ …
जळगाव – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाची लक्षणे असलेल्या 7 लाख 3 हजार 712 संशयित नागरीकांचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा …
भुसावळ (प्रतिनिधी )-अतिरिक्त गाड्यांची घोषणा करणे हे रेल्वे सेवांना हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा एक भाग आहे. रेल्वे प्रशासन सर्वांना आवाहन करीत आहे की, कोविड १९ च्या …
भुसावळ (प्रतिनिधी )-खाली दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने गांधीधाम – पुरी , पोरबंदर -संत्रागाची साप्ताहिक विशेष आणि राजकोट-रेवा दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या …
भुसावळ (प्रतिनिधी )-खाली दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने नांदेड -श्री गंगानगर दरम्यान साप्ताहिक आणि द्वि साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला …
भुसावळ (प्रतिनिधी )-येथे महाराष्ट्र राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू होत आहे. अत्यंत भयावह अवस्था पहावयास मिळत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्यावतीने मिनी लॉक डाऊन …
भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाबाधीतांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ पाहता भुसावळ न्यायालयात शनिवार, 10 रोजी आयोजीत केलेले राष्ट्रीय लोक न्यायालय पुढे ढकलण्यात आले आहे. शनिवारी येथील न्यायालयात …
पुणे: महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुण्यासह ,मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज …