ट्रॅकमनच्या सतर्कतेने अपघात टळला : अपघात रोखण्यासाठी ‘तो’ चारशे मीटर धावला !

अमरावती – रेल्वे ट्रॅकमधील वेल्डिंग उखडल्यानंतर ट्रॅकमन लाल झेंडा घेवून तब्बल चारशे मीटर अंतर धावला व चालकाने ट्रॅकमन धोक्याचा इशारा देताना पाहून रेल्वे थांबवल्याने मोठा …

प्रत्येक गोठ्यापर्यंत जाऊन पशु गणना कराव्यात, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना –

शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनजळगाव (प्रतिनिधी) :- ५ वर्षातून एकदा होणारी पशु गणना ही ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी योजना आहे. या पशु …

जळगावात शिक्षकाची छताला गळफास लावून आत्महत्या –

जळगाव, : शहरातील राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या गुजराल पेट्रोल पंप मागील परिसरात असलेल्या एका अकॅडमीच्या शिक्षकाने अकॅडमीच्या वर असलेल्या राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची …

माजी नगरसेवकावर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल

भडगाव, येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक यांच्यावर ५६ वर्षीय महिलेच्या तक्रारी नंतर विनयभंग व मारहाण केल्याचा गुन्हा भडगाव पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे. …

तहसीलदार यांच्या वाहनाला वाळूच्या ट्रॅक्टरची धडक

जळगांव – जिल्ह्यात वाळू चोरी हि दिवसाढवळ्या सुरु आहे . असे एकही बांधकाम नाही कि , ज्या ठिकाणी वाळूसाठा आढळत नाही . महसूल कर्मचाऱयांकडून वाळू …

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनारक्षित विशेष गाड्या चालवणार ;

मुंबई – मध्य रेल्वेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी १२ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर – …

बंद घर चोरट्यांना पर्वणी ; दहिवद गावात भरदिवसा पाच घरांचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लांबविला –

अमळनेर – अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे भरदिवसा 5 घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 7 लाख 19 हजार 200 रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून …

भुसावळातील हंबर्डीकर चाळ भागात धाडसी चोरी : साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास –

भुसावळ – शहर पोलीस ठाणे हद्दीतील हंबर्डीकर चाळ परिसरातील वयोवृद्धाच्या घरातून चोरट्यांनी पाच लाख 57 हजारांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात …

जळगावसह ४५ शहरांमध्ये आता हेल्मेट बंधनकारक; वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकाचे आदेश :

जळगाव – विना हेल्मेट दुचाकीस्वार व सह प्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे राज्यातील जळगावसह प्रमुख …

रावेरात इनोवा पंक्चर झाल्याचे सांगत भामट्याने पाच लाख रुपये लांबवले –

रावेर – शहरातील अ‍ॅक्सीस बँकेसमोर असलेल्या गाडीतून चोरट्यांनी पाच लाखांची रोकड लांबवली. याबाबत रावेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या घटनेने शहरातील व्यापारी वर्गात घबराट …

भुसावळात दिनेश टेन्ट हाऊसला भीषण आग : लाखो रुपयांचे नुकसान -शॉर्ट सर्किटने आगीचा अंदाज : रात्री उशिरापर्यंत आगीची धग कायम

भुसावळ – शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील राजस्थान मार्बलपासून काही अंतरावरील कला नगराजवळ असलेल्या दिनेश टेंट हाऊसच्या गोदामाला बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास भीषण …

ताबा सुटल्याने सिमेंटचे टँकर घुसले आसारीच्या दुकानात, चालकासह तरुण ठार – एरंडोल नजीकची घटना

जळगाव – जिल्ह्यातील एरंडोल ते जळगावकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या सीमेंटच्या टँकरने महामार्गालगत असलेल्या आसारीच्या दुकानास जबर धडक दिली. या घटनेत टँकर चालक हा जागीच ठार …

जळगावातील रामानंद नगर पोलिसांची मोठी कारवाई : तीन गावठी पिस्तूलासह तिघांना अटक –

जळगाव – जळगावातील रामानंद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पिंप्राळा हुडको परिसरात कमरेला गावठी पिस्तूल लावून परिसरात दहशत माजविणार्‍या तीन जणांवर रविवार, 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी …

पंधरा हजाराची लाच भोवली ; पारोळा येथील दोघा पोलिसांवर लाच लुचपत विभागाची कारवाई ;

पारोळापारोळा तालुक्यातील धरणगाव रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी आरोपी अटक न करण्याच्या कामासाठी तक्रारदाराकडून तीस हजाराची लाज मागितली या प्रकरणी तडजोड अंती आज पंधरा हजार रुपयांची …

भुसावळ न्यायालयात विधी सेवा समितीतर्फे संविधान दिन साजरा ;

भुसावळ – संविधान दिनानिमित्त भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संविधानाचे पितामह डॉ. बाबासाहेब …

रावेर व्यापारी संघाचे अध्यक्ष कन्हैय्यालाल अग्रवाल यांची आत्महत्या –

रावेर – रावेर व्यापारी संघाचे अध्यक्ष कन्हैय्यालाल अग्रवाल यांनी काहीतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. …

चारित्र्याच्या संशयातून दोन्ही चिमुकल्यांची कुर्‍हाडीने हत्या करीत पत्नीवरही प्राणघातक हल्ला –

चोपडा – चारित्र्याच्या संशयावरून संशयी पतीने पत्नीवर कुर्‍हाडीचे चार ते पाच वार केले तसेच चिमुकल्या दोन्ही मुलांवर कुर्‍हाड चालवल्याने दोन्ही चिमुकल्यांचा करुण अंत झाला. ही …

पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार –

पाचोरा – पतीसह मुलाला मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली.. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पाचोरा …

एलआयसी, म्यॅच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने भुसावळातील वयोवृद्धाला 19 लाखांचा गंडा –

भुसावळ – एलआयसी व म्यॅच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळतील, असे आमिष दाखवून व्यवहार घरपोच करून देण्याची तयारी दाखवत जळगावच्या दोघांनी भुसावळातील तापील नगरातील …

मध्य रेल्वेत रेल्वे इंजिनाला ‘कवच’ : रेल्वे अपघात टळणार – मध्य रेल्वेचे जीएम धर्मवीर मीना : रेल्वे लाईन मंजुरीनंतर केली रेल्वे मार्गाची पाहणी :

भुसावळ : मनमाड-जळगाव दरम्यान चौथ्या रेल्वे लाईनीला तसेच प्रयागराज-माणिकपूर दरम्यानच्या तिसर्‍या मार्गाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाने सोमवारी रात्री मंजुरी दिल्यानंतर मध्य रेल्वेचे जीएम …

पत्रकारांच्या कुटुंबाचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे आहे – संदीप काळे : व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचा पदग्रहण सोहळा उत्साहात.

सोलापूर (प्रतिनिधी) बदलत्या काळामध्ये डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आमची संघटना करणार आहे. आम्ही पत्रकार व त्याच्या …