भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील देना नगर भागा मधील तीन मजली अरीहंत इमारतीमध्ये भरदिवसा तीन राहत्या घरांच्या दरवाजाचे कडी कोंडा तोडून घरफोड्या झाल्याचा प्रकार उघडकीसआला असून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचा अंदाज आहे.घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोहचले आहे..

दरन्यान ठसे तज्ञ तसेच श्वान पथकासही पाचारण करण्यात आले आहे.नेमका चोरीस गेलेल्या मुद्देमालांची माहिती मिळू शकली नाही अर्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरील घरफोडी भरदिवसा झाल्याने एकप्रकारे पोलिसांना चोरट्यांनी आवाहन केले आहे.


