अनिल माळी यांची पर्यवेक्षक पदी नियुक्ती :

भुसावळ – येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय एवम कनिष्ठ महाविद्यालय येथे अनिल माळी यांची पर्यवेक्षक पदी नियुक्ती करण्यात आली त्यांना नुकतेच संस्थेच्या वतीने पत्र देण्यात आले याबद्दल तालुक्यातील विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी त्यांचा गौरव केला यावेळी डी पी साळुंखे जे पी सपकाळे  संजय भटकर एस एस अहिरे  आर आर धनगर  प्रदीप सोनवणे  शरद पाटील  आर बी इंगळे  जीवन महाजन  समाधान जाधव