आठवड्यात एक तास शाळा, फी मात्र १५ हजार – युवासेनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ; शालेय फीसाठी पालकांना शाळेकडून होतेय सक्ती ;

भुसावळ – शहरातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम शाळेतर्फे शालेय फीसाठी पालकांना सक्ती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले नाही म्हणून अनेक पालकांनी युवासेनेकडे गाऱ्हाणे …

भुसावळात अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज येथे तीन दिवसीय श्रीगणेश महोत्सव संपन्न ;

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ तापी व्हॅली तसेच आर्या फाउंडेशन संचालित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल आणि नेत्रम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अध्ययन पॅरामेडिकल …

नवीन पाटील यांचा सत्कार ;

भुसावळ – येथे नवीन रुजू झालेले एडीआरएम नवीन पाटील यांचा रेल कामगार सेनेच्या शिष्टमंडळने भेट घेवून सत्कार केला व भुसावळ विभागातील कामगारांच्या समस्यावर चर्चा केली.नवीन …

सखी श्रावणी महीला बहुउद्देशिय संस्था रावेर शाखेतर्फे आदिवासी भिल्ल वस्तीत साडी वाटप ;

रावेर –सखी श्रावणी महीला बहुउद्देशिय संस्था,भुसावळ शाखा रावेर तर्फे वृंदावन धाम आदिवासी भिल्ल वस्तीत भगिनींना साडी, गहु, तांदुळ, साखर वाटप करण्यात आले,सखी श्रावणी संस्था गेल्या …

संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिवस साजरा :

भुसावळ – मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणार्‍या अभियंता दिनाच्या निमित्ताने श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एड्युकेशनच्या स्थानीय शाखे द्वारे …

भुसावळातील रस्त्यांचा सत्यानाश थांबवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

भुसावळ : पालिकेने शहरात 12 कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू केली असून मंजूर रस्त्यांपैकी 55 टक्के कामे झाली असून त्यातही केवळ डांबरीकरण (बीबीएम) झाले. सीलकोट …

भुसावळात जीर्ण इमारत कोसळली : जिवीतहानी टळली

भुसावळ : शहरातील श्रीराम मंदिर वॉर्डातील बडा हनुमान मंदिराच्या मागे एका जीर्ण इमारचा एक भाग कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजता घडली. सुदैवाने या घटनेत …

तरूणाची तापी नदीत उडी घेवून आत्महत्या –

रावेर – रावेर शहरातील २७ वर्षीय तरूणाने निंभोरा सिम येथील तापी नदी उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीला आला आहे. तिसऱ्या दिवशी शेमळदे गावाजवळ …

भुसावळात छप्पन भोग कार्यक्रम संपन्न :

भूसावळ – येथे गोसेवा अन्नकुट छप्पन भोग कार्यक्रमाचे आयोजन श्री माहेश्वरी महिला मंडळ,जळगांव जिल्हा वरिष्ठ व तहसिल माहेश्वरी महिला मंडळ यांनी केले होते.प्रसंगी जळगांव जिल्हा …

पुढील २ दिवसात पावसाची तीव्रता आणखी वाढणार –

मुंबई – राज्यात गेले दोन ते तीन दिवस चांगला पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पुढील १ ते …

जळगाव जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी –

जळगाव : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात गुरूवार, 23 सप्टेंबर2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) …

हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले -तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ;

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पातळी वाढली आहे. बुधवारी दुपारी एक वाजता धरणाचे 41 दरवाजे …

राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारातर्फे शिक्षक दिना निमित्त प्रभात फेरी: गुरुजनांचा केला सत्कार :

भुसावळ – येथिल राधाकृष्ण प्रभातफेरी परिवारा तर्फे प्रभात फेरी व शिक्षकांचां सन्मान करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे नगरसेवक बोधराज चौधरी हे होते. यावेळी …

भुसावळातील 32 उपद्रवींना शहरबंदी – प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे आदेश : पोलीस नव्याने 21 प्रस्ताव सादर करणार

भुसावळ : गणेश उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी नियोजन करीत पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावानंतर पहिल्या टप्प्यात 32 उपद्रवींना भुसावळ शहर व तालुक्यात 9 ते …

भुसावळ उपविभागात ऑल आऊट ऑपरेशन मोहीम दरम्यान गुन्हेगारांवर कारवाई ; तलवारींसह आरोपी जप्त:

भुसावळ –आगामी सार्वजनिक गणेशोत्सव 2021 शांततेमध्ये साजरा व्हावा, त्या काळामध्ये समाजकंटकांवर वचक राहावा या दृष्टीने काल रात्री अर्थात दि 7 सप्टेंबर चे रात्री 10 ते …

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे-कार्यकारी अभियंता

जळगाव, (जिमाका) दि. 7 – वाघूर धरणाची पाणी पातळी आज दुपारी तीन वाजता 232.350 मीटर आहे. वाघुर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची …

तरूणीला मोबाईलवरून तोंडी तिहेरी तलाकचा प्रयत्न; गुन्हा दाखल

भुसावळ – येथील माहेरवासीन असलेल्या तरूणीला तिच्या पतीने मोबाईलवरून तोंडी तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिच्या पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भुसावळ शहरातील …

आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन : वरणगाव येथे नियोजनपर बैठक संपन्न:

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। वरणगाव येथे नियोजनपर बैठक संपन्न:वरणगाव- विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार चंद्रकांत पाटील यांच्या दिनांक 14 सप्टेंबर रोजीच्या …

आदीवाशी भागातील अन्यायग्रस्त कुटुंबावर झालेल्या अन्यायाबाबत चौकशीची अनिसतर्फ़े मागणी

भुसावळ – चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी दुर्गम ग्रामीण भागात काळीजादू, भानामती, करणी आदी बाबींमुळे समाजावर होत असलेल्या सामूहिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी ठळक उपाय योजन्याबरोबरच भ्रमाविरुध्द जागृती …

स्व,किसन नाले स्मरणार्थ ,जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुद्देशीय संस्थेतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन :

जळगाव- स्व,किसन नाले,स्मरणार्थ ,जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुद्देशीय संस्थेतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .शहरातील ॲडव्हान्स आय केअर सुपर स्पेशालिटी आय …

हतनूर धरणातून आज सायंकाळपर्यंत मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार

जळगाव -हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून धरणातील आवक सतत वाढत असल्याने सायंकाळपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. असे कार्यकारी अभियंता, …