अमिताभ ओझा यांनी महानिदेशक, भारतीय रेल विद्युत इंजीनियरिंग संस्थान (इरीन), नासिक पदाचा कार्यभार स्वीकारला ;


भुसावळ –

अमिताभ ओझा यांनी  महानिदेशक, भारतीय रेल विद्युत इंजीनियरिंग संस्थान (इरीन), नासिक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे त्यांनी स्नातक एवं स्नातकोत्तर उपाधियां विद्युत इंजीनियरिंग तथा सॉफ्टवेयर इंजीनियरिंग मध्ये राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (एन.आई.टी.),प्रयागराज आणि सूचना प्रणाली मध्ये  पी.एच.डी. ची  उपाधि भारतीय प्रौद्योगिकी संस्थान दिल्ली (आई.आई.टी. दिल्ली) कडून प्राप्त केली आहे | ते  भारतीय रेल विद्युत इंजीनियरिंग सेवा  1984 बैच चे अधिकारी आहे  त्यांनी आता पर्यंत आपल्या  34 वर्ष च्या सेवाकाळा मध्ये  रेलवे चे विभिन्न जोन मध्ये  कार्य केले आहे आणि या  दौरान त्यांनी  मंडल रेल प्रबंधक, मुंबई मंडळ/ मध्य रेल्वे आणि गुंटकल मंडळ/ दक्षिण मध्य रेलवे अशा महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे या व्यतिरिक्त,त्यांनी उप-रेल्वे सल्लागार, भारतीय उच्चायोग, लंदन एवं निदेशक, पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय, नई दिल्ली या पदावर काम केले आहे.वर्तमान मध्ये पदाचा कार्यभार ग्रहण करण्यापूर्वी पूर्वोत्तर रेल्वे / गोरखपुर मध्ये मुख्य सतर्कता अधिकारी या पदावर कार्यरत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *