साकेगावात जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम समितीकडून पुरस्कारासाठी ग्रा.पं.चे सर्वेक्षण –

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीला नुकताच दहा लक्ष रुपयांचा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला असून आता जिल्हास्तरीय पन्नास लक्ष रुपयांच्या पुरस्कारासाठी ग्रामपंचायत प्रशासनान …

जिजाऊंचे संस्कार मिळाल्यास घराघरात शिवाजी महाराज निर्माण होतील – जिल्हाध्यक्ष नाना पाटील ; छत्रपती महिला शासन मंडळातर्फे शिवजयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील छत्रपती महिला शासन मंडळ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी येथील लहान तरुणींनी, मुलींनी एकत्र येत शास्त्रोक्त पद्धतीने शिवाजी …

भुसावळात शिवजयंतीच्या निमित्ताने वृक्षारोपण ; ज्येष्ठ नागरिकांचा उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील दत्तनगर मधील श्री त्रिमुखी दत्त मंदिराचे अध्यक्ष व निसर्ग पर्यावरण प्रदूषण मंडळाचे राज्य सल्लागार वैद्य श्री रघुनाथ आप्पा सोनवणे, निसर्ग मंडळाचे जिल्हाध्यक्ष …

शिवरायांचे आठवावे रूप -शिवरायांचा आठवावा प्रताप ;भुसावळात जाणता राजाचा जन्मदिन मोठ्या थाटात संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून सर्वानी शासनास सहकार्य करून त्रिसूत्री राबवून आपल्या लाडक्या रायाचा जन्मोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने शहर व परिसरात ठिकठिकाणी …

ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे सूर्यनमस्कार दिन साजरा

भुसावळ (प्रतिनिधी )- ताप्ती पब्लिक स्कूल येथे रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे आजच्या दिवशी शाळेतील फक्त शाळेच्या मुख्याध्यापिका नीना कटलर,योग …

छत्रपति शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेतर्फे शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य व मास्क वाटप

भुसावळ (प्रतिनिधी ) –हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन मंगळवार रोजी येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वंजारी …

भुसावळात कोरोनाचा वाढला फैलाव : मास्क न लावणार्‍यांवर धडक कारवाई ; धक्कादायक – जळगाव जिल्ह्यात 169 रुग्ण आढळले ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या पाहता प्रशासनाकडे विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. भुसावळातदेखील दररोज रुग्ण संख्या वाढत …

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू ;

भुसावळ प्रतिनिधी )-अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री दीपनगर सरगम गेटजवळ रात्री उशिरा घडली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाले …

भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचा ‘अटकपूर्व’ जामिन न्यायालयाने फेटाळला ;

भुसावळ (प्रतिनिधी)-गाळे खरेदी करून देण्याच्या आमिषाने 60 लाख 70 हजारांची रक्कम घेवूनही गाळ्यांची खरेदी करून न दिल्याप्रकरणी भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांच्याविरुद्ध …

भुसावळात आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या –

भुसावळ (प्रतिनिधी )-फुफ्फुसाच्या आजाराला कंटाळून संजय भीमराव महाले (56) यांनी गुरूवारी तापी नदीच्या पूलावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद …

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंनाही कोरोना –

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती स्वतः खडसे ट्वीट करून दिली आहे. खासदार रक्षा …

मतदार यादीसाठी 27 फेब्रुवारीपर्यंत छायाचित्र जमा करण्याचे आवाहन

जळगाव, – जळगाव शहर मतदार संघाची अंतिम मतदार यादी दिनांक 15 जानेवारी, 2021 रोजी प्रसिद्ध झाली आहे. जळगाव शहर मतदार यादीत नाव आहे, परंतु छायाचित्र …

जिल्ह्यात 7 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

जळगाव, – सध्या कोरोना विषाणुच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 7 मार्च, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे …

भुसावळात काँग्रेसचे लक्षवेधी आंदोलन , इंधन दरवाढीचा भुसावळात गाडया ढकलून निषेध ; तहसिलदारांना निवेदन !

भुसावळ (प्रतिनिधी )-केंद्र सरकारनं केलेली पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करणारी आहे, ती मागं घ्यावी. कारण या दरवाढीमुळे महागाईचा भडका …

लोकमान्य टिळक टर्मिनस फैजाबाद दरम्यान विशेष ट्रेन धावणार

भुसावळ –प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासा6ठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस फैजाबाद विशेष गाड़ी पुढील आदेशापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विवरण पुढीलप्रमाणे-गाड़ी क्रमांक 02049 डाउन लोकमान्य …

कंडारी ग्रामपंचायतीवर माजी आमदार संतोष चौधरी गटाची सरशी ; सरपंचपदी सुवर्णा कोळी व उपसरपंचपदी निर्मला घोडेस्वार

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीची चुरशीच्या निवडणुकीत माजी आमदार संतोष चौधरी यांच्या राष्ट्रवादीची गटाची सरशी झाली तर आमदार संजय सावकारे यांच्या भाजपच्या गटाचा या निवडणुकीत …

अमिताभ ओझा यांनी महानिदेशक, भारतीय रेल विद्युत इंजीनियरिंग संस्थान (इरीन), नासिक पदाचा कार्यभार स्वीकारला ;

भुसावळ – अमिताभ ओझा यांनी  महानिदेशक, भारतीय रेल विद्युत इंजीनियरिंग संस्थान (इरीन), नासिक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे त्यांनी स्नातक एवं स्नातकोत्तर उपाधियां विद्युत इंजीनियरिंग तथा …

वसंत पंचमीनिमित्त श्री बडा हनुमान मंदिरात बालिकांद्वारा सरस्वती पूजन –

भुसावळ (प्रतिनिधी )-शहराचे आराध्य दैवत असलेले राम मंदिर वॉर्डातील श्री बडा हनुमान मंदिरात मंगळवार, 16 फेब्रुवारी म्हणजे वसंत पंचमीनिमित्त विदयेचि देवी सरस्वतीचे पूजन बालिकां द्वारे …

भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ.नाहाटा महाविद्यालयातील जुन्या पुस्तकांचा खजिना अल्पशा दरात उपलब्ध ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयातून जागेच्या अभावी रद्दबातल झालेल्या विविध विषयांची दुर्मिळ पुस्तके दि.२२/०२/२०२१ ते २७/०२/२०२१ सकाळी १० ते …

राज्यावर अवकाळी पावसाचं संकट ; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा !

पुणे : – राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट आल आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात आता पुण्यानंतर विदर्भातही हवामान खात्याकडून पावसाचा …

खासदार रक्षा खडसेंना कोरोनाची लागण ; ट्विट करुन दिली माहिती ;

जळगाव –रावेर मतदार संघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली असून कोरोनाबाबतची माहिती स्वतः खासदार रक्षा खडसे यांनी ही माहिती ट्विट …