पाचोरा पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या 15 दुचाकींसह चोरट्यांना अटक –

जळगाव : पाचोरा पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांकडून तब्बल 15 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. याबाबतची माहिती सोमवार, 29 जुलै रोजी पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक …

शेगाव-शिर्डी बस पलटी;16 प्रवासी जखमी ;

मलकापूर, खामगाव आगाराची शेगाव-शिर्डी एसटीबस अचानक उलटली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तांदुळवाडी वळणानजक फौजी ढाब्यासमोर आज २९ जुलै रोजी सकाळी ९.१५ वाजे दरम्यान सदर घटना घडली. …

जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांची प्रतोदपदी नियुक्ती -लोकसभेत मिळाली संधी

जळगाव : लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांची दि. २९ जुलै रोजी लोकसभेत महिला प्रतोदपदी म्हणून निवड करण्यात आली आहे. संसद सभागृहात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी …

चोपड्यातील अनेर धरणात पाण्याची आवक वाढली – नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा :

जळगाव : चोपडा तालुक्यात असणाऱ्या अनेर मध्यम प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. सध्यस्थितीत अनेर प्रकल्पातून १८ हजार ५०० ने विसर्ग …

सुरत -ब्रह्मपूर विशेष गाड्यांना मुदत वाढ

प्रवाशांच्या चांगल्या प्रतीसादामुळे आणि मागणीमुळे, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा सुरत -ब्रह्मपूर विशेष गाड्याना मुदत वाढ देण्यात येत आहे .ते विशेष गाडी …

बार्शीतील पत्रकारांना रेनकोट वाटप : व्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शाखेचा उपक्रम

बार्शी : येथील पत्रकारांसाठी पावसाळ्यातील रेनकोटची आवश्यकता ओळखून शहराध्यक्ष हर्षद लोहार यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सोमवारी दि.२९ रोजी संघटनेच्या कार्यालयात राज्याचे महासचिव गणेश …

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस : हतनूरचे 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले –

भुसावळ : अर्ध्या जिल्ह्याची तहान भागवणार्‍या हतनूर धरणाचे यंदाच्या हंगामात प्रथमच पूर्ण क्षमतेने 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी दहा वाजता 12 तर त्यानंतर …

व्याख्यानमाला भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीचा मानदंड ! हिंगोलीचे गणेश आघाव यांनी कवितेतून केला शेतीशिवाराचा जागर

भुसावळ : आई मुलांसाठी संस्कार, जाणिवांचे बीज पेरून निघून जाते. पण तिचे अस्तित्व निरंतर टिकून असते. काळाची पावलं ओळखून ती चालायला शिकवते. आयुष्यात माय, माती …

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक : मनू भाकरने 10 मीटर एयर पिस्टलमध्ये ब्रॉन्झ पटकावले. –

पॅरीस : भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक मिळवून दिले. ऑलिम्पिक इतिहासात नेमबाजीत पदक जिंकणारी मनू …

खान्देश एक्सप्रेसच्या वातानुकूलित बोगीतून प्रवाश्यांच्या बॅगा लांबविल्या –

जळगाव – नव्याने सुरू झालेल्या खान्देश एक्स्प्रेसला चोरट्यांनी आपले लक्ष्य केले असून या एक्स्प्रेसमधील अनेक प्रवाशांच्या बॅगा आणि मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत. त्यामुळे रेल्वे …

अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले –

जळगाव – तालुक्यातील म्हसावद येथील एका १६ वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …

मानोरा येथे ‘व्हॉईस ऑफ मिडिया’ची तालुकास्तरीय बैठक : शिर्डी अधिवेशना संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा; पत्रकार पाल्यांना शालेय साहित्याचे वितरण

मानोरा/वाशीम : आगामी काळात शिर्डी येथे होवू घातलेल्या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाºया ‘व्हॉईस ऑफ मिडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर संघटनेची तालुकास्तरीय बैठक आज २८ रोजी मानोरा …

प्रदेशाध्यक्ष पदासाठी चौघांचे भवितव्य मेलबंद : पाच ऑगस्ट रोजी निकाल जाहीर :

मुंबई व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या निवडणुकीमध्ये चार उमेदवाराचे प्रदेशाध्यक्षपदासाठीचे भवितव्य मेलबंद झाले आहे.गेल्या एक महिनाभरापासून व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडणूक गाजत …

प्रियकरासोबत पत्नी पळाल्यानंतर पतीची आत्महत्या : दोघांना यावल पोलिसांकडून अटक –

यावल : यावल तालुक्यातील मोहराळा येथील 23 वर्षीय विवाहिता गावातीलच तिच्या 22 वर्षीय प्रियकरासोबत आपल्या एक वर्षीय बाळाला घेऊन पळून गेली होती. याच नैराश्यातून विवाहितेच्या …

तलवारीच्या धाकावर दहशत माजविणाऱ्याला अटक; नशिराबाद पोलीसांची कारवाई :

भुसावळ- नशिराबाद शहरातील पिंजारी हॉलजळज जवळ बेकायदेशीरपणे हातात तलवार घेवून परिसराYत दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला नशिराबाद पोलीसांनी शनिवारी २७ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता कारवाई …

भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा धुळे जिल्ह्यातील लळिंग येथे मृत्यू –

धुळे : तालुक्यातील लळिंग शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरची धडक दोन महिलांना बसली. यात भुसावळ येथील महिला ठार तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही घटना …

अस्थी रक्षा विसर्जनातून लावले स्मृतीचे वृक्ष , स्मृती वृक्ष लावून जलप्रदूषण ही टाळूया -बी. के . ज्योती दीदी : देशमुख व शिंदे परिवाराने केला पर्यावरण जागर प्रतिष्ठानचा उपक्रम :

भुसावळभुसावळ येथील नुकतेच निलेश देशमुख यांच्या आई श्रीमती सुनंदा देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांनी व त्यांची बहीण रेणुका पाटील पाहुणे किशोर पाटील व बी …

बस स्टॅन्ड परिसरात मुरुम टाकून प्रवाशांना दिलासा :

नाना पाटील सर व नगरपरिषदेचे सहकार्यआगार प्रमुख राकेश शिवदे भुसावळगेल्या आठवड्यापासून पावसाची रिमझिम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने बस स्टँड परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले …

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या रावेर विभागीय अध्यक्षपदी संतोष माळी यांची निवड : भुसावळला दुकानदारांच्या बैठकीत राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील यांनी केली घोषणा :

भुसावळ – अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ जळगाव जिल्हा भुसावळ तालुक्याची बैठक आज रविवार दिनांक 28 जुलै रोजी भुसावळ येथील शामा …

भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ महीला शहर कार्यकारणी जाहीर :

भुसावळ:- आज रोजी शिलरत्न बुद्ध विहार , चांदमारी चाळ, भुसावळ येथे भारतीय बौद्ध महासभेची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत भुसावळ शहर शाखा, महीला कार्यकारणी गठीत …

जळगावात वाघाची कातडी विक्रीसाठी आणलेल्या सहा जणांना अटक

जळगाव : जळगांव तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्याजवळ वाघाची कातडी विकण्यात येणार असल्याची माहिती पुणे व जळगाव कस्टमर अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या कारवाई करत …