भुसावळ (प्रतिनिधी ) – कारगिल विजय दिवस निमीत्ताने शहरातील बियाणी मिलिटरी स्कूल तर्फे भव्य दिव्य अशी तिरंगा रैली चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत बियाणी मिल्ट्री स्कूलचे विद्यार्थी देशभक्ति च्या रंगांनी देशाला नमन करतील.
दि २६ रोजी सकाळी १० वा जुनी एचडीएफसी बँक,लोकमत कार्यालय समोरून सुरवात होईल. तर जामनेर रोड,अष्टभुजा मंदीर मार्ग शहीद राकेश शिंदे स्मारक,नाहाटा चौक येथे समारोप होईल.



