लोकमान्य टिळक टर्मिनस फैजाबाद दरम्यान विशेष ट्रेन धावणार


भुसावळ –
प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासा6ठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस फैजाबाद विशेष गाड़ी पुढील आदेशापर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विवरण पुढीलप्रमाणे-
गाड़ी क्रमांक 02049 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस फैजाबाद विशेष गाड़ी दिनांक 22.02.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवार ला लोकमान्य टिळक टर्मिनस हुन 13.40 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी फैजाबाद ला 17.30 वाजता पोहोचेल
डाऊन दिशा स्टॉप-नाशिक-16.58/17.00,
जळगाव-19.43/19.45,
भुसावळ-20.20/20.25
गाडी क्रमांक 02050 अप फैजाबाद लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड़ी दिनांक 23.02.2021 पासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवार ला फैजाबाद हून 22.45 वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस ला 03.45 वाजता पोहोचेल.
अप दिशा स्टॉप- भुसावळ-19.20/19.25,
जळगाव-19.48/19.50, नाशिक-22.57/23.00
संरचना: 1 एसी -2 टीयर, 4 एसी -3 टीयर, 12 स्लीपर क्लास, 3 द्वितीय श्रेणी सीटिंग
आरक्षण: 02049 या पूर्णपणे आरक्षित असलेल्या विशेष गाड्यांचे सामान्य शुल्कासह बुकिंग 20.02.2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल.
विशेष गाड्यांच्या प्रवाशांनी विस्तृत माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग,प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या
वेळी सीओव्हीआयडी 19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *