लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या

रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहेप्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य तिलक टर्मिनस ते वाराणसी दरम्यान उन्हाळी …

लग्न लावून फसवणूक करणारी आंतरराज्य महिलांची टोळी जेरबंद

जळगाव ;- बाबत. कासोदा पोलीस स्टेशन परीसर तसेच जिल्हयात उपवर लग्नाच्या वयात असणाऱ्या गरजु व्यक्तींना हेरुन त्यांच्याशी घेवुन त्यांच्याशी लग्न झालेल्या व त्यांना मुले असलेल्या …

चाळीसगाव तालुका खुनाने हादरला : चारीत्र्याच्या संशयातून पत्नीला संपवले –

चाळीसगाव : चारित्र्याच्या संशयाने मनात घर केल्याने संतप्त पतीने आपल्या पत्नीचा डोक्यात दगड टाकून खून केला. चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथे ही घटना घडली. भारताबाई कैलास …

जळगावात बंगाली सुवर्ण कारागीराने चक्क 13 लाखांचे सोने केले गायब-

जळगाव : दागिणे बनवण्यासाठी सोने दिल्यानंतर बंगाली कारागीराने 12 लाख 80 हजार रुपये किंमतीचे सोने गायब केल्याचा प्रकार आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये घडला. बंगाली सोने कारागीराविरोधात …

भुसावळ तालुका विधानसभा अध्यक्षपदी सागर वानखेडे यांची नियुक्ती …

भुसावळ :- जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यांच्या भुसावळ तालुका विधान सभा अध्यक्षपदी सागर वानखेडे यांचे नियुक्ती करण्यात आली. जळगाव काँग्रेस कमिटी अनुसूचित …

आज प्रभाग क्रमांक २२मध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ प्रचार दौरा :

भुसावळ – आज दिनांक ५ मे २०२४ रविवार रोजी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक …

रेल्वे प्रवाशांना लक्ष द्या : बडनेरा-नाशिक, भुसावळ-वर्धा मेमू उद्या रद्द -नांदुरा-जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिग कामासाठी उद्या ब्लॉक : सहा गाड्या उशिराने धावणार

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नांदुरा ते जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी सोमवार, 6 मे रोजी ट्रॅफिक ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात …

मध्य रेल्वे व्हिस्टाडोम डब्ब्यांची लोकप्रियता :

मध्य रेल्वेतील गाड्यांच्या व्हिस्टाडोम डब्यांमधून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे १,७६,४०४ प्रवाशांनी प्रवास केला आणि २६.५० कोटी रुपयांची उत्पन्न प्राप्त झाले. मध्य रेल्वेवरील व्हिस्टाडोम डब्यांना …

भुसावळ मतदारसंघात 107 वृद्ध मतदारांनी केले गृह मतदान –

– भुसावळ : रावेर लोकसभा मतदार संघ अंतर्गत भुसावळ विधानसभा मतदार संघातील दिव्यांग, अंध, 85 वर्षांवरील वृध्द, अंथरुणाला खिळलेले मतदार किंवा मतदानासाठी मतदान केंद्रावर येऊ …

चिनावलला पत्रकारावर अज्ञात हल्लेखोराकडून प्राणघातक हल्ला

सावदा : येथून जवळच असलेल्या चिनावल येथे आवाज परिवर्तनाचा या वृत्तपत्राचे संपादक तथा वंचित आघाडीचे कार्यकर्ते आत्माराम तायडे यांच्यावर गुरुवार, 2 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या …

एकलव्य संघटनेचा भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवारांना जाहिर पाठिंबा :

जळगाव येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केले पाठिंब्याचे पत्र जळगाव – वीर एकलव्यांच्या विचारांवर चालणारी, भिल्ल ,आदिवासी उपेक्षित, दुर्लक्षित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकलव्य …

महिला कंडक्टरच्या कानशिलात लगविणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- एसटी महामंडळाच्या बसमधील महिला कंडक्टरशी वाद घालून त्यांच्या कानात चापट मरणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी …

भुसावळात खंडणीसाठी दोघा भावंडांवर प्राणघातक हल्ला : दाम्पत्याविरोधात गुन्हा –

भुसावळ : भुसावळातील रेल्वे कंत्राटदारासह त्याच्या भावावर विळ्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवार, 3 मे रोजी सकाळी 9 वाजता न्यू सातारा भागातील ओमकारेश्वर मंदिराजवळ …

शरद पवार आणि पक्षाच्या नेत्यांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-रोहिणी खडसे

मुक्ताईनगर – एकनाथराव खडसे यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्यावर मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल शरद पवार आणि पक्षाच्या नेत्यांचे मी आभार …

रेल्वे तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या इसमाला अटक -आरपीएफ पोलिसांची जळगावात कारवाई

जळगाव : रेल्वेच्या आरक्षणाच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. …

सत्तेचा गैरवापर करीत मोदी सरकारने शेतकर्‍यांना उद्ध्वस्त केले – दहा वर्षात जनतेसाठी काय केले हे जनतेला सांगा : शरद पवारांची भुसावळात टिका : श्रीराम पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन :

भुसावळ – केंद्रातील सरकारने कायमच शेतकर्‍यांच्या विरोधात काम केले आहे. या सरकारने सत्तेचा गैरवापर केला आहे, अशी टीका केंद्रीय माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष …

आयुर्वेदिक प्रोडक्टच्या आड जळगावात बनावट दारूची निर्मिती : 50 लाखांचा मुद्देमाल जप्त -राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई :

जळगाव : जळगावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारूच्या कारखान्यात मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे शीतपेय तयार करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात …

ब्रहमाकुमारी सेवाकेंद्र भुसावळ तर्फे मुलासाठी समर कॅम्प सुरु

भुसावळयावल रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणालगत असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्व विद्यालय च्या मार्फत दिं 2 मे ते 6 मे 2024 पर्यंत वयोगट 8 ते …

भुसावळ विभागातील नांदुरा ते जलंब दरम्यान नॉन इंटरलॉकिग कार्य

भुसावळ – मध्य रेल्वे भुसावळ विभागातील नांदुरा ते जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक परीचालीत करणार आहे.नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकमुळे होणारे परिणाम खालीलप्रमाणे …

वाणिज्य विभागाने एप्रिल 2024 मध्ये मिळवला 137 कोटी रुपयांचा उल्लेखनीय महसूल

भुसावळ – वाणिज्य विभागाने एप्रिल 2024 मध्ये 137 कोटी रुपयांचा उल्लेखनीय महसूल मिळवलाभुसावळ विभागाने एप्रिल 2024 मध्ये महसुलाचे विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ साधून असाधारणपणे चांगली …

पंतप्रधानांचे कार्यालय हे सध्या वसुली कार्यालय झाले आहे – अ‍ॅड. आंबेडकर –

भुसावळ – पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय असणारे पाहिजे मात्र ते सध्या वसुली कार्यालय झाले आहे. ईडी व अन्य चौकशाचा ससे मीरा मागे लावून इलेक्ट्रो …