प्रयागराज -लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो विशेष गाडीच्या वेळेत बदल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेने प्रयागराज -लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो विशेष गाडीच्या वेळे मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बदल पुढीलप्रमाणे
गाडी क्रमांक – 02294 अप प्रयागराज -लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो विशेष दिनांक 17.04.2021 पासून प्रयागराज हुन 18.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 14.40 वाजता पोहचेल .
अप दिशा सुधारित वेळ – भुसावळ – 07.55/08.00

प्रवाशांना विनंती आहे कि या बदलाची नोंद घेण्यात यावी
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *