सुरत स्थानकावरील पुनर्विकासाच्या कामामुळे प्रवासी गाड्यांचा थांबा तात्पुरता उधना स्थानकावर

भुसावळ – सुरत स्थानकाच्या फेज-II पुनर्विकासाच्या कामामुळे दिनांक 08 जानेवारी 2025 पासून काही प्रवासी गाड्यांचा तात्पुरता थांबा सुरत स्थानक ऐवजी उधना स्थानकांवर करण्यात आला आहे.
डाऊन मार्गावर चालणाऱ्या गाड्यांच्या थांब्याच्या बदलांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:
१) गाडी क्रमांक १२६५५ अहमदाबाद -चैन्नई नवजीवन एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०७.०१.२०२५ ते ०७.०३.२०२५ पर्यंत.
२) गाडी क्रमांक १२८३३ अहमदाबाद -हावडा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०८.०१.२०२५ ते ०८.०३.२०२५ पर्यंत.
३) गाडी क्रमांक १९४३५ अहमदाबाद -आसनसोल एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०९.०१.२०२५ ते ०६.०३.२०२५ पर्यंत.
४) गाडी क्रमांक २०८२४ अजमेर -पुरी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०७.०१.२०२५ ते ०६.०३.२०२५ पर्यंत.
५) गाडी क्रमांक २०८२० ओखा -पुरी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०८.०१.२०२५ ते ०५.०३.२०२५ पर्यंत.
६) गाडी क्रमांक २२९३९ हापा -बिलासपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ११.०१.२०२५ ते ०१.०३.२०२५ पर्यंत.
७) गाडी क्रमांक १२९९३ गांधीधाम -पुरी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १०.०१.२०२५ ते ०७.०३.२०२५ पर्यंत.
८) गाडी क्रमांक २०८०४ गांधीधाम -विशाखापट्टणम एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०१.२०२५ ते ०२.०३.२०२५ पर्यंत.
९) गाडी क्रमांक २२७२४ श्रीगंगानगर -नांदेड एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ११.०१.२०२५ ते ०१.०३.२०२५ पर्यंत.
१०) गाडी क्रमांक २२९३७ राजकोट रेवा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०१.२०२५ ते ०२.०३.२०२५ पर्यंत.
११) गाडी क्रमांक १२८४४ अहमदाबाद -पुरी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०९.०१.२०२५ ते ०६.०३.२०२५ पर्यंत.
१२) गाडी क्रमांक २०८६२ अहमदाबाद -पुरी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १०.०१.२०२५ ते ०७.०३.२०२५ पर्यंत.
१३) गाडी क्रमांक २२९७३ गांधीधाम -पुरी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०८.०१.२०२५ ते ०५.०३.२०२५ पर्यंत.

अप मार्गावर चालणाऱ्या गाड्यांच्या थांब्याच्या बदलांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:
१) गाडी क्रमांक २२९०६ शालिमार -ओखा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०७.०१.२०२५ ते ०४.०३.२०२५ पर्यंत.
२) गाडी क्रमांक १२८४३ पुरी -अहमदाबाद एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०७.०१.२०२५ ते ०६.०३.२०२५ पर्यंत.
३) गाडी क्रमांक २०८६१ पुरी -अहमदाबाद एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०८.०१.२०२५ ते ०५.०३.२०२५ पर्यंत.
४) गाडी क्रमांक १२९५० संतरागाची -पोरबंदर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०१.२०२५ ते ०२.०३.२०२५ पर्यंत.
५) गाडी क्रमांक २०९०४ वाराणसी -एकता नगर एक्सपेस प्रवास सुरु दिनांक ०९.०१.२०२५ ते ०६.०३.२०२५ पर्यंत.
६) गाडी क्रमांक २०८२३ पुरी -अजमेर एक्सपेस प्रवास सुरु दिनांक ०६.०१.२०२५ ते ०६.०३.२०२५ पर्यंत.
७) गाडी क्रमांक २२९४० बिलासपूर -हापा एक्सपेस प्रवास सुरु दिनांक १३.०१.२०२५ ते ०३.०३.२०२५ पर्यंत.
८) गाडी क्रमांक १२८३४ हावडा -अहमदाबाद एक्सपेस प्रवास सुरु दिनांक ०६.०१.२०२५ ते ०६.०३.२०२५ पर्यंत.
९) गाडी क्रमांक १९४८४ बरोनी- अहमदाबाद एक्सपेस प्रवास सुरु दिनांक ०६.०१.२०२५ ते ०६.०३.२०२५ पर्यंत.
१०) गाडी क्रमांक १९४३६ आसनसोल – अहमदाबाद एक्सपेस प्रवास सुरु दिनांक ११.०१.२०२५ ते ०१.०३.२०२५ पर्यंत.
११) गाडी क्रमांक १२६५६ चैन्नई -अहमदाबाद नवजीवन एक्सपेस प्रवास सुरु दिनांक ०७.०१.२०२५ ते ०७.०३.२०२५ पर्यंत.
१२) गाडी क्रमांक २२९३८ रेवा -राजकोट एक्सपेस प्रवास सुरु दिनांक १३.०१.२०२५ ते ०३.०३.२०२५ पर्यंत.
१३) गाडी क्रमांक २०९०६ रेवा -एकता नगर एक्सपेस प्रवास सुरु दिनांक ११.०१.२०२५ ते ०१.०३.२०२५ पर्यंत.
१४) गाडी क्रमांक २२६६३ चेन्नई एग्मोर -जोधपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ११.०१.२०२५ ते ०१.०३.२०२५ पर्यंत.
१५) गाडी क्रमांक २२१३७ नागपूर -अहमदाबाद एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०८.०१.२०२५ ते ०८.०३.२०२५ पर्यंत.
१६) गाडी क्रमांक २०८१९ पुरी -ओखा एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १२.०१.२०२५ ते ०२.०३.२०२५ पर्यंत.
१७) गाडी क्रमांक २०८०३ विशाखापट्टणम -गांधीधाम एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०९.०१.२०२५ ते ०६.०३.२०२५ पर्यंत.
१८) गाडी क्रमांक २२७२३ नांदेड -श्रीगंगानगर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०९.०१.२०२५ ते ०६.०३.२०२५ पर्यंत.
१९) गाडी क्रमांक २२९७४ पुरी -गांधीधाम एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ११.०१.२०२५ ते ०१.०३.२०२५ पर्यंत.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.
प्रवाशांनी उधना स्थानकावर येताना वेळेआधी पोहोचावे. गाडीचे वेळापत्रक व प्लॅटफॉर्मवरील थांब्याची अधिकृत माहिती मिळवण्यासाठी रेल्वे स्थानकावरील माहिती कक्षाशी संपर्क साधावा.