मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत मोठा बदल : सरकारचा नवा जीआर ; महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार ;

मुंबई, महायुती सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी खास योजना काढली आहे. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत. मात्र …

कन्नड तालुक्यातील तरुणाला गावठी पिस्टलासह अटक : चाळीसगावात कारवाई –

चाळीसगाव : गस्तीवरील पोलिसांनी चाळीसगाव बसस्थानकातून कन्नड तालुक्यातील तरुणाला गावठी पिस्टलासह अटक केली. संशयीताकडून गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात …

बाजारपेठ पोलीस ठाण्यातील बारा कर्मचाऱ्यांच्या बदल्या –

भुसावळ – येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील बारा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे शहरातील सर्वात मोठी हद्द व संवेदशील पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाणारे बाजारपेठ स्टेशन …

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर दगडफेक :

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर दगडफेक : जळगाव : भुसावळ-नंदुरबार रेल्वे पॅसेंजरची चेन पुलिंग करून सुमारे अर्धा तास पॅसेंजर थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची माहिती आहे. …

रावेर लोकसभा क्षेत्रात रस्ते विकास व शासकीय इमारत बांधकामसाठी 49.11 कोटींचा निधी मंजूर -केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश : फैजपूर प्रांत कार्यालय, तीन मंडळ अधिकारी कार्यालय व 21 तलाठी कार्यलय इमारत बांधकाम तसेच 23 ग्रामीण रस्त्यांचा विकास होणार

रावेर : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रावेर लोकसभा क्षेत्रात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाकडून महसूल, आदिवासी विकास व सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत …

शाळेत चक्कर येवून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू : अमळनेर शहरातील घटना :

अमळनेर – अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन हा शाळेत संध्याकाळी …

तिसऱ्या मजल्यावर वेल्डिंगचे काम करतांना तोल जावून तरुणाचा मृत्यू ;

अमळनेर, वेल्डिंगचे काम करीत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ११) दुपारी १२ वाजेच्या सुमारास येथील …

घरफोडी करणाऱ्या ३ संशयितसह दागिने विकत घेणाऱ्या व्यापारालाही अटक

जळगाव – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीने शहरात घरफोडी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यासह सोन्या-चांदीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफ बाजारातील व्यापाराला …

दावत-ए-इस्लामी इंडियाच्या कल्याणकारी विभाग गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) अंतर्गत भुसावळमध्ये वृक्षारोपण : प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी वृक्ष लावण्याचे नागरिकांना केले आवाहन : एक झाड माझ्या शहरासाठी प्रत्येकाने एक झाड लावा व जगवाब्रँड अँबेसेडर- नाना पाटील सर

भुसावळ दावत-ए-इस्लामी इंडियाचा कल्याणकारी विभाग, GNRF १ जुलैपासून संपूर्ण भारतभर वृक्षारोपण मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत आज भुसावळमधील मुहम्मद अली रोड, खडका रोडवरील मनगरपालिका शाळा …

देवगिरी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण :

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे देवगिरी कल्याण आश्रमाच्या भुसावळ जिल्ह्याचे वतीने भवानी मंदीर परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच यावेळी एकलव्य चौकातील भिल्ल वस्तीतील महिलांना …

पत्रकारांच्या महामंडळाला मुख्यमंत्र्याची मान्यता : व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला दोन वर्षांनी यश : महत्त्वपूर्ण विषयांनाही दिली मुख्यमंत्र्यांनी मंजुरी

‘ मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारांचे स्वतंत्र महामंडळ असावे, यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने महाराष्ट्रामध्ये लढा दिला होता. अखेर ‘व्हॉईस …

आषाढी एकादशीनिमित्त हाेणार प्रसाद वाटप

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे दि.१७ राेजी आषाढी एकादशिनिमित्त विठु नामाचा गजर करित प्रसाद वाटपाचे आयाेजन करण्यात आले आहे.दरम्यान १७ …

जळगावच्या तरुणाचा हळदीच्या कार्यक्रमात नाचताना हृदयविकाराने मृत्यू –

चोपडा : शहरामध्ये एका कुटुंबीयांच्या हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तरुणाचा नाचत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना चोपडा येथील श्रीरामनगरमध्ये बुधवारी रात्री घडली. …

नादुरुस्त ट्रकवर टँकर आदळल्याने वरणगावनजीक दोघा चालकांचा मृत्यू –

वरणगाव : शहरालगत नवीन राष्ट्रीय महामार्गावर पहेलवान ढाब्याजवळ मुक्ताईनगर बाजूने नादुरुस्त झालेल्या ट्रकवर भरधाव वेगात मागील बाजूने टँकर आदळल्याने दोन्ही वाहनावरील चालकांचा मृत्यू झाला. हा …

भुसावळमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण

दावत-ए-इस्लामी इंडियाच्या कल्याणकारी विभाग गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) अंतर्गत भुसावळमध्ये विविध ठिकाणी रोपे लावण्यात आली. दावत-ए-इस्लामी इंडियाचा कल्याणकारी विभाग, GNRF १ जुलैपासून संपूर्ण भारतभर …

भुसावळ विभागात रनिंग लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर कर्मचारी यांना अद्यावत विश्रामगृह :

भुसावळ – रेल्वे रनिंग स्टाफला भुसावळ विभागात रनिंग लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर कर्मचारी यांना विश्रामगृहात दिल्या जाणाऱ्या विविध अद्यावत सुविधांची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक …

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कलाम सायंटिस्ट सेंटर उपयोगी – आ. शिरीष चौधरी

खिरोदाशहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणातील सर्व सुविधा उपलब्ध आहे मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या अडचणींना सामोरे जावे लागते पाठ्यक्रमातील विविध प्रयोग हे प्रत्येक वेळी प्रयोग शाळेत …

म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना माजी मुख्याध्यापकांकडून वहया वाटप

भुसावळ : येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळचे माजी मुख्याध्यापक श्री. बी. वाय. सोनवणे सर यांनी त्याच्या स्वखर्चाने गरीब विद्यार्थ्यांना खारीचा वाटा व गरीब विद्यार्थ्यांना अल्पशी मदत …

भुसावळात इनरव्हील रेलसिटीतर्फे वृक्षारोपण –

भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे संत गाडगे बाबा आश्रम शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी कडुनिंब, अर्जुन, साल, करंजा, …

भाईंदर रेल्वे स्थानकावर लोकल समोर वडील व मुलाने केली आत्महत्या ! –

भाईंदर – भाईंदर रेल्वे स्थानकातून वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याचे हृदय पिळवटून टाकणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. …

भुसावळातील रवींद्र खरात हत्याकांडातील संशयीताचा जळगाव कारागृहात खून –

जळगाव : राज्यात गाजलेल्या भुसावळातील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्यासह पाच जणांच्या हत्याकांडातील संशयीत आरोपीची जळगाव दुय्यम कारागृहात करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. …