गांधीधाम – पुरी , पोरबंदर -संत्रागाची साप्ताहिक विशेष आणि राजकोट-रेवा दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
खाली दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने गांधीधाम – पुरी , पोरबंदर -संत्रागाची साप्ताहिक विशेष आणि राजकोट-रेवा दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
1) गांधीधाम – पुरी साप्ताहिक विशेष

*गाडी क्रमांक – 09493 डाऊन साप्ताहिक विशेष दि. 16.04.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी गांधीधाम हून 23.05 वाजता सुटेल आणि पुरी ला तिसऱ्या दिवशी 14.25 वाजता पोहोचेल.

*गाडी क्रमांक – 09494 अप साप्ताहिक विशेष दि. 19.04.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी पुरी हून 20.00 वाजता सुटेल आणि गांधीधाम ला तिसऱ्या दिवशी 11.25 वाजता पोहोचेल.

*स्टॉप- भचाऊ ,समाखीली ,अहमदाबाद ,वरोदरा ,
सुरत ,नंदुरबार,जळगांव ,भुसावळ, ,नागपूर ,गोंदिया ,दुर्ग ,रायपूर ,खारियार रोड ,कांताबाजी,टिटलागढ ,बालनगीर ,
बारगढरोड ,संबलपूर ,अंगुल ,ढेंकनल ,भुवनेश्वर ,खुर्दारोड

2) पोरबंदर -संत्रागाची साप्ताहिक विशेष

गाडी क्रमांक – 09093 डाऊन साप्ताहिक विशेष दि. 16.04.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी पोरबंदर हून 09.05 वाजता सुटेल आणि संत्रागाची ला तिसऱ्या दिवशी 06.20 वाजता पोहोचेल.

*गाडी क्रमांक – 09094 अप साप्ताहिक विशेष दि. 18.04.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी संत्रागाची हून 20.10 वाजता सुटेल आणि पोरबंदर ला तिसऱ्या दिवशी 18.35 वाजता पोहोचेल.

*स्टॉप-जाम जोधपूर ,उपलेटा ,जेटलसार,गोंदल ,भक्ती नगर ,राजकोट ,विरंगम ,अहमदाबाद ,आनंद ,वरोदरा ,भरूच ,सुरत ,नंदुरबार,जळगांव ,भुसावळ,मलकापूर ,अकोला ,बडनेरा ,वर्धा ,नागपूर ,गोंदिया ,दुर्ग ,रायपूर , बिलासपूर,चांपा ,झारसुगुडा ,राउलकेला ,चक्रधरपूर ,पुरुलिया ,आद्रा ,बंकूरा ,मिदनापूर ,खरगपूर

3) राजकोट -रेवा साप्ताहिक विशेष

*गाडी क्रमांक – 09237 डाऊन साप्ताहिक विशेष दि. 11.04.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी राजकोट हून 13.45 वाजता सुटेल आणि रेवा ला दुसऱ्या दिवशी 17.15 वाजता पोहोचेल.

*गाडी क्रमांक -09238 अप साप्ताहिक विशेष दि. 12.04.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी रेवा हुन 20.55 वाजता सुटेल आणि राजकोट ला दुसऱ्या दिवशी 22.40 वाजता पोहोचेल.

स्टॉप – वाकानेर ,सुरेंद्रनगर ,विरगम ,अहमदाबाद ,नाडियाड ,आनंद ,वरोदरा ,भरूच ,सुरत ,नंदुरबार ,अमळनेर ,जळगांव ,भुसावळ ,बुऱ्हाणपूर ,खंडवा ,इटारसी ,पिपरिया ,नरसिंगपूर ,जबलपूर ,कटनी ,मैहर ,सतना
वरील विशेष ट्रेनच्या ठिकाणांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *