जळगाव –
डॉक्टर डे निमित्ताने जनमत प्रतिष्ठान कडून आज मॅक्स हॉस्पिटलचे डॉ, चरण सिंग चव्हाण, मोहम्मद हनीफ, डॉ दीपक वाणी यांचा जनमत प्रतिष्ठान व प्रदीप कोळी मित्र परिवार यांच्याकडून सर्व डॉक्टर्स यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला .
याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले , इंडिया न्यूज चैनलचे संचालक अनिल मोरे, प्रदीप कोळी, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस जयंत चव्हाण, राजेंद्र पाटील, ईश्वर चंद्रे, संजय मराठे, यांच्या उपस्थितीत पार पडला .



