रेलवे चे मुख्य सुरक्षा कमिशनर यांनी भादली-भुसावळ दरम्यान सिग्नलची केली पाहणी :

भुसावळ – विभागाचे भादली-भुसावळ दरम्यानचे मुख्य सुरक्षा आयुक्त .मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, विद्युत खांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकची पाहणी …

भुसावळात महिलांची मोफत तपासणी व उपचार शिबिर संपन्न :

भुसावळ – येथे” पोषण पंधरवाडा” निमित्त लोणारी मंगल कार्यालयात इनर व्हील क्लब व प्रतिष्ठा महिला मंडळ आणि मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांची …

पवन एक्सप्रेस मध्ये गांजा ; प्लॅटफॉर्म वर पथक दाखल !

भुसावळ – येथील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर येणारी पवन एक्सप्रेस मध्ये दोन इसम जनरल डब्ब्यामध्ये गांजा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती रेल्वे सुरक्षा …

वीस कोटीच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भुमीपुजन.

भुसावळ – भुसावळच्या हद्दीबाहेर व ग्रामपंचायतच्या अगदी बाहेरील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या अनेक वर्षापासून भेडसावत होत्या.यासाठी २० कोटी ची भुसावळ ग्रामीण पुरवठा योजना मंजूर करण्यात …

अट्रावल येथे दोन गटात दंगल : दहा जण जखमी : गावात तणावपूर्ण शांतता :

यावल – तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोन गटात दंगल झाली असून परस्परांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत येथील महीला फौजदारासह दोन्ही गटा कडील …

संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2023 संपन्न

भुसावळ -येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अंतरंग 2023 ह्या नावाने वार्षिक स्नेह्सम्मेलनाला उत्साहात सुरुवात झाली असून शनिवारी महाविद्यलयात विजोड वेशभूषा (मिसमॅच डे) दिवस साजरा …

वसंत कोलते यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान :

जळगाव (प्रतिनीधी) जामनेर तालुक्यातील अंबिलहोळ येथील रहिवाशी वसंत शंकर कोलते यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त नागपूरच्या विदर्भ हिंदी …

लिनेस क्लब भुसावळचा पदग्रहण सोहळा संपन्न ‌: अध्यक्षपदी सौ प्रियंका चौधरी ,सेक्रेटरी सौ वैशाली सैतवाल :

भुसावळ – लिनेस क्लबचा नुकताच पदग्रहण सोहळा संपन्न झाला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लीनेस क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट सौ शिरीष सोहळे तसेच प्रमुख पाहुणे एम जे एफ लॉयन …

ओसवाल पंचायती भवनामध्ये श्रमणसंघीय अचार्यसम्राट आनंद ऋषीजी महाराज यांची पुण्यतिथी संपन्न :

भुसावळ– येथील बालाजी गल्लीतील ओसवाल पंचायती भवनांमध्ये श्रमणसंघीय द्वितीय पट्टधर आचार्यसम्राट गुरुदेव आनंद ऋषीजी महाराज यांची 31 वी पुण्यतिथी जप, तप, ध्यान,सामाईक द्वारेश्रद्धासुमन व आदरांजली …

व्हॉईस ऑफ मीडियाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी नरवाडे, कार्याध्यक्षपदी पाटील :

जळगाव – व्हॉइस ऑफ मीडिया या राष्ट्रीय स्तरावरील पत्रकारांच्या संघटनेची रावेर तालुका कार्यकारणी निश्चित करण्यासाठी आणि या संघटनेची ध्येयधोरणे समजावून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुक्यातील …

भुसावळच्या सक्षम काउंसलर सौ.आरती चौधरी राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्काराने पुणे येथे सन्मानित :

भुसावळ – येथील सक्षम कौन्सिल फाउंडेशनच्या सक्षम काउंसलर अध्यक्षा सौ आरती चौधरी यांना महिला दिनानिमित्त नुकताच ‘ मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा ‘ राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार …

डॉक्टर धावपटूंनी दिले सीपीआर उपचार पद्धतीचे धडे: महिला धावपटूंना सराव सत्रात मार्गदर्शन” :

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे 12 मार्च रोजी महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत 300 हून अधिक महिलांनी नावनोंदणी केली असून …

भुसावळकरांचा अभिमान : श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रवीण कुमार पाठक याचे तुर्कस्तान भीषण आपत्ति दरम्यान मदतीसाठी भरीव सहभाग .

भुसावळ – मागील काही दिवसांत तुर्कीमध्ये एकापाठोपाठ एक अनेक भूकंप आले आहेत आणि आणि आतापर्यंत शेकडो आफ्टरशॉक बसले आहेत. ह्या भूकंपामुळे तुर्कस्तान मध्ये मोठा विध्वंस …

नाहाटा महाविद्यालयाने चौथ्यांदा NAAC मध्ये राखला ‘A’ दर्जा :

भुसावळ – येथील ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलीत, भुसावळ कला विज्ञान आणि पु, ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ हे परीसरातील एक अग्रगण्य महाविद्यालय असुन यांची गेल्या …

भुसावळात लोक अदालत : 157 खटल्यांचा निपटारा –

भुसावळ : शहरातील अतिरीक्त जिल्हा न्यायालयात झालेल्या लोकअदालतीत न्यायालयातील दाखल खटले आणि दाखलपूर्व खटले असे 157 खटले निकाली निघाले. त्यापोटी एक कोटी 32 लाख 24 …

भुसावळ येथे नुपूर महोत्सवाचे आयोजन नुपूर अँकॅडमी चा उपक्रम

भुसावळ – येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी नुपूर महोत्सव या शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन महाशिवरात्री निमित्त शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. शहरातील डॉ. …

भुसावळमधील तुर्की भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी जीएनआरएफ चा पुढाकार :

भुसावळ : दावते इस्लामी इंडियाच्या कल्याण शाखेने तुर्की भूकंपग्रस्तांसाठी देशातील विविध शहरांमध्ये मदत शिबिरे उभारून चांगला पुढाकार घेतला आहे. तुर्की आणि सीरियामध्ये गेल्या सोमवारी झालेल्या …

वरणगावला भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन :

वरणगाव – शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वरणगाव सिव्हिल सोसायटीच्या वतीने मॅरोथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेसर्वाच्या उत्तम आरोग्यासाठी या संकल्पनेतून वरणगाव सिव्हील सोसायटीने …

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुकास्तरीय भव्य रांगोळी स्पर्धा

भुसावळ – राजमाता माॅ साहेब मराठा महीला मंडळ सकल मराठा समाज भुसावळ यांच्याकडून रांगोळी स्पर्धेचे आयोजन ही भव्य रांगोळी स्पर्धा तालुकास्तरीय असुन सर्वांसाठी खुली आहे. …

इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकाद्वारे होईल शिवचरित्राचा जागर : शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेचे आयोजन :

भुसावळ – बालमनात शिवसंस्कारांची पेरणी करून शिवचरित्राचा जागर व्हावा यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीचे औचित्य साधून भुसावळ शहर व …

इंडियन सायन्स टेक्नो फेस्टिवल मध्ये जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश : कौतुक करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ नितीन बच्छाव यांची भेट :

वरणगाव – राजस्थान मधील मुकाम येथे तिसरे इंडियन टेक्नो फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन शाळांमधील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या वतीने प्रतिनिधित्व केले होते यामध्ये …