भुसावळ (प्रतिनिधी )-
01307 विशेष दि .९.४.२०२१ रोजी सोलापूर येथून १७.३० वाजता सुटेल व गुवाहाटी येथे दि. १२.४.२०२१ रोजी ००.३० वाजता पोहोचेल.

01308 विशेष दि. १२.४.२०२१ रोजी २०.३० वाजता गुवाहाटी येथून सुटेल आणि दौंड येथे दि.१४.४.२०२१ रोजी २१.५० वाजता पोहोचेल.
थांबे : मध्य रेल्वेवर दौंड, पुणे, पनवेल, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ. या ट्रेनच्या विस्तृत थांब्यांसाठी व वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ७ द्वितीय आसन श्रेणी.
आरक्षण : संपूर्ण आरक्षित 01307 विशेष गाडीचे विशेष शुल्कासह बुकिंग दि. ९.४.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
फक्त कंफर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी आहे.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


