दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरात पालखी उत्साहात

‘भुसावळ : येथील नाहाटा काॅलेज जवळील गायत्री नगरातील उपासना केंद्रातर्फे दि.१४ रोजी दत्त जयंती निमित्त ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरात आनंदात व उत्साहात श्री …

जुन्या वादातून पिता-पुत्रावर चाकूने वार ; तीघे अटकेत : जामनेर तालुक्यातील घटना ;

जामनेर – माझ्या मुलापासून दूर राहा, त्याला तुमच्यामुळे व्यसन लागेल, असे बोलल्याचा राग आल्याने दोघा भावांनी पिता-पुत्राला चाकूने मारहाण करून जखमी केले. ही घटना कापूसवाडी …

पाणलाेट क्षेत्रामुळे पर्यावरणाचा समताेल राखला जाताे -किन्हीतील शिबिरात पर्यावरणतज्ज्ञ विजय काेळी यांचा सल्ला ;

भुसावळ : पाणलोट क्षेत्रामुळे संपूर्ण क्षेत्राचा विकास साधता येतो, क्षेत्र उत्पादनक्षम होऊन उत्पादनात वाढ होते. आर्थिक विकास साधता येतो. पाणलोट क्षेत्रामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत …

बोदवड शहरात 18 लाखांचा गुटखा जप्त : चालकाला अटक ;

बोदवड : मध्यप्रदेशातून छत्रपती संभाजीनगराकडे होणारी गुटखा वाहतूक बोदवड पोलिसांनी रोखत तब्बल 18 लाखांचा गुटखा जप्त केला असून एकाला अटक केली आहे. ही कारवाई 12 …

मुंबईत नव्हे तर नागपूरात होणार मंत्र्यांचा शपथविधी ! –

नागपूर -राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी मुंबईऐवजी नागपूरात होण्याची शक्यता आहे. रविवार, 15 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता नागपुरातील राजभवनात हा सोहळा होईल.भाजपला 20 ते 22, …

सावद्यात बनावट नोटांसह दोघांना अटक ;

सावदा – सावदा पोलिसांनी बनावट नोटा बाळगणार्‍या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी दोन वाजता करण्यात आली. या कारवाईने बनावट नोटांचा विषय पुन्हा …

जळगाव मनपाच्या लाचखोर सहाय्यकाला जामीन तर नगररचना सहायक संचालकाची उचल-बांगडी :

जळगाव – महानगरपालिकेतील नगररचना विभागातील लाचखोरीत आयुक्तांसह सहायक संचालकांचे नाव आल्याने राज्य शासनाकडून दखल घेण्यात आली. नगररचना विभागाच्या सहायक संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार दिघेश तायडे यांच्याकडून …

भुसावळ शहरात ईव्हीएमची निघाली अंत्ययात्रा -परभणीतील संविधान विटंबनेचा ऑल इंडिया संविधान आर्मीतर्फे निषेध

भुसावळ – हिरोला झिरो व झिरोला हिरो करणार्‍या ईव्हीएम मशीनचा निषेध करीत त्याची अंत्ययात्रा शहरातील संविधान आर्मी संघटनेतर्फे कामगार नेते जगन सोनवणे यांनी जुन्या पालिका …

दीपनगराबाहेर तीन गावांच्या नागरिकांनी रोखले राखेचे बल्कर -आरटीओ प्रशासनासह पोलिसांकडून कठोर कारवाईची अपेक्षा

भुसावळ दीपनगर प्रकल्पातील राखेची वाहतूक करणारे बल्कर हे चालकांकडून सर्विस रस्त्यावर मनमानी पद्धत्तीने उभे केले जात असल्याने दीपनगरसह तीन गावांच्या नागरिकांनी एकत्र येत शुक्रवारी सायंकाळी …

दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण आढावा बैठक :शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवणार – श्रीमती रक्षा खडसे –

यावल – दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय कृषी विमा समिती (AIC), आयसीआयसीआय …

एसटी बसची ट्रॅक्टरला धडक; एक ठार तर 21 प्रवासी जखमी -धरणगाव तालुक्यातील पिंपळे फाट्या जवळील घटना

धरणगाव -रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार तर 21 प्रवासी जखमी झाल्याची घटना आज शनिवार …

चोरीच्या 19 दुचाकींसह यावल तालुक्यातील चोरटा जाळ्यात : जळगाव शहर पोलिसांची कामगिरी –

जळगाव : जळगाव शहर पोलिसांनी यावल तालुक्यातील दहिगाव येथील 35 वर्षीय दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. आसीफ बशीर पटेल (35, दहिगाव) असे आरोपीचे नाव असून …

जिल्हापेठ पोलिसांची मोठी कामगिरी :चोरीच्या 20 दुचाकींसह पाच आरोपी जाळ्यात :

जळगाव – जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या 20 दुचाकींसह पाच आरोपींना अटक केली आहे. अटकेतील दोन आरोपीविरोधात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत तर जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यांचे रॅकेट समोर …

भुसावळकरांच्या कायम ऋणात राहून जनतेच्या अपेक्षांची पूर्ती करणार – आमदार संजय सावकारेंची ग्वाही ; मित्र परिवारातर्फे सहृदय सत्कार :

भुसावळ – भुसावळात आतापर्यंत सलग दोन वेळा आमदार झाल्याचा इतिहास आहे मात्र मी सलग चौथ्यांदा बहुमताने निवडून आलेला पहिलाच भाग्यशाली आमदार आहे. भुसावळ शहर व …

पेसापोलो नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा डंका!

भुसावळातील तन्मय पाटीलने महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली भुसावळ – राजस्थान पाली येथील मैदानावर पेसापोलो फेडरेशन आफ इंडिया आयोजित पंधरावी सबज्युनियर पेसापोलो नॅशनल …

आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम संघटनेची जालना येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न

जालना – आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम संघटनेच्या केंद्रीय व राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती जालना येथे बैठक संपन्न झाली. बसदर बैठकीत केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार यांनी संघटनेची …

लाच प्रकरण : भुसावळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लाचखोर उपनिरीक्षकाचे निलंबन, जामिनही फेटाळला –

भुसावळ – अवैधरित्या दारू विक्री करताना कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पंटराकरवी 30 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणेंविरोधात फैजपूर पोलिसात …

भाजपाला 22, शिंदेसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदे ? महायुतीच्या खातेवाटपाचे सूत्र ठरले : विस्ताराकडे लागल्या नजरा

मुंबई, राज्यात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार याबाबतचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून सर्वाधिक अर्थात 132 आमदारांची संख्या असलेल्या भाजपला मंत्रिमंडळातील निम्मी …

रासेयाे’च्या शिबिरातून सेवाभाव जपणारी पिढी तयार हाेईल ; किन्हीतील विशेष शिबिरात तज्ज्ञांनी मांडली मते

‘ भुसावळ – राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातून सेवाभाव जपणारी पिढी निर्माण हाेण्यासाठी मदत हाेईल. गावागावात त्यातून समर्पित भावनेने काम करणारी लाेकचळवळ …

राज्य मंत्री मंडळाचा 14 रोजी विस्तार : वाढदिवसानिमित्त मोठ्या साहेबांची भेट : अजित पवार –

नवी दिल्ली – 14 डिसेंबर रोजी महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी होणार असून आज शरद पवार साहेबांचा वाढदिवस असल्याने त्यांची भेट घेतल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. …

एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी ; माजी राष्ट्रपती कोविंद समितीचा अहवाल : विधेयक राज्यसभेत मांडले जाणार

नवी दिल्ली – भारतीय राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची महत्त्वाची माहिती समोर आली …