भुसावळ (प्रतिनिधी )-

ताप्ती पब्लिक स्कूल येथे रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.
कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे आजच्या दिवशी शाळेतील फक्त शाळेच्या मुख्याध्यापिका नीना कटलर,योग शिक्षिका वृषाली गाडगीळ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ वाजता सूर्यनमस्कार करून सूर्यनमस्कार दिन साजरा केला .


