लोकसभा निवडणूक : जळगावसाठी 57.70 टक्के तर रावेरात 63.01 टक्के मतदान –

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा दरम्यान मतदान झाले. प्रशासनाच्या माहितीनुसार जळगाव …

मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट :

मुंबई- दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांना वळीवाच्या पावसाचा तडाखा बसला आहे. मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यांसह जोरदार …

वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखल केला उमेदवारी अर्ज :

वाराणसी ;- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केली आहे. सकाळी पंतप्रधान मोदींनी सकाळी साडे नऊ वाजता …

एसटी बस आणि कारचा भीषण अपघात ; तीन जण ठार ;

नाशिक : नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. बस आणि मारुती कारचा अपघात झाला असून यात मारुती कारमधील तीन जणांचा जागीच …

लोकशाहीच्या उत्साहात वरणगावला चार मतदान केंद्रावर ६२ टक्के मतदान

वरणगाव – लोकशाहीच्या निवडणुकी करता मतदान होत असताना शहरातील चार मतदान केंद्रातील एकवीस बुथवर सकाळ्याच्या सात वाजे पासूनच पावसाच्या हलक्या सरी पडल्याने वातावरणात गारवा असल्याने …

रामदेववाडी ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कार -पालकमंत्र्यांसह शासकीय अधिकाऱ्यांची शिष्टाई अपयशी

जळगाव : तालुक्यातील रामदेववाडी येथील ग्रामस्थांनी सोमवार दि. १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या गावातील केंद्रावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे रामदेववाडी येथील एकही नागरिकाने मतदान …

श्रीराम पाटील यांनी परिवारासोबत मतदानाचा हक्क बजावला :

रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी महादेव मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांना त्यांच्या सौभाग्यवतींनी औक्षण केल्यानंतर श्रीराम पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या …

भुसावळात भरदिवसा घरफोडी : 24 हजारांचा ऐवज लंपास –

भुसावळ : जामनेर रोड परिसरातील गायत्री शक्तीपीठाजवळील पुरूषोत्तम नगरातील चैतन्य अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी प्लॅट बंद असल्याची संधी साधत 24 हजारांची घरफोडी केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात …

भुसावळात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी सपत्नीक बजावला हक्क –

भुसावळ : रावेर लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी पत्नी बबिता ब्राह्मणे यांच्यासह शहरातील भुसावळ हायस्कूलच्या मतदान केंद्रावर सोमवारी मतदानाचा हक्क बजावला वंचित …

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

जामनेर ;– ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज १३ मे रोजी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला . यावेळी त्यांच्या सोबत पत्नी साधनाताई महाजन आणि दोन्ही कन्या …

लोकसभा निवडणूक : जळगावसाठी 51.98 तर रावेरसाठी 55.36 टक्के मतदान –

जळगाव : लोकशाहीतील सर्वात मोठ्या उत्सवासाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. जळगावसह रावेर लोकसभेसाठी सोमवार, 13 मे रोजी होत असलेल्या निवडुणकीत अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी …

डॉ. केतकीताई पाटील यांच्यासह कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव ;– भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी कुटुंबियांसह मूळ विवरे बुद्रुक येथील बूथ वर जाऊन मतदान केले. यावेळी गोदावरी फौंडेशन …

मतदान केंद्रावर ड्युटीस असलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू -चाळीसगाव शहरात घडली घटना, जळगावच्या जोशी पेठेत शोककळा

जळगाव : शहरातील जोशी पेठ येथील रहिवासी आणि महानगरपालिकेतील वसुली विभागात कार्यरत कर्मचाऱ्याला चाळीसगाव शहरातील मतदान केंद्रावर ड्युटी देण्यात आली होती. रविवारी दि. १२ मे …

जळगाव व रावेर लोकसभेसाठी दुपारी एक वाजेपर्यंत 32 टक्के मतदान –

जळगाव : जळगाववसह रावेर लोकसभेसाठी सोमवार, 13 मे रोजी निवडणूक होत असून आहे. अनेक मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी आहे तर काही मतदान केंद्रावर मात्र संथगतीने …

कोथळी येथे उमेदवार रक्षाताई खडसे यांच्यासह खडसे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव –मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात मध्ये माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, पत्नी मंदाकिनी खडसे, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून मतदानाचा …

निधन वार्ता : चेतन चौधरी.

भुसावळ – CISF फरक्का वेस्ट बंगाल येथे कार्यावर असलेले चेतन लक्ष्मण चौधरी (३७) यांचे अल्पशा आजाराने दि ११ रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि.१३ रोजी …

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी EVM मशीनसह साहित्य वाटपची प्रक्रिया पूर्ण ;

रविवार रोजी रावेर लोकसभा मतदारसंघकारिता नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली. तसेच 12-भुसावळचे विधानसभा मतदार संघाचे सहा. निवडणूकनिर्णय अधिकारी तथा …

राज्यात पाऊसासह काही ठिकाणी गारपिटीचा इशारा ; जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज ! –

जळगाव राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा कायम असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने आज (दि १२) पालघर वगळता संपूर्ण राज्यात पाऊस …

भुसावळात परशुराम जयंतीनिमित्त निघाली शोभायात्रा -महिलांचे लेझीम, ध्वज, यष्टी पथक ठरले आकर्षण :

भुसावळ : परशुराम जयंतीनिमित्त शुक्रवारी शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील कल्याण येथील ढोल पथकासोबतच महिलांचे लेझीम पथक, यष्टी पथक व ध्वज पथक यांनी येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष …

सौ. योगीता सचिन डेलीवाला यांचे संथाराव्रत सुरू

भुसावळ- येथील धर्मनिष्ठ डेलीवाला परिवाराची सून व सचिन डेलीवाला यांची धर्मपत्नी सौ. योगीता सचिन डेलीवाला यांनी जैन धर्मीय संथाराव्रत ग्रहण केले असून आज त्यांचा नववा …